रक्षाताई खडसे यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध; मुक्ताईनगर भाजपचा तहसील कार्यालयावर मोर्चा ; संबंधितावर तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर कारवाईची मागणी; तहसीलदार व पोलीस निरीक्षकांना निवेदन

मुक्ताईनगर, दि. ४ : केंद्रीय राज्यमंत्री तथा भाजपा नेत्या रक्षाताई खडसे यांच्याविषयी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या कथित ऑडिओ क्लिपमध्ये अश्लील, आक्षेपार्ह व मानहानीकारक वक्तव्य करण्यात …

भादली स्थानकावरील नॉन-इंटरलॉकिंग कामामुळे रेल्वे वाहतुकीत तात्पुरते बदल; १४ गाड्या प्रस्थान स्थानकावरून रद्द, काही गाड्यांचे मार्ग व वेळापत्रक बदलले

भुसावळ(प्रतिनिधी )- दि. ४ : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील इगतपुरी–भुसावळ रेल्वे मार्गावर भादली ते जळगाव दरम्यान सुरू असलेल्या पाचव्या रेल्वे मार्गाच्या प्रकल्पांतर्गत भादली स्थानकाच्या यार्डाची …

भुसावळ महिला पतंजली योग समितीतर्फे कुऱ्हा येथे ‘जडीबुटी दिवस’; चौरंगीनाथ टेकडीवर वृक्षारोपण

भुसावळ (प्रतिनिधी)-: महिला पतंजली योग समिती, भुसावळच्या वतीने ‘आज के युग के धन्वंतरी’ तथा आयुर्वेद शिरोमणी आचार्य श्री बालकृष्णजी यांच्या जन्मदिनानिमित्त ‘जडीबुटी दिवस’ उत्साहात साजरा …

भुसावळातील नाहाटा महाविद्यालयात ‘आरोग्य व फिटनेसचे महत्त्व’ विषयावर मार्गदर्शनसखी सावित्री समितीचा उपक्रम; विद्यार्थिनींना योग, व्यायाम, ध्यान व सकस आहाराचे धडे

भुसावळ (प्रतिनिधी)-: येथील भुसावळ कला, विज्ञान आणि पु. ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात सखी सावित्री समितीअंतर्गत मंगळवारी (दि. ४ ऑगस्ट २०२६) ‘आरोग्य व फिटनेसचे महत्त्व’ या …

‘सकाळ’मुळे मला माझ्या बालपणीच्या जीवनाची आठवण झाली — हेमा बेहरा:भागिरथी विद्यालयात जेसीआय ताप्तीचा उपक्रम

भुसावळ, (प्रतिनिधी)ता. ४ : सकाळने खास मुलांसाठी सुरु केलेला सकाळ एनआयई (Newspaper In Education) पेपर पाहुन मला माझ्या बालपणीच्या शालेय जीवनाची आठवण झाली. असे मत …

आई-वडिलांचे जुने विचार त्यांच्या राेजच्या जगण्यातून येतात, त्यांना समजून घेऊ या!द्वारकाई व्याख्यानमाला : तृतीय पुष्पात गेवराईचे प्रा. डाॅ. समाधान इंगळेंचा माेलाचा सल्ला

भुसावळ (प्रतिनिधी)-: आई-वडील आपल्या आनंदाचा, गरजांचा त्याग अगदी हसतमुखाने करतात. मुलांनी त्यांच्या न बोललेल्या त्यागाची जाण ठेवणे म्हणजेच मायबापाला समजून घेणे. जीवन सुंदर आहे. भविष्याचा …

स्वसंरक्षण प्रशिक्षणातून विद्यार्थिनींना आत्मविश्वासाचा मंत्र : इनरव्हील क्लब ऑफ भुसावळ रेल सिटीचा उपक्रम; एन. के. नारखेडे हायस्कूलमध्ये विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचे धडे :

भुसावळ(प्रतिनिधी )- दि. ३ ऑगस्ट : इनरव्हील क्लब ऑफ भुसावळ रेल सिटीच्या वतीने “स्वसंरक्षण प्रशिक्षण – सुरक्षित उद्यासाठी आजच एक पाऊल” या उपक्रमांतर्गत शांतिनगर येथील …

भुसावळ येथे मुख्याध्यापकांसाठी तंबाखूमुक्त शाळा कार्यशाळा संपन्न ; १५ ऑगस्टपर्यंत शंभर टक्के शाळांनी तंबाखूमुक्त निकष पूर्ण करावेत – गटशिक्षणाधिकारी किशोर वायकोळे

भुसावळ, दि. ३ ऑगस्ट (प्रतिनिधी) : सलाम मुंबई फाउंडेशन आणि शिक्षण विभाग, भुसावळ यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांसाठी तंबाखूमुक्त शाळा …

भुसावळ उपविभागीय कार्यालयात 6 ऑगस्ट 2026 वार गुरुवार रोजी ‘जनसमाधान बैठक’ चे आयोजन : नागरिकांचे प्रलंबित प्रश्न व तक्रारींचे तात्काळ निवारण करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या संकल्पनेतील जिल्हा प्रशासनाचा नाविण्यपुर्ण उपक्रम; नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन :

भुसावळ(प्रतिनिधी ) – जळगाव जिल्हयातील नागरीकांच्या विविध समस्या, दैनदिन प्रशासकीय प्रश्न, अडीअडचणी आणि तक्रारीचे स्थानिक (क्षेत्रिय) स्तरावर अत्यंत गतीने व कालबध्द निवारण व्हावे, या उद्देशाने …

भुसावळचे तीन तरुण मराठी उद्योजक पुरस्काराने सन्मानित : सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट चा उपक्रम ;

भुसावळ, (प्रतिनिधी) ता. ३ : येथील तीन तरुण व्यवसायिकांना ‘मराठी उद्योजक’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. सॅटर्डे क्लबच्या जळगाव एमआयडीसी चॅप्टर तर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात …

अण्णाभाऊ साठेंचे साहित्य सदैव प्रेरणादायी ठरणार – प्रा.दिनेश पाटील.

भालोद – सेकंडरी एज्युकेशन सोसायटी संचलित कला व विज्ञान महाविद्यालय भालोद येथे मराठी विभागाच्या वतीने महाराष्ट्रातील प्रतिभा संपन्न साहित्यिक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती व …

अण्णा भाऊ साठे जयंतीनिमित्त भुसावळातील नाहाटा महाविद्यालयात ‘लेखन प्रेरणा दिन’; उत्साहात निघाली ग्रंथ दिंडीवाचन संस्कृती रुजविण्यासह लेखना

भुसावळ (प्रतिनिधी) – साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या परिपत्रकानुसार १ ऑगस्ट हा दिवस ‘लेखन प्रेरणा दिन’ …

थरारक घटना ! झोपेतच मुलांवर कुऱ्हाडीने हल्ला; १३ वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू, ११ वर्षीय मुलगा गंभीर

चोपडा – चोपडा तालुक्यातील वडती गावात रविवारी मध्यरात्री घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. झोपेत असलेल्या आपल्या दोन अल्पवयीन मुलांवर जन्मदात्या पित्याने कुऱ्हाडीने …

भुसावळ येथून समस्तीपूरसाठी विशेष एकेरी गाडी; प्रवाशांच्या अतिरिक्त गर्दीसाठी मध्य रेल्वेचा निर्णय

भुसावळ (प्रतिनिधी) : प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस–दानापूर, मिरज–समस्तीपूर आणि भुसावळ–समस्तीपूर दरम्यान विशेष एकेरी गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. …

भुसावळात महिलां व बालकांसाठी कायदेविषयक जनजागृती; ‘गुड टच–बॅड टच’सह पॉक्सो कायद्याबाबत मार्गदर्शन : तालुका विधी सेवा प्राधिकरणाचा समर्थ नगर परिसरात जनजागृती कार्यक्रम; मुसळधार पावसातही महिला व बालकांचा उत्स्फूर्त सहभाग :

भुसावळ (प्रतिनिधी )-: तालुका विधी सेवा प्राधिकरण, भुसावळ यांच्या मार्गदर्शनाखाली समर्थ नगर, सत्यसाई नगरजवळ, खडका रोड परिसरात महिलां व बालकांसाठी कायदेविषयक जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात …

भुसावळ रेल्वेतील दोन अनुभवी मुख्य तिकीट निरीक्षकांचा गौरवपूर्ण निरोप; शेखर गोटले व सुरेश आडे सेवानिवृत्तश्री कृष्णचंद्र सभागृहात दिमाखदार समारंभ; ३८ व ३२ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेला मान्यवरांकडून सलाम

भुसावळ (प्रतिनिधी) – मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील मुख्य तिकीट निरीक्षक शेखर शंकर गोटले आणि सुरेश रामचंद्र आडे हे नुकतेच रेल्वे सेवेतून सेवानिवृत्त झाले. त्यांच्या प्रदीर्घ, …

भगवान बुद्ध यांनी दिलेल्या पंचशीलाचे आचरण केल्याने मानवाचे चित्त शांत राहते ….. जयसिंग वाघ

जळगाव (प्रतिनिधी ) – भगवान गौतम बुद्ध यांनी कोणीही हिंसा , चोरी , व्यभिचार करू नये , खोटे बोलू नये , मद्य प्राशन करू नये …

भडगावातील जागृती वाचक कट्टा‘उजेड पेरणारी माणसं’ने उजडला :

भडगाव (प्रतिनिधी)-: शहरात जागृती मित्र मंडळ संचलित जागृती वाचनालयात शनिवारी ‘वाचक कट्टा’ हा उपक्रम उत्साहात पार पडला. त्यात भडगाव येथील पत्रकार संजय पवार यांनी भुसावळ …

संवेदनांमधून कविता माणसांना विचारांच्या पातळीवर एकत्र आणते: द्वारकाई व्याख्यानमाला : द्वितीय पुष्प गुंफताना विशाल उशिरे आणि विशाल खाेंदलेंचे मत :

भुसावळ (प्रतिनिधी ) – कुऱ्हे पानाचे कविता हे मानवी भावना, वेदना आणि आनंदाला शब्दांत मांडणारे एक प्रभावी माध्यम आहे. ती भाषा आणि प्रदेशाच्या पलीकडे जाऊन …

अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त म्युनिसिपल हायस्कूलमध्ये अभिवादन

भुसावळ, प्रतिनिधी : नगरपरिषद संचलित म्युनिसिपल हायस्कूल, भुसावळ येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त तसेच लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन व आदरांजलीचा कार्यक्रम …

नशिराबाद येथे GNRF तर्फे के.एस.टी उर्दू हायस्कूलमध्ये वृक्षारोपण कार्यक्रम; पर्यावरण संवर्धनाचा संदेश

नशिराबाद : बदलते हवामान, वाढते तापमान आणि पर्यावरणीय आव्हाने लक्षात घेऊन दावत-ए-इस्लामी इंडिया यांच्या सामाजिक विभाग GNRF (गरीब नवाज वेलफेअर फाउंडेशन) तर्फे दरवर्षी देशभर विशेष …