भुसावळ – उत्तर मध्य रेल्वेच्या प्रयागराज मंडळात महाकुंभ मेळा-2025 निमित्ताने खालील गाड्या त्यांचा प्रारंभिक स्थानकावरून रद्द राहतील.

रद्द राहणाऱ्या गाड्यांची यादी:
- गाडी क्रमांक 19045 सूरत-छपरा ताप्ती गंगा एक्सप्रेस दिनांक 19 फेब्रुवारी 2025 ते 27 फेब्रुवारी 2025 या कालावधीत रद्द.
- गाडी क्रमांक 19046 छपरा-सूरत ताप्ती गंगा एक्सप्रेस दिनांक 21 फेब्रुवारी 2025 रोजी रद्द.
- गाडी क्रमांक 19483 अहमदाबाद-बरौनी एक्सप्रेस दिनांक 18 फेब्रुवारी 2025 ते 26 फेब्रुवारी 2025 या कालावधीत रद्द.
- गाडी क्रमांक 19435 अहमदाबाद-आसनसोल एक्सप्रेस दिनांक 20 फेब्रुवारी 2025 आणि 27 फेब्रुवारी 2025 रोजी रद्द.
- गाडी क्रमांक 01025 दादर-बलिया त्रि-साप्ताहिक एक्सप्रेस विशेष गाडी दिनांक 18 फेब्रुवारी 2025 ते 27 फेब्रुवारी 2025 या कालावधीत रद्द.
- गाडी क्रमांक 01026 बलिया-दादर त्रि-साप्ताहिक एक्सप्रेस विशेष गाडी दिनांक 21 फेब्रुवारी 2025 रोजी रद्द.
- गाडी क्रमांक 01027 दादर-गोरखपूर एक्सप्रेस विशेष गाडी दिनांक 18 फेब्रुवारी 2025 ते 27 फेब्रुवारी 2025 या कालावधीत रद्द.
- गाडी क्रमांक 01028 गोरखपूर-दादर एक्सप्रेस विशेष गाडी दिनांक 20 फेब्रुवारी 2025 रोजी रद्द.
- गाडी क्रमांक 11055 लोकमान्य टिळक टर्मिनस-गोरखपूर एक्सप्रेस दिनांक 18 फेब्रुवारी 2025 ते 27 फेब्रुवारी 2025 या कालावधीत रद्द.
- गाडी क्रमांक 11056 गोरखपूर-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस दिनांक 21 फेब्रुवारी 2025 रोजी रद्द.
- गाडी क्रमांक 11059 लोकमान्य टिळक टर्मिनस-छपरा एक्सप्रेस दिनांक 18 फेब्रुवारी 2025 ते 27 फेब्रुवारी 2025 या कालावधीत रद्द.
- गाडी क्रमांक 11060 छपरा-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस दिनांक 20 फेब्रुवारी 2025 रोजी रद्द.
प्रवाशांनी रेल्वे अधिकृत चौकशी सेवा NTES/139 द्वारे गाडीच्या सद्यस्थितीची माहिती घेऊन प्रवासाची योजना आखावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे .


