मरणाच्या दारात अडकलेल्या गोमातेची १०० फुटांवरील गटारातून थरारक सुटका; गोसेवकांच्या जिद्दीला सलाम.

भुसावळ (प्रतिनिधी) : येथील गडकरी नगर भागात असलेल्या अंडर ग्राउंड गटारात अनेक तासांपासून सुमारे १०० फुट दूर दलदलयुक्त आणि अरुंद काँक्रीटच्या गटारात अडकून मृत्यूशी झुंज …

रॅगिंग करणे हा गुन्हाच; विद्यार्थ्यांनी निर्भयपणे तक्रार करावी — ॲड. प्रिया अडकमोल ; नाहाटा महाविद्यालयात अँटी रॅगिंगविषयक कायदेविषयक मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न ;

भुसावळ (प्रतिनिधी) — येथील पु. ओं. नाहाटा कला, विज्ञान व पु. ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात युवती कल्याण समिती, महिला तक्रार निवारण व अंतर्गत तक्रार समिती, …

भुसावळमध्ये प्रथमच महिलांची कावड यात्रा; ‘हर हर महादेव’च्या जयघोषाने दुमदुमले शहर..

पहिल्या श्रावण सोमवारनिमित्त भुसावळ शहरात प्रथमच महिलांसाठी भव्य कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले. महिलांनी आयोजित केलेल्या या यात्रेत शहरातील शेकडो महिला भक्तांनी उत्स्फूर्त सहभाग घेत …

आमदार अमोल जावळे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी : हळद पिकाचा हमी भाव योजनेत समावेश करा :हळद उत्पादक शेतकऱ्यांनी व्यक्त केले समाधान :

रावेर (प्रतिनिधी) : रावेर-यावल तालुक्यासह राज्यात मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतल्या जाणाऱ्या हळद पिकाला व्यापाऱ्यांकडून योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. या पार्श्वभूमीवर …

POCSO कायदा, बालकांचे हक्क व बालविवाह मुक्त भारत विषयक कार्यशाळा उत्साहात ;

भुसावळ (प्रतिनिधी) : तालुका विधी सेवा समिती, भुसावळ यांच्या वतीने पीएलव्ही रूपाली नेवे यांच्या समन्वयातून बालकांचे हक्क, लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम (POCSO Act) तसेच …

नाहाटा महाविद्यालयात OJT/इंटर्नशिप विषयक एकदिवसीय कार्यशाळा उत्साहात संपन्न ; महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या सहकार्याने विद्यार्थ्यांना औद्योगिक समस्या व रोजगार संधींबाबत मार्गदर्शन ;

भुसावळ (प्रतिनिधी) : येथील कला, विज्ञान आणि पु. ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात महाविद्यालय आणि महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स यांच्या संयुक्त विद्यमाने ऑन जॉब ट्रेनिंग (OJT) …

कला व विज्ञान महाविद्यालय भालोद मध्ये प्राणीशास्त्र विभागाच्या वतीने सर्प संवर्धन व जनजागृती कार्यक्रम संपन्न

भालोद (वार्ता.)-भालोद महाविद्यालयामध्ये प्राणीशास्त्र विभागात सर्प संवर्धन जनजागृती कार्यशाळा संपन्न झाली सदर कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्राणीशास्त्र विभागप्रमुख प्रा डॉ अजय कोल्हे यांनी केले. त्यांनी निसर्गाचा समतोल …

माझा गट, माझं कुटुंब’ उपक्रमाची भुसावळ तालुक्यात दमदार सुरुवात ; सत्यमेव जयते फार्मर्स कप २०२६ अंतर्गत वराडसीम व कुऱ्हा पानाचे येथे प्रशिक्षण; १३ शेतकरी गटांचा उत्स्फूर्त सहभाग :

भुसावळ (प्रतिनिधी) : पाणी फाउंडेशन आयोजित सत्यमेव जयते फार्मर्स कप २०२६ अंतर्गत जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यात ‘माझा गट, माझं कुटुंब (MGMK)’ या प्रशिक्षण कार्यक्रमाची अत्यंत …

भुसावळ तालुका पोलिसांची मोठी कारवाई; ८.४५ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त ; इनोव्हा कारसह १३.४५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत; संशयितास दोन दिवसांची पोलीस कोठडी

भुसावळ (प्रतिनिधी) : राज्यात बंदी असलेल्या पानमसाला व सुगंधित तंबाखूची मोठ्या प्रमाणावर अवैध वाहतूक करणाऱ्यांविरोधात भुसावळ तालुका पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. साकेगाव शिवारातील ग्रामीण …

खिर्डी बुद्रुक येथील मोटारसायकल चोरीचा उलगडा; ७० हजारांची दुचाकी जप्त ; संशयित आरोपी अटकेत; गावातील इतर चोरीच्या घटनांतील सहभागाचाही पोलिसांकडून तपास :

रावेर (प्रतिनिधी) : रावेर तालुक्यातील खिर्डी बुद्रुक येथील रहिवासी व हॉटेल व्यावसायिक प्रवीण रमेश जैस्वाल यांची घरासमोरून चोरीस गेलेली होंडा युनिकॉर्न मोटारसायकल निंभोरा पोलिसांनी अवघ्या …

आमिष दाखवून साडेचार वर्षीय बालिकेला घरात नेऊन गैरवर्तन; जोगलखेडा येथे खळबळ : ६५ वर्षीय संशयिताविरुद्ध अपहरण व विनयभंगासह संबंधित कलमांनुसार गुन्हा; पोलिसांचा तपास सुरू :

भुसावळ (प्रतिनिधी) : तालुक्यातील जोगलखेडा येथे साडेचार वर्षीय बालिकेला आमिष दाखवून घरात नेऊन तिच्याशी गैरवर्तन केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (दि. १८) समोर आली. या प्रकरणी …

मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाकडून बुरहानपूर येथे ₹२५.१७ कोटींचा रेल्वे उड्डाणपूल; मार्च २०२७ पर्यंत पूर्णत्वाचे लक्ष्य ; भुसावळ–खंडवा मार्गावरील भविष्यातील तिसऱ्या व चौथ्या रेल्वे मार्गिकेच्या विस्ताराच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण प्रकल्प

भुसावळ (प्रतिनिधी) : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागामार्फत बुरहानपूर येथील लालबाग–खुनी भंडारा परिसरात रेल्वे व रस्ते वाहतूक पायाभूत सुविधा अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने रेल्वे उड्डाणपुलाचे (आरओबी) …

वाघीण बनून स्वतःचे रक्षण करायला शिका’- युवतींना आरती चौधरी यांचे मार्गदर्शन ; पु. ओं. नाहाटा महाविद्यालयात विशाखा समितीतर्फे विशेष व्याख्यान

भुसावळ (प्रतिनिधी) : स्थानिक पु. ओं. नाहाटा महाविद्यालयातील विशाखा समितीच्या वतीने युवतींसाठी विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रसिद्ध समोपदेशक आरती सारंग चौधरी …

ज्येष्ठ छायाचित्रकारांच्या उपस्थितीत भुसावळात ‘जागतिक छायाचित्र दिन’ उत्साहात साजरा ; लक्ष ॲपचे झाले उद्घाटन!

भुसावळ (प्रतिनिधी )-येथील श्रीरामनगर भागात भुसावळ शहरातील ज्येष्ठ आणि अनुभवी छायाचित्रकारांच्या वतीने आंतरराष्ट्रीय छायाचित्र दिन अत्यंत उत्साहात आणि आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला. या …

भुसावळ येथे जागतिक छायाचित्रकार दिनानिमित्त कॅमेरा पूजन.

भुसावळ (प्रतिनिधी) जागतिक छायाचित्रकार दिनानिमित्त शहरातील छत्रपती शिवाजी महाराज संकुलात बुधवार दिनांक १९ ऑगस्ट रोजी भुसावळ वृत्तपत्र छायाचित्रकारांनी कॅमेरा पूजन करून जागतिक छायाचित्रकार दिन मोठ्या …

१२६० गाळ्यांतून पालिकेला महसूल; मात्र व्यापारी संकुलांची दुरवस्था; देखभाल-दुरुस्तीची तातडीची गरज : जामनेर रोडवरील छत्रपती शिवाजी महाराज संकुलात स्लॅबचे तुकडे कोसळताहेत; उघड्या विद्युत तारांमुळे दुर्घटनेचा धोका

ळभुसावळ,(प्रतिनिधी): भुसावळ शहरातील व्यापारी वर्गाला व्यवसाय व रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने पालिकेने सन १९९५ ते २००० या कालावधीत शहरातील विविध ठिकाणी तब्बल ३० …

भुसावळमध्ये प्रथमच BSARAतर्फे शेगाव रन वारीचे आयोजन ; ११९ कि.मी.ची भक्तिमय रिले रन १५ तासांत पूर्ण; सहा धावपटूंचा सहभाग ;

भुसावळ (प्रतिनिधी ) – भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशन (BSARA) तर्फे भुसावळमध्ये प्रथमच ‘भुसावळ ते शेगाव रन वारी’ या अभिनव रिले रनचे आयोजन करण्यात आले. …

भुसावळ बस स्थानकाच्या आधुनिकीकरणाला गती देण्यावर भर! बस पोर्टचे काम तातडीने सुरू करण्यासह ई-बस सेवा व चार्जिंग स्टेशनच्या मागणीवर परिवहन मंत्र्यांसोबत बैठक

भुसावळ (प्रतिनिधी )- शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम, आधुनिक आणि प्रवाशांसाठी सुविधाजनक करण्याच्या दृष्टीने भुसावळ बस आगाराच्या आधुनिकीकरणाचे (बस पोर्ट) काम शासन निधीतून मंजूर …

सैनिक बांधवांच्या हातावर सजणार जळगावच्या भगिनींच्या प्रेमाची राखी ; रक्षाबंधनानिमित्त नारीशक्ती बहुउद्देशीय संस्थेतर्फे सैनिक बांधवांना ५०० राख्या रवाना ;

जळगाव (प्रतिनिधी ) – अहोरात्र देशाच्या रक्षणासाठी सीमेवर कर्तव्य बजावताना घरदारापासून दूर असलेल्या सैनिक बांधवांप्रती बंधुभाव व्यक्त करण्यासाठी नारीशक्ती बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने गेल्या पाच वर्षांपासून …

उज्जैनच्या महाकालेश्वरातून आणलेल्या कावडीने कंडारीतील कपिलेश्वर महादेवाला जलाभिषेक

भुसावळ (प्रतिनिधी )- द्वादश ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या मध्य प्रदेशातील उज्जैन येथील श्री महाकालेश्वर मंदिरापासून तब्बल ३५० किलोमीटरहून अधिक खडतर प्रवास करून कावड आणण्यात आली. या …

सेंट अलॉयशियस हायस्कूलमध्ये माजी विद्यार्थी संघाची स्थापना; फुटबॉल सामन्यात २०२२ बॅच विजेती

भुसावळ (प्रतिनिधी)- सेंट अलॉयशियस हायस्कूल, भुसावळ येथे १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून माजी विद्यार्थी संघाची स्थापना करण्यात आली. या कार्यक्रमासाठी जळगाव जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे …