द वर्ड स्कुल मध्ये शिवजयंती साजरी ;


भुसावळ – येथिल कोलते फॉउंडेशन एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन संचालित द वर्ल्ड स्कूल मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने शाळेच्या मुख्याध्यापिका पेट्रिशा ह्यासेट यांनी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पवित्र स्मृतीस उजाळा देण्यात आला. त्याप्रसंगी शाळेच्या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज कि जय’,’जय भवानी जय शिवाजी’ अशा घोषणा दिल्या. ह्या कार्यक्रमास शाळेच्या पर्यवेक्षिका शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

  ----------------------------