भुसावळात पत्रकारांच्या आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ; गोल्डन अवर हॉस्पीटलतर्फे आयोजन ः पत्रकारांनी आरोग्य जपावे ः डॉ.सांतनू कुमार साहू

भुसावळ (प्रतिनिधी ः लोकशाहीतील चौथा स्तंभ असलेल्या पत्रकार बांधवांनी समाजासाठी अहोरात्र काम करताना आपले आरोग्य निरोगी ठेवणेही गरजेचे आहे. कामाचा व्याप व धावपळीच्या जीवनामुळे आरोग्याकडे …

प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्माच्या कॅफेवर गोळीबार ;

नवी दिल्ली – प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्माच्या कॅनडामधील ब्रिटिश कोलंबिया येथील सर्रे येथील कॅप्स कॅफेवर गोळीबार करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. खलिस्तानी दहशतवादी हरजीत सिंग …

भुसावळात विविध मागण्यासाठी सीआरएमएस रेल्वे कर्मचार्‍यांचे डीआरएम कार्यालया बाहेर धरणे आंदोलन ; कामगारविरोधी धोरणांचा निषेध ; चक्का जामचा दिला इशारा

भुसावळ (प्रतिनिधी ) : विविध मागण्यांसाठी भुसावळातील डीआरएम कार्यालयाबाहेर सेंट्रल रेल्वे मजदूर संघ भुसावळ मंडलातर्फे नॅशनल फेडरेशन ऑफ इंडियन रेल्वे मेनच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी संध्याकाळी धरणे …

यावल तालुक्यात चिंचोलीत हॉटेल मालकावर गोळीबार –

lयावल (प्रतिनिधी ) : यावल तालुक्यातील चिंचोली गावाजवळील मनुदेवी फाट्यावर असलेल्या हॉटेल रायबा येथे गुरुवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास दुचाकीवर आलेल्या दोन अज्ञात हल्लेखोरांनी प्रमोद …

गुजरात पूल दुर्घटनेत 18 नागरिकांचा मृत्यू : चार अभियंत्यांचे निलंबन –

सुरत : गुजरातमधील वडोदरा येथे बुधवारी भीषण पूल दुर्घटनेत दोन ट्रक, दोन कार आणि एक रिक्षा अशी पाच वाहने नदीत कोसळल्याने आतापर्यंत 18 जणांचा मृत्यू …

सहा लाखांची लाच घेताना माजलगाव मुख्याधिकारी एसीबीच्या जाळ्यात –

बीड : बीडच माजलगाव पालिकेचे मुख्याधिकारी चंद्रकांत चव्हाण यांना सहा लाखांची लाच घेण्यात आल्यानंतर अटक करण्यात आल्याने राज्यभरात खळबळ उडाली आहे. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल …

मध्य रेल्वेत तिकीट तपासणीची धडक मोहिम ; फुकट्या प्रवाशांकडून दोन लाख 20 कोटींचा दंड वसूल –

भुसावळ (प्रतिनिधी : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाने फुकट्या प्रवाशांविरूध्द तिकीट तपासणीची धडक मोहिम राबवित तीन महिन्याच्या काळात (एप्रिल ते जून) एक लाख 86 हजार 950 …

गुरुपौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर चार गोमाता वाचवून गुरु एकबोटे यांना गोसेवकांनी आनंदी भेट देत गुरुपोर्णिमा केली साजरी;

भुसावळ (प्रतिनिधी ) – गुरुपौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर चार गोमाताना वाचवून भुसावळातील गोसेवकांनी गुरु एकबोटे यांना आनंदी भेट देत गुरुपोर्णिमा साजरी केली कुठेही गोमाता संकटात असो कि …

ताप्ती पब्लीकस्कुल मध्ये गुरु पोर्णिमा उत्साहात संपन्न ;

भुसावळ, (प्रतिनिधी ) – शहरातील ताप्ती पब्लिक सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये गुरुपोर्णिमे निमीत्त विद्यार्थ्यांनी विविध नाटिका सादर केल्या . .दरवर्षी आषाढी पौर्णिमेनिमित्त स्कुल मध्ये …

आयुष्यात गुरु असेल तर प्रत्येक दिवस हा उत्सव होईल -सोनुभाऊ मांडे:

भुसावळ (प्रतिनिधी ) – प्रत्येकाच्या जीवनात गुरूंचे अत्यंत महत्त्व आहे गुरु आपल्या जीवनाला योग्य मार्गदर्शन देतात . गुरूंच्या सानिध्यात आपले व्यक्तिमत्व घडत असते . गरज …

कष्टभंजन हनुमान मंदिरात गुरुपौर्णिमे निमीत्त रक्तदान करून गुरूंना वाहिली गुरुदक्षिणा ;

भुसावळ (प्रतिनिधी ) – बामनोद नजिक असलेल्या सुनासावखेडा येथील कष्टभंजन हनुमान मंदिरात गुरुपौर्णिमा निमीत्त हनुमान भक्तांनी रक्तदान करून गुरुना गुरुदक्षिणा वाहिली . दिनांक 10जुलै रोजी …

गुरुपौर्णिमेला वृक्ष लावण्याचा संकल्प करू या- डॉ. सुरेंद्रसिंग पाटील यांचे आवाहन

*गुरुपौर्णिमेला गुरूंना नमन करत मातृभूमीला गुरूंना प्रिय असलेले व इतर संगोपनासहित प्रसाद रुपी वृक्ष लावण्याचा संकल्प करूया. असे आवाहन डॉ. सुरेंद्रसिंग पाटील यांनी व्यक्त केले …

म्युनिसिपल हायस्कूल भुसावळ येथे गुरुपौर्णिमा साजरी ;

भुसावळ (प्रतिनिधी ) – :येथील म्युनिसिपल हायस्कूल भुसावळ येथे आज दिनांक 10 जुलै रोजी गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक सुभाष जी मेढे …

म्युनिसिपल हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांना वह्या वाटप;

भुसावळ (प्रतिनिधी ) -नगरपरिषद संचलितम्युनिसिपल हायस्कूल भुसावळ येथे शाळेचे माजी सेवानिवृत्त मुख्याध्यापक बी. वाय. सोनवणे यांनी त्यांचा मुलगा कै. गौरव भानुदास सोनवणे. याच्या स्मृती प्रित्यर्थ …

शाळेच्या रिक्षातून विद्यार्थी रस्त्यावर फेकला गेला ; घटना सीसीटीव्ही मध्ये कैद;भुसावळातील घटना ;

भुसावळ (प्रतिनिधी ) – आज गुरुवार रोजी शहरातील खाचणे हॉलच्या केंद्रीय विद्यालयातील विद्यार्थ्याला शाळा सुटल्यानंतर घरी नेत असताना, शालेय विद्यार्थ्यांना ने आण करणाऱ्या रिक्षा चालकाने …

‘ गाईड ‘ एकांकिकेने भुसावळकरांना दिली अध्यात्मिक अनुभूती -जय गुरुदेव ज्येष्ठ नागरिक संघात नाट्यरंग, जळगावचे प्रभावी सादरीकरण;

भुसावळ (प्रतिनिधी : महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठ्ठल – रखुमाई यांच्या भेटीची ओढ घेऊन, अनेक वारकरी पंढरपूरच्या दिशेने पायी वारी करत असतात. आषाढी एकादशीच्या निमित्ताने अध्यात्मिक …

शेतकऱ्यांना त्वरित खते उपलब्ध करून द्या -शिशिर जावळे जिल्हा कृषी विभाग झोपल्याचा आरोप

भुसावळ (प्रतिनिधी ) – नुकताच पावसाळा सुरू झालेला असून शेतकऱ्यांनी पेरण्यांना सुरुवात केलेली मात्र ऐन पावसाळ्यात भुसावळ सह जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रासायनिक खते मिळत नसल्याने …

प्रेमाचा यूटर्न : घटस्फोटानंतरचे नातं पुन्हा फुलले ! भोरगाव लेवा पंचायत भुसावळ शाखेची कौतुकास्पद कामगिरी;

भुसावळ (प्रतिनिधी ) – तरसोद येथील हर्षल प्रकाश बोरोले व गायत्री हर्षल बोरोले यांचं नातं एकेकाळी तुटलं होतं, पण आज ते पुन्हा नव्याने फुललं आहे. …

आषाढी एकादशीनिमित्त संगीतसंध्या कार्यक्रमात भाविक तल्लीन ;

भुसावळ प्रतिनिधी) : सुंदरते ध्यान उभे विटेवरी, कर कटावरी ठेवोनिया या अभंगाने सुरवात करत गणेश कॉलनीत संगीत संध्या कार्यक्रम अतिशय भक्तिमय वातावरणात पार पडला. भुसावळ …

भडगावात व्हॅगनार व दुचाकीच्या अपघातात २१ वर्षीय तरुण जागीच ठार;

भडगाव, भडगाव शहरातील यशवंत नगर भागातील २१ वर्षीय तरुण शेतात कामाला जात असताना समोरून येणाऱ्या व्हॅगनार गाडी ओव्हरटेक करण्याच्या नादात २१ वर्षीय दुचाकी स्वरास उडवले. …

प्रभू रामचंद्रांच्या संबंधित स्थळ दर्शनासाठी रेल्वेतर्फे ‘रामायण यात्रा’ विशेष गाडी -18 दिवसांचा राहणार प्रवास : दिल्लीतून सुरवात

भुसावळ (प्रतिनिधी ) : प्रभू श्रीरामचंद्र आणि त्यांच्याशी संबंधित पवित्र स्थळांना भेट देण्यास उत्सुक असलेल्या सर्व भाविकांसाठी भारतीय रेल्वे एक आनंदाची बातमी घेऊन आली आहे. …