नंदुरबार गुन्हे शाखेची दणकेबाज कारवाई : नवापूर-नंदुरबारातील दुचाकी चोरट्यांकडून चोरीच्या 19 दुचाकी जप्त -सात आरोपींना बेड्या ः एक संशयीत पसार :

नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा, विसरवाडी, नंदुरबारसह परजिल्ह्यातून दुचाकी चोरी केल्याची कबुली नंदुरबार – दुचाकी चोरीच्या तपासादरम्यान नंदुरबार गुन्हे शाखेने नवापूर तालुक्यासह नंदुरबार जिल्ह्यातील सात आरोपींच्या टोळीला …

मुंबईतील डीआरआयची मोठी कारवाई : युगांडातील प्रवाशांकडील 22 कोटींचे कोकेन जप्त –

मुंबई – विमानाने आलेल्या युगांडातील तिघांकडील 21.97 कोटींचे 2.2 किलो कोकेन जप्त करण्यात मुंबईतील डीआरआयला यश आले आहे. आरोपी प्रवाशांनी पोटात कोकेन असलेल्या तब्बल 170 …

गतवर्षाच्या तुलनेत यंदा गुन्हेगारीत घट : जळगाव पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी –

जळगाव – गेल्या वर्षाच्या तुलनेत नवीन वर्षात खून, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, चैन स्नॅचिंग तसेच घरफोडी अशा विविध मुख्य गुन्ह्यात घट झाली आहे. वर्षभरात शंभरहून …

सोनगीर पोलिसांची मोठी कामगिरी : धाडसी घरफोडीतील दोन किलो 300 ग्रॅम चांदी जप्त ; जळगाव-धुळ्यातील दोघांना बेड्या –

सोनगीर – सोनगीर शहरातील विठ्ठल-रुखमाई सहकारी पतसंस्थेत झालेल्या धाडसी चोरीची उकल करण्यात सोनगीर पोलिसांना यश आले आहे. दोन आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या असून त्यांचा साथीदार …

महाकुंभातील चेंगराचेंगरीनंतर सर्व व्हीआयपी पास रद्द : न्यायालयीन चौकशी होणार –

प्रयागराज – महाकुंभमेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीत तब्बल 30 भाविकांचा मृत्यू झला तर 60 हून अधिक भाविक बुधवारी जखमी झाले होते. याप्रकरणाची आता न्यायालयीन चौकशी होणार असून …

पुरी-अहमदाबाद एक्स्प्रेसमधून एक लाखांचा बेवारस गांजा जप्त –

भुसाव – पुरीहून अहमदाबादकडे निघालेल्या एक्स्प्रेसमध्ये रेल्वे सुरक्षा बलाला बेवारस बॅगेत तब्बल एक लाख रुपये किंमतीचा 10 किलो गांजा आढळल्याने खळबळ उडाली आहे. हा प्रकार …

आदीशक्ती संत मुक्ताई नगर पंचक्राेशी परिक्रमेस उत्साहात प्रारंभ ;केंद्रिय राज्यमंत्री रक्षाताई खडसें व आ.पाटील यांची उपस्थिती

मुक्ताईनगर : आदीशक्ती श्री संत मुक्ताई नगर पंचक्राेशी परिक्रमेस आज सकाळी ९ वाजता केंद्रिय युवक कल्याण व क्रिडा राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री …

द शि विद्यालयात पी एम योजनेअंतर्गत व हुतात्मा दिनाबद्दल ‘व्यसनमुक्ती’ या विषयावर व्याख्यान संपन्न ;

भुसावळ – द.शि.विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय भुसावळ येथे पी एम योजनेअंतर्गत व हुतात्मा दिनाबद्दल ‘व्यसनमुक्ती’ या विषयावर व्याख्यान तसेच व्यसनाचे परिणाम दर्शवणारे चित्र प्रदर्शन व …

सावतर निंभोरा जि प शाळेस प्रिंटर व यूपीएस सप्रेम भेट;

भुसावळ – जि प प्राथमिक शाळा सावतर निंभोरा यास आय डी बी आय बँक भुसावळ यांच्याकडून आज दिनांक 28/1/2025 बुधवार रोजी ऑल इन वन प्रिंटर …

निर्धार पक्का असेल तर यशस्वी उद्योजक बनता येते – महिला उद्योजिका सुनीता जोशी

भुसावळ – कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि नाहाटा महाविद्यालय विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित युवती सभा अंतर्गत आत्मनिर्भर युवती कार्यशाळेच्या दुसऱ्या …

नाहाटा महाविद्यालयात इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राइट्स आणि पेटंट प्रोसेस या विषयावर व्याख्यान संपन्न ;

भुसावळ – येथील भुसावळ कला, विज्ञान आणि पू. ओं. वाणिज्य महाविद्यालयात रिसर्च अँड डेव्हलपमेंट कमिटी अंतर्गत आयपीआर आणि पेटंट प्रोसेस या विषयावरती व्याख्यान २८ रोजी …

स्त्रियांचा व्यक्तिमत्व विकास होणे महत्त्वाचे – हारुणभाई उस्मानी

भुसावळ – माणूस घर बांधू शकतो परंतु घराला घरपण स्त्रीच देते, त्यामुळे स्त्रियांचा व्यक्तिमत्व विकास होणे महत्त्वाचेआहे असे मत प्रमुख वक्ते म्हणून बोलताना श्री हारून …

श्री संत मुक्ताबाई संस्थान श्रीक्षेत्र मुक्ताईनगर येथे संतमुक्ताबाई समाधीस्थळ श्रीक्षेत्र महतनगर पंचक्रोशी परिक्रमा प्रस्थान कार्यक्रमास केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांची उपस्थिती ;

मुक्ताईनगर – श्री संत मुक्ताबाई संस्थान श्रीक्षेत्र मुक्ताईनगर येथे आज संस्थान मार्फत “संत मुक्ताबाई समाधीस्थळ श्रीक्षेत्र महतनगर पंचक्रोशी परिक्रमा” चे दरवर्षी प्रमाणे माघ महिन्यातील शुद्ध …

भाजपा मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्राची, केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसेच्या उपस्थितीत आढावा बैठक संपन्न ;

मुक्ताईनगर – भाजपा मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्र यांची भाजपा सदस्य नोंदणी अभियान व आगामी स्थानिक स्वराज संस्था निवडणूक बाबत येथील गोदावरी मंगल कार्यालय येथे केंद्रीय राज्यमंत्री …

जळगावातील शक्ती फाऊंडेशनतर्फे प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध उपक्रमांसह महिलांनी लुटला मनमुराद आनंद ;

जळगाव : जळगावातील विवेकानंद नगरातील शक्ती फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष भारती .रंधे यांच्यातर्फे प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. प्रामुख्याने संविधान गौरव अभियान अंतर्गत सामूहिक …

शिवसेना भुसावळ तालुक्याची 30 रोजी वरणगावला बैठक;

वरणगाव- भुसावळ तालुका शिवसेना (शिंदे गट) च्या सर्व तालुक्यातील पदाधिकारी कार्यकर्ते शिवसैनिक यांचीजिल्हाप्रमुख श्री समाधान महाजन सर यांच्या सुचनेने भुसावळ तालुक्यातील सर्व युवा सेना पदाधिकारी, …

प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने भुसावळतील सेंट पॉल स्कूल मधील विद्यार्थ्यांनी काढली म्युझिकल स्केटिंग रॅली ;

भुसावळ – प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने भुसावळतील सेंट पॉल स्कूल मधील विद्यार्थ्यांनी म्युझिकल स्केटिंग रॅलीचे आयोजन केले होते. या रॅलीला बाजारपेठ पोलीस स्टेशनचे निरीक्षक राहुल वाघ …

यावल तालुक्यातील पैझरी डोंगरदे येथे महिलांसाठी व बालसंस्कार केंद्रातील मुलांसाठी कार्यक्रम संपन्न :

भुसावळ – यावल तालुक्यातील पैझरी व डोंगरदे या अतिदुर्गम भागात बालसंस्कार केंद्रातील मुलांसाठी शैक्षणिक साहित्य तसेच महिलांना हळदीकुंकू व वाण देवगिरी कल्याण आश्रम जिल्ह्यातर्फे देण्यात …

देवगिरी कल्याण आश्रमच्या वतीने भिल्ल वस्तीत महिलांसाठी हळदीकुंकू ;

भुसावळ – देवगिरी कल्याण आश्रमच्या वतीने तालुका समितीच्या वतीने सातारे भागात जळगाव रोड मरीमाता मंदीर जवळील भिल्ल वस्तीत महिलांसाठी हळदीकुंकू कार्यक्रम घेण्यात आला . यावेळी …

भुसावळात लेडीज रनच्या सराव सत्रास उत्साहात प्रारंभ : पहिल्याच दिवशी १०० धावपटूंची उपस्थिती :

भुसावळ – भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशन आयोजित बिसारा लेडीज रनच्या सराव सत्रास उत्साहात प्रारंभ झाला. पहिल्याच दिवशी १०० धावपटूंची उपस्थिती होती. ९ मार्च रोजी …

अल्पवयीन मुलीला पळवले : संशयीताला वरणगावात बेड्या :

यावल – यावल तालुक्यातील बोरावल खुर्द या गावातून बुधवार, 15 जानेवारी रोजी एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात तरुणाने पळवून नेल्यानंतर यावल पोलीस ठाण्यात गुन्हा …