भुसावळात खळबळ: घुसखोर बांगलादेशी महिलेस अटक;

भुसावळ (प्रतिनिधी) : भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन हद्दीत बेकायदेशीररीत्या भारतात वास्तव्य करणाऱ्या एका बांगलादेशी महिलेला अटक करण्यात आली असून, तिच्याविरुद्ध गुन्हा क्रमांक २६५/२६ अन्वये इमिग्रेशन …

भुसावळ महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी ‘ब्लॅक स्पॉट’ ची पाहणी :

भुसावळ, दि. १९ (प्रतिनिधी ) -नशिराबाद ते घोडसगाव दरम्यान महामार्गावर अपघातांची मालिका कायम असून वाढत्या अपघातांना ब्रेक लावण्यासाठी पोलीस प्रशासनाने पुढाकार घेतला घेत महामार्गावरील अपघात …

भुसावळ न.पा.ने भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अन्यथा कोर्टात जाऊ : दिलीप सुरवाडे

भुसावळ (प्रतिनिधी ) : शहरातील विविध भागांत भटक्या कुत्र्यांचा वाढता सुळसुळाट नागरिकांसाठी गंभीर समस्या बनत असून शाळकरी मुले, महिला व ज्येष्ठ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण …

वरणगावात भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव; पालिकेची धडक मोहीम, ४० कुत्री पकडली : नागरिकांच्या तक्रारीनंतर प्रशासन सक्रिय; कायमस्वरूपी उपाययोजनांची मागणी जोरात ;

भुसावळ प्रतिनिधी : वरणगाव शहरात भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव नागरिकांच्या सुरक्षेसाठी गंभीर ठरत असून अखेर संतप्त नागरिकांच्या तक्रारीनंतर नगरपालिका प्रशासनाला विशेष मोहीम राबवावी लागली. मंगळवारी …

धर्मांतर प्रकरणी कठोर कारवाईची मागणी; भाजपचे प्रांताधिकाऱ्यांना निवेदन ;

भुसावळ (प्रतिनिधी)- भुसावळ शहरात उघडकीस आलेल्या जबरदस्ती धर्मांतर प्रकरणाच्या निषेधार्थ आज भारतीय जनता पार्टी भुसावळ शहराच्या वतीने प्रांताधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले. भुसावळ नगरपालिकेच्या प्रभारी …

भुसावळ विभागात जागतिक पर्यावरणदिनाचे औचित्य साधून जनजागृती रॅली व कार्यशाळा संपन्न:

भुसावळ (प्रतिनिधी ) –जागतिक पर्यावरण दिन 5 जून 2026 च्या पार्श्वभूमीवर पर्यावरण दिनावचे औचित्य साधून आज दिनांक 19.05.2026 रोजी भुसावळ विभागामार्फत विविध रेल्वे स्थानके व …

महावितरणच्या भोंगळ कारभारावर नगरसेवक संतप्त : खंडित विजेमुळे पाणीपुरवठ्याचे रोटेशन विस्कळीत; कार्यकारी अभियंत्यांकडे व्यक्त केली तीव्र नाराजी :

भुसावळ (प्रतिनिधी) : शहरातील वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे पाणीपुरवठ्याचे रोटेशन पूर्णपणे बिघडत असल्याचा आरोप करत भाजपच्या नगरसेवकांनी सोमवारी महावितरणच्या कार्यकारी अभियंता जयंतीलाल भामरे यांची भेट …

भाजपाचे राजेंद्र चौधरी आपल्या प्रमुख समर्थकांसह शिवसेनेत दाखल

भुसावळ (प्रतिनिधी) – भुसावळ पंचायत समितीचे माजी सभापती व भाजपाचे ज्येष्ठ पदाधिकारी राजेंद्र चौधरी दि. १८ रोजी आपल्या समर्थकांसह शिंदेंच्या शिवसेनेत दाखल झाले. भाजपच्या निष्ठावान …

हजूर साहिब नांदेड – लोकमान्य टिळक टर्मिनस दरम्यान सुरू होणाऱ्या साप्ताहिक एक्सप्रेस गाड्या तांत्रिक कारणास्तव रद्द

भुसावळ (प्रतिनिधी) –तांत्रिक कारणास्तव हजूर साहिब नांदेड – लोकमान्य टिळक टर्मिनस दरम्यान सुरू होणाऱ्या विशेष व साप्ताहिक एक्सप्रेस गाड्या पुढील आदेशापर्यंत पुढीलप्रमाणे रद्द करण्यात येत …

भुसावळात मोफत रोग निदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; गोल्डन अवर हॉस्पिटल व स्व. राजीव गांधी वाचनालयाचा संयुक्त उपक्रम; 50 रुग्णांनी घेतला लाभ

भुसावळ (प्रतिनिधी )- शहरातील नसरवांजी फाईल परिसरातील स्व. राजीव गांधी वाचनालय येथे गोल्डन अवर हॉस्पिटलच्या वतीने मोफत रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. काँग्रेसचे मो. …

भुसावळात तारकेश मृत्यूप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधासह गुन्हे दाखल करा -संतप्त नागरिकांची मागणी:

भुसावळ (प्रतिनिधी ) + भुसावळ शहरातील नऊ वर्षीय तारकेश झोपे या शाळकरी बालकाचा कुत्र्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याच्या प्रकरणाने शहरात संताप व्यक्त होत आहे. या घटनेला …

भुसावळच्या जलशुद्धीकरण केंद्रात धक्कादायक निष्काळजीपणा उघड : दूषित पाणीपुरवठ्यावर प्र.नगराध्यक्षांचा संताप; तातडीने स्वच्छतेचे आदेश

भुसावळ(प्रतिनिधी ) : शहरातील वाढत्या पाणीपुरवठा तक्रारींच्या पार्श्वभूमीवर प्रभारी नगराध्यक्षा आणि भाजप गटनेते यांनी रविवारी नगरसेवकांसह जलशुद्धीकरण केंद्राला अचानक भेट देत पाहणी केली. या पाहणीत …

भुसावळात जबरदस्ती धर्मांतर प्रकरणाने खळबळ ; आरोपी अटकेत : बुरखा घालण्यास तरुणीचा नकार, अत्याचार व धमक्यांचा आरोप

भुसावळ (प्रतिनिधी ) – मध्यप्रदेशातील मूळ रहिवासी असलेल्या आणि शिक्षणासाठी भुसावळ येथे आजोबांकडे राहत असलेल्या 20 वर्षीय तरुणीवर अत्याचार करून जबरदस्तीने धर्मांतर केल्याचा धक्कादायक प्रकार …

शिंदी ग्रामपंचायतीमार्फत सौरऊर्जेला चालना; प्रधानमंत्री सूर्यघर योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

भुसावळ (प्रतिनिधी ) – केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री सूर्यघर योजना तसेच राज्य शासनाच्या स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफ टॉप योजना अंतर्गत नागरिकांना मोठ्या प्रमाणात अनुदान देण्यात येत …

भुसावळात मारुतीरायाला 501 किलो आंब्यांचा भव्य नैवेद्य : डीवायएसपी केदार बारबोले यांच्या हस्ते महाआरती; दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी

भुसावळ (प्रतिनिधी) : शहरातील मारुती मंदिरात गेल्या अडीच वर्षांपासून सुरू असलेल्या अखंड सामूहिक हनुमान चालीसा पठण उपक्रमाचा 121 वा सप्ताह अत्यंत भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात …

गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाचे रजिस्ट्रार प्रवीण कोल्हे यांचे अपघाती निधन; गोदावरी फाउंडेशनसह शैक्षणिक क्षेत्रात हळहळ…

जळगाव (प्रतिनिधी ) – गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाचे रजिस्ट्रार प्रवीण कोल्हे यांचे भीषण अपघातात दुर्दैवी निधन झाल्याची घटना समोर आली आहे. पिंपरूड फाट्याजवळ झालेल्या या अपघातात …

ना. गिरीशभाऊ महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त अकलूद येथे मोफत मोतीबिंदू शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

यावल (प्रतिनिधी ) – महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा जनसामान्यांचे संकटमोचक ना.गिरीशभाऊ महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार अमोलभाऊ जावळे मित्र परिवारातर्फे अकलूद (ता. …

जळगावात कोळसा मालगाडीच्या बोगीला आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला

जळगाव (प्रतिनिधी ) : शहरातील शिवाजीनगर परिसरात कोळसा वाहतूक करणाऱ्या मालगाडीच्या एका बोगीला अचानक आग लागल्याची घटना रविवारी घडली. रेल्वे पुलाजवळ आणि नवीन तिकीट घर …

राजधानी एक्सप्रेसला भीषण आग; तीन एसी डबे जाळून खाक, सुदैवाने प्रवाशांची जीवितहानी टळली…!

तिरुवनंतपुरम-हजरत निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेसच्या एसी डब्याला रविवारी पहाटे अचानक आग लागल्याची गंभीर घटना मध्य प्रदेशातील रतलाम जिल्ह्यात घडली. आगीची झळ शेजारच्या आणखी दोन डब्यांपर्यंत पोहोचल्याने …

अॅपे रिक्षा चोरी करणारी टोळी जेरबंद; चोरीची रिक्षा जप्त : बाजारपेठ डी.बी. पथकाची कारवाई:

भुसावळ (प्रतिनिधी ) – अॅपे रिक्षा चोरी करणाऱ्या दोन आरोपींना भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या डी.बी. पथकाने चोरीच्या रिक्षासह ताब्यात घेत मोठी कारवाई केली आहे. आरोपींकडून …

पंतप्रधान मोदींच्या इंधन बचतीच्या आवाहनाला प्रतिसाद; मंत्री संजय सावकारे यांचा दुचाकीवरून दौरा:

भुसावळ (प्रतिनिधी) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना केलेल्या इंधन बचतीच्या आवाहनाला प्रतिसाद देत राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी आज शनिवार रोजी भुसावळ तालुक्यातील …