मोंढाळे गावात वीज बिल वसुली व वीज चोरी विरोधात मोहीम; ४ जणांवर गुन्हे दाखल :

मोंढाळे ता भुसावळ – महावितरणच्या शिंदी कार्यालयामार्फत मोंढाळे गावात मंगळवार रोजी वीज बिल वसुली तसेच वीज चोरी शोध मोहीम राबविण्यात आली. मार्च महिना असल्याने सर्वत्र …

भुसावळात घरगुती सिलिंडरचा व्यावसायीक वापर : पुरवठा विभागाच्या कारवाईत हॉटेल्समधून 12 सिलिंडर जप्त.

भुसावळ (प्रतिनिधी) – आंतरराष्ट्रीय स्तरावरील युद्धामुळे गॅस टंचाईचा भडका उडाला असतानाच सर्वसामान्य सिलिंडरसाठी ताटकळत असताना शहरातील हॉटेल्ससह ढाबे व खाजगी विक्रेत्यांकडून घरगुती सिलिंडर व्यावसायीक कामासाठी …

जळगाव खुनाने हादरलं! गुढीपाडव्याच्या दिवशी वादातून पतीने केली पत्नीची हत्या !

जळगाव (प्रतिनिधी ) – तालुक्यातील निमखेडी येथे धक्कादायक घटना घडली. एका पतीनेच आपल्या पत्नीची निर्घृण हत्या केली आहे. दिपाली नितीन सोनवणे असं मृत महिलेचं नाव …

वीज कोसळून सहा एकर गव्हाच्या पेंड्या खाक

विल्हाळा शिवारातील घटना : लाखोंचे नुकसान भुसावळ (प्रतिनिधी) तालुक्यातील बिल्हाळा शेती शिवारातील सहा एकर क्षेत्रातील गव्हाच्या पेंढ्यांचा ढीग वीज कोसळल्याने दि. १८ मार्च रात्री जळून …

प्रा.डॉ.डि.एम.ललवाणी यांना द युवा ग्रामीण पत्रकार संघ यांच्या वतीने ‘राज्यस्तरीय महाराष्ट्र समाजभूषण’ पुरस्कार जाहीर; पंढरपूरच्या पावन नगरीत होणार गौरव

भुसावळ (प्रतिनिधी ) – येथील श्रीमती पी.के.कोटेचा महिला महावीद्यालयाचे प्र.प्राचार्य , प्रख्यात समाजसेवक व गोसेवक,शेतकरी, जैन समाजातील सक्रिय कार्यकर्ते प्रा. डॉ.डि.एम.ललवाणी यांना महाराष्ट्र राज्यस्तरीय मानाचा …

गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण संवर्धनाचा संदेश ;

भुसावळ (प्रतिनिधी) – चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी साजरा होणारा गुढीपाडवा हा मराठी नववर्षाचा प्रारंभ मानला जातो. हिंदू धर्मात या दिवसाला विशेष महत्त्व असून, नव्या कामांची …

गोजोरे येथे बारा गाड्या खाली आल्याने एकाचा मृत्यू !

भुसावळ (प्रतिनिधी )- भुसावळ – तालुक्यातील सुनसगाव येथून जवळच असलेल्या गोजोरा येथे गुढीपाडव्याच्या दिवशी श्री मरी मातेच्या यात्रे निमित्त बारा गाड्या आयोजन करण्यात आले होते.यंदा …

पारंपारिक वेशभूषेत धावून साजरा केला गुढीपाडवा सण:

भुसावळात गुढीपाडवा निमित्त पारंपरिक वेशात ‘लेडीज इक्वलिटी रन’; मानसिक आरोग्यावर डॉ. केतकी पाटील यांचे मार्गदर्शन भुसावळ (प्रतिनिधी) – गुढीपाडवा निमित्त स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनतर्फे आयोजित …

चार वेद व पवित्र धर्मग्रंथांचा पालखी सोहळा उत्साहात :

भुसावळ (प्रतिनिधी) – येथील ब्राह्मण संघ आयोजित सालाबादप्रमाणे यंदाही वर्ष प्रतिपदेला हिंदू नववर्ष दिन म्हणजे गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर पवित्र धर्मग्रंथ चार वेद तसेच रामायण, महाभारत, श्रीमद …

भुसावळला शनिवारी कविता दिनानिमित्त ‘साहित्य मंथन’

भुसावळ(प्रतिनिधी ) -, ता. १९ : येथील खान्देश साहित्य संघाच्या शाखेतर्फेजागतिक कविता दिनानिमित्त येत्या शनिवारी (ता. २१) ‘साहित्य मंथन’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. …

व्हॉईस ऑफ मीडिया’चा पुरस्कार सोहळा उत्साहात;विकासात्मक धोरणांसाठी पत्रकारांनी पुढाकार घ्यावा – मंगलप्रभात लोढा :

‘पत्रकार समाजाचा खरा आधारस्तंभ – ओमप्रकाश शेटे‘महाराष्ट्र भूषण’ व ‘पॉझिटिव्ह जर्नालिझम’ पुरस्कारांचे वितरण मुंबई : विकासाच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या समाजाला योग्य दिशा देण्याची ताकद पत्रकारितेमध्ये …

​संघटनेच्या माध्यमातूनच कर्मचाऱ्यांचे प्रश्न सुटतात: राज्याध्यक्ष अशोक डहाळे

​जळगाव (प्रतिनिधी ) -“प्रशासनात कर्मचारी हा अत्यंत महत्त्वाचा दुवा आहे. कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी संघटनात्मक एकता आणि प्रभावी नेतृत्व आवश्यक असते. जळगाव जिल्हा याकामी नेहमीच अग्रेसर …

नाशिकमध्ये ‘भविष्यवेत्ता’ अटकेत; 58 आक्षेपार्ह व्हिडिओंचा धक्कादायक उलगडा

नाशिक – स्वतःला ‘कॉस्मोलॉजी तज्ज्ञ’ आणि भविष्य सांगणारा म्हणून प्रसिद्ध असलेला अशोक खरात उर्फ ‘स्वघोषित कॅप्टन’ याला बलात्कार प्रकरणात पोलिसांनी अटक केल्याची धक्कादायक घटना समोर …

जिल्ह्यात गॅस टंचाईवर नियंत्रणासाठी ८३ ठिकाणी धाडी ; प्रशासनाची विशेष कारवाई !

जळगाव (प्रतिनिधी ) – अमेरिका-इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशभर एलपीजी गॅस पुरवठ्यावर परिणाम होत असून, त्याची झळ जिल्ह्यातही जाणवत आहे. गॅस टंचाईमुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन प्रभावित …

“हा पूर्णपणे बेकायदेशीर प्रकार असून “ही गुंडगिरी सहन केली जाणार नाही” गटनेते युवराज लोणारी

भुसावळ (प्रतिनिधी) -: नगरपालिकेची सर्वसाधारण सभा अचानक तहकूब करण्यात आल्याने शहरातील राजकीय वातावरण तापले आहे. या निर्णयावर भाजपकडून तीव्र आक्षेप घेत “हा पूर्णपणे बेकायदेशीर प्रकार …

क्रिकेटच्या वादातून भुसावळात बाप-लेकावर बॅटने हल्ला, तिघांविरोधात गुन्हा

भुसावळ (प्रतिनिधी )- शहरातील वांजोळा रोड परिसरात क्रिकेट खेळण्याच्या किरकोळ कारणावरून सुरू झालेल्या वादाने भीषण रूप धारण करत थेट हाणामारीपर्यंत प्रकार गेला असून . या …

भुसावळ नगरपरिषदेच्या तहकूब सभांवरून वाद; २४ मार्चला नगराध्यक्षा व २५ नगरसेवकांची सुनावणी

जळगाव, (प्रतिनिधी )— भुसावळ नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभा वारंवार तहकूब करण्यात येत असल्याच्या तक्रारीवरून आता प्रकरण जिल्हाधिकारी पातळीवर पोहोचले असून, २४ मार्च रोजी सकाळी ११ वाजता …

भुसावळात ‘स्नेहयात्री करंडक’ राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे पोस्टर प्रकाशन

भुसावळ (प्रतिनिधी ) : शहरातील नाट्यरसिकांसाठी आनंदाची बातमी म्हणजे ‘स्नेहयात्री प्रतिष्ठान, भुसावळ’ यांच्या वतीने आयोजित ‘स्नेहयात्री करंडक’ राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा २१ आणि २२ मार्च रोजी …

भुसावळात रंगणार स्नेहयात्री करंडक’ राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा :

मुंबई, पुणे, नागपूर, सोलापूर, नाशिक,जळगावसह राज्यातील एकूण १३ संघांचा सहभाग : भुसावळ (प्रतिनिधी )- येथील स्नेहयात्री प्रतिष्ठान,भुसावळ आयोजीत ‘स्नेहयात्री करंडक’ या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेला शनिवार, …

मुक्ताईनगर येथे ‘अस्मिता खेलो इंडिया’ महिला सायकलिंग लीग २२ मार्च रोजी

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) : महिलांमध्ये क्रीडाप्रती आवड निर्माण व्हावी आणि नवोदित खेळाडूंना राष्ट्रीय स्तरावर संधी मिळावी या उद्देशाने ‘अस्मिता खेलो इंडिया’ महिला सायकलिंग लीगचे जिल्हास्तरीय आयोजन …

भुसावळ विभागातील ४ तिकीट तपासनीस ‘करोडपती’ — मध्य रेल्वेची उल्लेखनीय कामगिरी :

भुसावळ (प्रतिनिधी) : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाने महसूल संरक्षण क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केले असून, वित्त वर्ष 2025–26 मध्ये चार तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांनी तिकीट तपासणीद्वारे …