उद्या देवळाली मेमूसह दादर एक्स्प्रेस रद्द –

भुसावळ (प्रतिनिधी ) : भुसावळ-भादलीदरम्यान रेल्वेतर्फे गर्डर बसवण्यासह अन्य कामांसाठी विशेष ट्रॅफिक व पॉवर ब्लॉक घेण्यात आला असून शुक्रवार, 21 रोजी भुसावळ-देवळाली मेमूसह भुसावळ-दादर एक्स्प्रेस …

दिपनगर औष्णिक विद्युत केंद्राचा अधिक्षक अभियंता अँटी करप्शनच्या जाळ्यात ; दिपनगरातील लाचखोरांमध्ये खळबळ ;

भुसावळ, (प्रतिनिधी ) – दि. २० नोव्हेंबर २०२५ ,महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीच्या दिपनगर औष्णिक विद्युत केंद्रातील (२१० मेगावॉट) अधिक्षक अभियंता भानुदास पुंडलीक लाडवंजारी (वय …

भुसावळ पालिका निवडणूक : 20 रोजी 13 उमेदवारांची माघार ;

भुसावळ (प्रतिनिधी ) : भुसावळ पालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल होऊन अर्जांची छाननी करण्यात आली. बुधवारपासून उमेदवारी अर्ज मागे घेण्यास सुरूवात झाली आज गुरुवार रोजी …

भुसावळला रविवारी टेनिस बॉल क्रिकेट निवड

भुसावळ (प्रतिनिधी ) – महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनच्या वतीने नंदुरबार येथे १९ वर्षा आतील वयोगटातील राज्यस्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा होत आहे. यासाठी जळगाव …

निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भुसावळात 27 वाहनांवर पोलिसांची कारवाई

भुसावळ (प्रतिनिधी) : भुसावळ पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर वाहतूक शाखेतर्फे बुधवारी संध्याकाळी यावल रोडवर वाहनांची तपासणी करण्यात आली विना परवाना वाहन चालविणे, कागदपत्रे नसणे, तीन …

भुसावळ तहसील कार्यालयाच्या संरक्षण भिंतीला रंगरंगोटीचे काम

– भुसावळ (प्रतिनिधी) : भुसावळ तहसील कार्यालयाच्या संरक्षण भिंतीस रंगरंगोटी करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. महसूल विभागातर्फे तहसील कार्यालयाच्या परिसरात सुध्दा स्वच्छता करण्यात आली …

ओबीसी आरक्षण : सुप्रीम कोर्टाने स्पष्टच सांगितले ; उमेदवारी अर्ज प्रक्रिया पुढे ढकलण्याचा विचार करा –

नवी दिल्ली -: ओबीसी आरक्षणा संदर्भात सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी 27 टक्के आरक्षण देण्याचा मुद्दा न्यायप्रविष्ट असेपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया पुढे …

दुर्दैवी! उसाला लागलेल्या आगीत महिलेचा होरपळून अंत, जळगाव जिल्ह्यातील घटना –

जळगाव : उसाच्या जाळलेल्या पाचटची ठिणगी शेजारच्या शेतातील उसात पडली. त्यात लागलेल्या आगीत महिलेचा होरपळून मृत्यू झाला. ही थरारक घटना सायगाव (ता. चाळीसगाव) परिसरातील शेतात …

भुसावळ पालिका निवडणूक : तीन उमेदवारांची माघार –

भुसावळ (प्रतिनिधी ) : भुसावळ पालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल होऊन अर्जांची छाननी करण्यात आली. बुधवारपासून उमेदवारी अर्ज मागे घेण्यास सुरूवात झाली तीन उमेदवारांची माघारउमेदवारी …

सरकारने पत्रकारिता हा विषय गांभीर्याने घ्यावा, अन्यथा रस्त्यावर उतरू – संदीप काळे यांचा इशारा : ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या अधिवेशनातील १५ ठराव तातडीने मंजूर करण्याची मागणी

मुंबई : ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ – ‘व्ही.ओ.एम. इंटरनॅशनल फोरम’चे महाराष्ट्र राज्य शिखर अधिवेशन पंढरपूर येथे अत्यंत उत्साहात आणि भव्य स्वरूपात पार पडले. राज्यभरातून तब्बल दोन …

आमदार सावकारे राजेंद्र चौधरींना करणार होते वरणगावचे नगराध्यक्ष ; अर्थ-अन्वयार्थ : नगरपालिका राजकारण रंजक वळणावर : राजेंद्र चौधरींचा गौप्यस्फोट ;

उज्वला बागुल । भुसावळभुसावळ तालुक्यात वरणगाव ही एकमेव नगरपालिका आहे. इथलं राजकारण रंजक वळणावर आलं आहे. त्याचं मुख्य कारण म्हणजे मागच्या नगराध्यक्ष निवडणुकीत पडद्याआड झालेल्या …

भुसावळच्या भोंगा पेजच्या अ‍ॅडमिनविरोधात गुन्हा; भाजपची सोशल मिडीयावर बदनामी :

भुसावळ (प्रतिनिधी) : भुसावळचा भोंगा’या नावाच्या फेसबुक पेजवरून भारतीय जनता पक्षाची बदनामी करणारी पोस्ट करण्यात आल्यानंतर भाजपाचे शहराध्यक्ष संदीप सुरवाडे यांनी भुसावळ शहर पोलिसात गुन्हा …

भुसावळातील नामांकित वकिलाला २१ लाखांचा ऑनलाईन ‘गंडा’ ! ; फेसबुक जाहिरातीवर क्लिक करणे पडले महागात ;

​भुसावळ (प्रतिनिधी) – समाज माध्यमांचा वापर करताना सावधगिरी बाळगणे किती आवश्यक आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. फेसबुकवर दिसलेल्या एका आकर्षक गुंतवणुकीच्या जाहिरातीने भुसावळ …

मानेगावमध्ये २३ लाखांहून अधिक किमतीचा गांजा जप्त; आरोपी अटक : स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई:

मुक्ताईनगर (प्रतिनिधी ) – मुक्ताईनगर पोलीस स्टेशन हद्दीतील मानेगाव येथे एका व्यक्तीने आपल्या शेतात मोठ्या प्रमाणावर गांजाची लागवड केल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला १९ …

मध्य रेल्वे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अनारक्षित विशेष गाड्या;

भुसावळ (प्रतिनिधी ) – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे नागपूर–छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस–नागपूर आणि …

व्यसनमुक्त समाज हेच राष्ट्रनिर्मितीचे पहिले पाऊल आहे ” – ऍड. निलेश भंडारी : विधी सेवा समितीतर्फे ‘अंमली पदार्थांचे दुरुपयोग ’ या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन ;

भुसावळ (प्रतिनिधी ) – व्यसनमुक्त समाज हेच राष्ट्रनिर्मितीचे पहिले पाऊल आहे.असे प्रतिपादन ऍड निलेश भंडारी यांनी केले . विधी सेवा समितीतर्फे ‘अंमली पदार्थांचे दुरुपयोग ’ …

भुसावळ नगरपरिषद निवडणूक २०२५: अजित पवार गटातील अंतर्गत कलह आणि विश्वासघाताचे आरोप

भुसावळ (प्रतिनिधी ) – भुसावळ नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत (महिला राखीव प्रभाग क्र. ७ ‘अ’) राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात अंतर्गत वाद आणि विश्वासघाताचे गंभीर आरोप …

डोंगराळे अत्याचार प्रकरणातील आरोपीला फाशी द्या : भुसावळात प्रतिष्ठा महिला मंडळातर्फे घटनेचा तीव्र निषेध ;

भुसावळ (प्रतिनिधी) : चॉकलेट देण्याच्या बहाण्याने साडेतीन वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करीत तिच्यावर अत्याचार केल्यानंतर तिची दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याचा संतापजनक प्रकार मालेगाव तालुक्यातील …

भुसावळात निवडणुकीसाठी मास्टर ट्रेनर प्रशिक्षण वर्ग

भुसावळ (प्रतिनिधी) – भुसावळात निवडणुकीसाठी मास्टर ट्रेनर प्रशिक्षण वर्ग आज दि 19/11/2025 रोजी उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तापी सभागृहात संपन्न झाला …

भुसावळात नगरपालिकेतर्फे निवडणूक मतदार जनजागृती ‘चला करू मतदान ‘

भुसावळ (प्रतिनिधी ) – नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 उत्साही आणि सर्वसमावेशक मार्गाने नागरिकांचा सहभाग सुनिश्चित करण्यासाठी स्वीप अंतर्गत भुसावळमध्ये व्यापक मतदार जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येत …

फुफ्फुसांचे जुनाट आजार ( COPD ) तपासणी 20 रोजी मोफत शिबीर : डॉ.स्वप्निल चौधरी यांनी दिली माहिती

जळगाव (तुषार वाघूळदे) – सध्या फुफ्फुसांचे जुनाट आजारात वाढ होत चालली आहे.२०२६ मध्ये जगभरातील ‘सी.ओ. पी.डी ‘ चा प्रसारवाढण्याची दाट शक्यता आहे, कारण जागतिक स्तरावर …