भुसावळात काँग्रेसकडून सौ. सविता प्रवीण सुरवाडे यांची नगराध्यक्षा पदासाठी अधिकृत उमेदवारी ;

भुसावळ, ( प्रतिनिधी ) – भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा काँग्रेस) पक्षाने भुसावळ नगरपरिषदेच्या येणाऱ्या निवडणुकीसाठी नगराध्यक्षा पदाच्या अधिकृत उमेदवार म्हणून सौ. सविता प्रवीण सुरवाडे (वय …

सामाजिक कार्यकर्त्या मनीषा पाटील यांची निवड

जळगांव (प्रतिनिधी ) – शालेय शिक्षण व क्रीडा विभाग समग्र शिक्षा जिल्हा प्रकल्प कार्यालय शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद जळगांव यांच्या तर्फे स्वच्छ व हरित …

चेन्नई विद्यापीठात मलखांब खेळाडू सचिन जोहरे आणि तुषार जोहरे यांची उत्कृष्ट कामगिरी ; रौप्य पदके पटकावली ;

भुसावळ (प्रतिनिधी व) – चेन्नई विद्यापीठात अखिल भारतीय मलखांब विद्यापीठ स्पर्धा आयोजित करण्यात आली होती, ज्यामध्ये भुसावळ कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयातील मलखांब खेळाडू सचिन …

भुसावळ नगराध्यक्ष पदासाठी सौ. रजनी संजय सावकारे यांचा अर्ज दाखल,

भुसावळ (प्रतिनिधी ) – भुसावळ नगरपालिका निवडणुकीचा आखाडा रंगला असतानाच शुक्रवार, 14 रोजी वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या सौभाग्यवती सौ. रजनी संजय सावकारे यांनी महिला …

सखी श्रावणी महीला बहुउद्देशीय संस्था भुसावळ तर्फे बालदिन उत्साहात साजरा :

भुसावळ (प्रतिनिधी ) – सखी श्रावणी महीला बहुउद्देशीय संस्था भुसावळ तर्फे आज जिल्हा परिषद शाळा किन्ही तालुका भुसावळ येथे बालदिन उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी सर्वप्रथम …

केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या प्रयत्नाने रावेर लोकसभा अंतर्गत सीसीआयचे ८ कापूस खरेदी केंद्र सुरु होणार…

रावेर लोकसभा अंतर्गत जळगांव जिल्ह्यातील रावेर, मुक्ताईनगर, यावल, जामनेर, शेंदुर्णी (पहूर), भुसावळ, चोपडा व बोदवड तसेच बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर व नांदुरा येथे भारतीय कापूस महामंडळ …

भुसावळ पालिका निवडणुकीमुळे वाहनांची तपासणी सुरू : सर्वेक्षण केंद्र सक्रिय –

भुसावळ (प्रतिनिधी) : भुसावळ पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनधिकृत रकमांची ने-आण, दारूची अवैध वाहतूक किंवा अन्य गैरप्रकार रोखण्यासाठी शहराच्या चारही मार्गावर स्थिर सर्वेक्षण पथके नेमली आली …

पुण्यात भीषण अपघातानंतर वाहनांनी घेतला पेट : सात जणांचा मृत्यू ;

पुणे (bsl ) – : ब्रेक फेल झालेला कंटेनर इतर वाहनांवर आदळून कारवर आदळल्यानंतर सीएनजीचा स्फोट घडल्यानंतर तब्बल सात जणांचा मृत्यू झाल्याची घटना पुण्यात घडली. …

आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावर मुक्ताईनगरसह तीन नगरपालिका निवडणुकांची जवाबदारी –

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (शिंदे गट) जळगाव जिल्ह्यात संघटनात्मक पातळीवर मोठा फेरबदल केला आहे. जळगाव जिल्ह्यातील …

भुसावळात वरणगावच्या माजी नगराध्यक्ष सुनील काळे समर्थकांसह मंत्री सावकारे यांच्या कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन -मंत्री सावकारे आमचे पालक, त्यांच्याकडूनच न्यायाची अपेक्षा

भुसावळ (प्रतिनिधी) : वरणगावचे माजी नगराध्यक्ष व कट्टर भाजपेयी सुनील काळे यांना भाजपाकडून नगराध्यक्षपदाची उमेदवारी देताना डावलले जात असल्याची कुणकुण लागल्यानंतर त्यांच्या कट्टर समर्थकांनी गुरुवारी …

युवक व्यसनमुक्तीसाठी इस्कॉनचा पुढाकार : भुसावळात वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे –

भुसावळ (प्रतिनिधी : भुसावळ शहरात भक्ती, संस्कृती आणि सेवेचा नवा अध्याय सुरू झाला आहे. इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्ण कॉन्शसनेस (इस्कॉन) भुसावळतर्फे उभारण्यात येणार्‍या‘वृंदावन इन भुसावळ …

निवडणुकीची कामे देताना शिक्षकांच्या दर्जाचे भान ठेवा – प्र. ह.दलाल ;

भुसावळ (प्रतिनिधी ) – राज्यात सर्वत्र नगरपरिषद,महानगर पालिका यांच्या निवडणुका घोषित झाल्या आहेत.सदर निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ लागते म्हणून काही माध्यमिक शाळांतील मुख्याध्यापकांसह पटावरील सर्वच …

अस्मिता खेलो इंडिया वूमेन्स सायकलिंग लीग तांत्रिक अडचणीमुळे पुढे ढकलण्यात आली.

भुसावळ (प्रतिनिधी ) – – येथे येत्या 15 नोव्हेंबर 2025 रोजी मुलींसाठी अस्मिता खेलो इंडिया वुमेन्स सायकलिंग लीग जिल्हास्तर चे आयोजन करण्यात आले होते. परंतु …

देशभरात खळबळ! मुंबईसह पाच विमानतळांना बॉम्बने उडवण्याची धमकी ;

मुंबई – दिल्लीतील बॉम्बस्फोटाच्या घटनेनंतर अजूनही देशाची सुरक्षा यंत्रणा तणावात असतानाच, पुन्हा एकदा देशभरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. इंडिगो एअरलाईन्सला आलेल्या धमकीच्या मेलमुळे मुंबईसह …

व्हॉईस ऑफ मीडिया’च्या अधिवेशनात भक्ती आणि देशभक्तीचा अनोखा संगम ; इस्कॉनचे जगविख्यात गुरु परमपूज्य लोकनाथ स्वामी महाराज व गायक अतुल दिवे यांची होणार जुगलबंदी ;

पत्रकारांच्या अधिवेशनात रंगणार सांस्कृतिक महोत्सव मुंबई : ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ आणि ‘व्ही.ओ.एम. इंटरनॅशनल फोरम’तर्फे पंढरपूर येथे होणाऱ्या राज्य शिखर अधिवेशनात दोन विशेष सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन …

दिल्ली स्फोटाचे धागेदोरे पोहोचले मुंबई पर्यंत ! मुंब्रा परिसरातील एका शिक्षकाच्या घरी छापा ;

दिल्लीच्या लाल किल्ला परिसरात मोठा स्फोट झाला. या स्फोटाचे कनेक्शन थेट जम्मू काश्मीरपर्यंत पोहोचल्याने खळबळ उडाली. या प्रकरणात काही डॉक्टरांची नावे पुढे आली असून त्यांनी …

दिल्ली बॉम्ब स्फोटानंतर पोलिसांच्या नाकाबंदीत आढळली एक कोटींची रोकड –

रोहतक – राजधानी दिल्लीत बॉम्बस्फोट घडल्यानंतर त्यात नऊ जणांचा मृत्यू ओढवला होता. या स्फोटानंतर देशभरात सुरक्षा व्यवस्था सतर्क झाल्या असून सर्वत्र नाकाबंदी सुरू असतानाच हरियाणातून …

महानगरीत बॉम्बची अफवा : जनरल डब्यातील शौचालयात आयसीससह पाकिस्तान जिंदाबादचा उल्लेख ! मुंबई ते भुसावळ दरम्यान सर्वच स्थानकावर गाडीची कसून तपासणी :

भुसावळ (प्रतिनिधी) : डाऊन 22177 मुंबई-चेन्नई महानगरी एक्स्प्रेसच्या डब्यात आयसीसी व पाकिस्तान जिंदाबाद लिहिल्याचा संदेश व गाडीत बॉम्ब असल्याचा संशय निर्माण करणारा धमकीवजा संदेश सापडल्याने …

अभिनेता गोविंदाची प्रकृती बिघडली; जुहू क्रिटिकेअर रुग्णालयात दाखल

मुंबई : बॉलिवूड अभिनेता गोविंदाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. सिने अभिनेते गोविंदा ( ६१ वर्ष) हे त्यांच्या मुंबईतील जुहू येथील …

रावेर तालुका ऑर्केस्ट्रा कलाकार असोसिएशनच्या तालुकाध्यक्षपदी राजीव बोरसे

निंभोरा बुद्रुक ता. रावेर /वार्ताहर :-जळगाव येथे नुकतीच आर्केस्ट्रा कलाकार असोसिएशनची बैठक जिल्ह्याचे अध्यक्ष व जेष्ठ कलावंत मोहन तायडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी ऑर्केस्ट्रा कलाकार …

भुसावळ पालिकेत तिरंगी लढत झाल्यास भाजपला होईल फायदा ; राजकीय अन्वयार्थ : माजी आमदार संतोष चौधरी आणि मंत्री संजय सावकारेंच्या नेतृत्वाची कसोटी

भुसावळ । उज्वला बागुलजळगाव जिल्ह्यात भुसावळ ही खान्देशातील एकमेव ‘अ’ वर्ग नगरपालिका आहे. ती आपल्या ताब्यात रहावी म्हणून सर्वंच राजकीय पक्ष इथे जोर लावतात. भाजपचे …