भुसावळात भरदिवसा कापड व्यावसायिकाच्या घरात धाडसी घरफोडी : 45 हजारांची रोकड व 89 ग्रॅम सोन्याचे दागिने लंपास; पाळत ठेवून चोरीचा संशय, सीसीटीव्हीच्या आधारे तपास सुरू

भुसावळ (प्रतिनिधी )- भुसावळ शहरातील हुडको कॉलनी परिसरातील गजानन अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या एका कापड व्यावसायिकाच्या घरात भरदिवसा अज्ञात चोरट्यांनी धाडसी घरफोडी करून 45 हजार रुपयांची रोकड …

भुसावळ ते दादर आणि साई नगर शिर्डी ते बिकानेर साप्ताहिक विशेष रेल्वेगाड्यांच्या परिचालन कालावधीत वाढ ;

भुसावळ (प्रतिनिधी) – रेल्वे प्रशासनाने प्रवाशांची वाढती संख्या आणि त्यांची सोय लक्षात घेऊन भुसावळ ते दादर आणि साई नगर शिर्डी ते बिकानेर साप्ताहिक विशेष रेल्वेगाड्यांच्या …

भुसावळ विभागाद्वारे प्रवाशांना अलार्म चेन (धोक्याची साखळी) पुलिंगचा गैरवापर न करण्याचे आवाहन ;

भुसावळ (प्रतिनिधी) -रेल्वेने मेल/एक्स्प्रेस गाड्यांमध्ये अलार्म चेन पुलिंग (Alarm Chain Pulling – ACP) ही सुविधा केवळ आपत्कालीन परिस्थितीत वापरण्यासाठी उपलब्ध करून दिली आहे. मात्र, अलीकडील …

भुसावळात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली ‘जन समाधान बैठक’संपन्न ; बैठकीतील ४० अर्जांवर ८ दिवसांत कार्यवाही करा- जिल्हाधिकाऱ्यांचे विभागप्रमुखांना स्पष्ट निर्देश

भुसावळ ( प्रतिनिधी)- भुसावळ येथे आज (दि. ६ ऑगस्ट २०२६) मा. जिल्हाधिकारी रोहन घुगे, जळगाव यांच्या अध्यक्षतेखाली भुसावळ उपविभागातील विविध विभागांची ‘जनसमाधान’ उपक्रमांतर्गत आढावा बैठक …

भुसावळात श्री राधाकृष्ण प्रभात फेरीचा वर्धापन दिन उत्साहात साजरा ;१३ वर्षे पूर्ण; १४ व्या वर्षात पदार्पण.

भुसावळ (प्रतिनिधी )- येथील श्री राधाकृष्ण प्रभात फेरीचा १३ व्वा वर्धापन दिन ६ ऑगस्ट रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ही प्रभात फेरी म्हणजे सर्व …

भुसावळात अनधिकृत नळजोडणीवर नगरपरिषदेची कारवाई; नोटीस बजावली

भुसावळ (प्रतिनिधी) भुसावळ शहरातील श्रद्धा नगर परिसरातील माऊली प्लाझा येथे कथित अनधिकृत नळजोडणीप्रकरणी भुसावळ नगरपरिषदेकडून संबंधितांना नोटीस बजावण्यात आली आहे. माहिती अधिकार अर्ज आणि प्रत्यक्ष …

महसूल प्रकरणांची सुनावणी आठवड्यातून एक दिवस भुसावळात घ्यावी; जिल्हाधिकाऱ्यांना द लीगल प्रॅक्टिसनर्स डिस्ट्रिक्ट बार असोसिएशनचे निवेदन :

भुसावळ ( प्रतिनिधी )- द लीगल प्रॅक्टिसनर्स डिस्ट्रिक्ट बार असोसिएशन, भुसावळच्या वतीने महसूल प्रकरणांची सुनावणी आठवड्यातून किमान एक दिवस भुसावळ येथील प्रांताधिकारी कार्यालयात घेण्यात यावी, …

निधन वार्ता : अशोकराव दौलतराव हिंगणे:

भुसावळ ( प्रतिनिधी )- येथील शिवाजीनगर मधील रहिवासी अशोकराव दौलतराव हिंगणे वय ७६ यांचे गुरुवार दि. ६ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ६.३० वाजता निधन झाले …

लेवा समाज आर्थिक विकास महामंडळ तातडीने कार्यान्वित करा; अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलनाचा इशारा ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शिशिर डी. जावळे यांचे निवेदन; निधी, पदनियुक्त्या आणि योजनांची तातडीने सीअंमलबजावणी करण्याची मागणी…

भुसावळ ( प्रतिनिधी )- महाराष्ट्र शासनाने लेवा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक उन्नतीसाठी जाहीर केलेले लेवा समाज आर्थिक विकास महामंडळ अद्याप प्रभावीपणे कार्यान्वित झालेले नसल्याने …

पॉक्सो व बलात्कार प्रकरणात आरोपीची निर्दोष मुक्तता ; जिल्हा विशेष फास्ट ट्रॅक न्यायालयाचा निर्णय; बचाव पक्षातर्फे ॲड. मंजुला के. मुंदडा यांनी मांडली प्रभावी बाजू :

भुसावळ (प्रतिनिधी): भारतीय दंड संहितेच्या कलम 363 (अपहरण), 376 (बलात्कार) तसेच पॉक्सो (POCSO) कायद्यांतर्गत दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याप्रकरणी आरोपीची जिल्हा न्यायाधीश-3 तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश, …

लग्नाचे आमिष दाखवून तीन वर्षे अत्याचार केल्याचा आरोप; संशयित आरोपी तरुणासह तिघांविरुद्ध गुन्हा

भुसावळ,(प्रतिनिधी )-दि. ६ : शहरातील एका तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तब्बल तीन वर्षे शारीरिक संबंध ठेवत तिची फसवणूक केल्याप्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात एका तरुणासह त्याच्या …

वृक्षलागवडीबरोबर वृक्षांचे संरक्षण व संगोपनही गरजेचे: शालेय प्रार्थनेत ‘वृक्षप्रतिज्ञे’चा समावेश केल्यास विद्यार्थ्यांमध्ये वृक्षांप्रती आदर निर्माण होईल — डॉ. सुरेंद्रसिंग पाटील

भुसावळ (प्रतिनिधी )- देशात मोठ्या प्रमाणावर होत असलेली वृक्षतोड तसेच वन व जंगल क्षेत्रात सातत्याने होत असलेली घट यामुळे हरित क्षेत्र कमी होत आहे. त्याचा …

भुसावळात ७ ऑगस्टपासून धार्मिक सप्ताह; आचार्य आनंदऋषीजी म.सा. यांच्या जयंती निमित्त विविध आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन :

भुसावळ (प्रतिनिधी )-: राष्ट्रसंत, आचार्य भगवंत परमपूज्य आनंदऋषीजी म.सा. यांची जन्मजयंती दि. १३ ऑगस्ट रोजी देशभरात मोठ्या उत्साहात विविध धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रमांद्वारे साजरी करण्यात …

भुसावळात जैन गुरुमाईंच्या सानिध्यात जयंतीलाल सुराणा यांची ९ दिवसीय निर्जला तपस्या पूर्ण; ६ऑगस्ट रोजी पच्चरखाण सांगता सोहळा

भुसावळ (प्रतिनिधी)- : येथील जैन समाजात सध्या भक्ती, श्रद्धा आणि धार्मिक उत्साहाचे वातावरण असून, परमपूज्य जैन गुरुमाई सम्यक दर्शनाजी म.सा. आदी ठाणे तीन यांच्या पावन …

ताप्ती पब्लिक स्कूल मध्ये पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न:

भुसावळ (प्रतिनिधी) – येथिल ताप्ती पब्लिक सीबीएसई इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये सत्र २०२६/२७ साठी नवीन विद्यार्थी परिषदच्या गठनासाठी भव्य पदग्रहण समारोह दि ५ रोजी उत्साहात …

भुसावळ विभागात विभागीय रेल्वे उपयोगकर्ता सल्लागार समितीची १७६ वी बैठक संपन्न : प्रवासी सुविधांमध्ये सुधारणा, नवीन गाड्या, थांबे व रेल्वे समस्यांवर रचनात्मक चर्चा

भुसावळ, दि. ५ ऑगस्ट : भुसावळ विभागीय रेल्वे उपयोगकर्ता सल्लागार समितीची (DRUCC) १७६ वी बैठक बुधवारी मंडल रेल्वे कार्यालय, भुसावळ येथे संपन्न झाली. बैठकीच्या प्रारंभी …

रेल्वे कायद्यात सुधारणा; धूम्रपानासह विविध नियमभंगांवर कडक कारवाई : सुरक्षित व शिस्तबद्ध प्रवासासाठी दंडात वाढ; प्रवाशांनी रेल्वे नियमांचे पालन करण्याचे मध्य रेल्वेचे आवाहन ;

व शिस्तबद्ध प्रवासासाठी दंडात वाढ; प्रवाशांनी रेल्वे नियमांचे पालन करण्याचे मध्य रेल्वेचे आवाहन भुसावळ (प्रतिनिधी: रेल्वे प्रवास अधिक सुरक्षित, शिस्तबद्ध आणि सुखकर करण्याच्या उद्देशाने रेल्वे …

महाराष्ट्रातील मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाच्या वेळापत्रकात बदल; २४ ऑगस्टला प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध; अंतिम मतदार यादी २७ ऑक्टोबरला

मुंबई, दि. ४ ऑगस्ट : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (Special Intensive Revision – SIR) कार्यक्रमाच्या वेळापत्रकात सुधारणा केली आहे. १ …

मुक्ताईनगरात वॉचमनची हत्या; हॉटेल मालकाविरोधात खुनाचा गुन्हा ;पगाराचे थकीत पैसे मागितल्याचा राग ;

मुक्ताईनगर : पगाराचे थकीत पैसे मागितल्याच्या रागातून हॉटेल मालकाने वॉचमनला गॅरेजमध्ये नेऊन लाकडी काठीने डोक्यात गंभीर मारहाण केल्याची धक्कादायक घटना मुक्ताईनगर तालुक्यात घडली. या मारहाणीत …

महाराष्ट्रातील मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाच्या वेळापत्रकात बदल;२४ ऑगस्टला प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध; अंतिम मतदार यादी २७ ऑक्टोबरला;

मुंबई, दि. ४ ऑगस्ट : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (Special Intensive Revision – SIR) कार्यक्रमाच्या वेळापत्रकात सुधारणा केली आहे. १ …

रक्षाताई खडसे यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध; सावदा भाजपचे पोलीस निरीक्षकांना निवेदन ;संबंधित व्यक्तीविरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर कारवाईची मागणी

सावदा, दि. ४ : केंद्रीय राज्यमंत्री तथा रावेर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार रक्षाताई खडसे यांच्याविषयी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या कथित ऑडिओ क्लिपमध्ये अश्लील, आक्षेपार्ह व मानहानीकारक …