महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांना हायकोर्टाकडून सात दिवसांचा दिलासा –

जळगाव: महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांच्यावर शहरातील ब्रिटिशकालीन पाईपलाइन चोरी प्रकरणी गुन्हा दाखल आहे. गुन्ह्यात ते पसार झाल्यानंतर त्यांचा शोध सुरू असताना उच्च …

अल्पवयीन तरुणी अत्याचारातून गर्भवती : तरुणाविरोधात गुन्हा –

चाळीसगाव चाळीसगाव तालुक्यातील एका गावातील १७ वर्षीय अल्पवयीन तरुणी अत्याचारातून गर्भवती राहिली. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.चाळीसगाव तालुक्यातील एका गावातील …

भावासह प्रियकराच्या मदतीने पतीचा खून ; गुन्हे शाखेने गुन्हा आणला उघडकीस ; तिघांना बेड्या ;

कर्जत : अनैतिक संबंधात पतीच अडसर ठरू पाहत असल्याने पत्नीने भावासह प्रियकराची मदत घेत पतीचा खून करीत मृतदेह पुरला मात्र गुन्हे शाखेने हा खून उघडकीस …

टाकावू तून टिकाऊ : अ .भा. लेवा युवक महासंघ प्रणीत बहिणाई ब्रिगेडतर्फे हळदी कुंकू ; कापडी पिशवी , पक्षां करीता पाणीपात्र व पत्रकांचे वाटप ;

भुसावळ – जुन्या झालेल्या साड्यांपासून बनविलेल्या कापडी पिशवी वाटपाचा कार्यक्रम उखाणे तसेच तुम्ही मला पाणी द्या मी तुम्हाला सावली देतो या संकल्पना राबवत कुशल ऑफसेटच्या …

पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात; एसटी बस पुलावरून कोसळली : 35 प्रवासी जखमी :

सांगलीच्या पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात घडला असून एसटी बस पुलावरून खाली कोसळल्याने 35 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांना तातडीने इस्लामपूर येथील खाजगी रुग्णालयात …

सकल लेवा महिला मंडळ भुसावळ परिसर तर्फे हळदी कुंकु साजरे ; लकी ड्रॉ च्या पैठणीने आणली धमाल ;

भुसावळ – येथील सकल लेवा महिला मंडळ भुसावळ परिसर तर्फे हळदी कुंकु समारंभ रविवार दिनांक 26 जानेवारी रोजी प्रभाकर हॉल भुसावळ येथे मोठया थाटामाटात साजरा …

आशादीप वसतिगृहातून तरूणी पसार ;

जळगाव, जळगावातील आशादीप महिलांच्या वसतीगृहातून एक तरुणी पसार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एमआयडीसी पोलीस ठाण्यात पिटा कायद्यांर्गत ताब्यात असलेली १९ वर्षीय तरूणी …

वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते कॅप्टीव्ह मार्केट योजने अंतर्गत एक रेशन कार्ड एक साडी योजनेचा शुभारंभ;

राज्यातील 24 लाख 87 हजार 375 अंत्योदय शिधापत्रिका धारकांना मिळणार कॅप्टीव्ह मार्केट योजनेचा लाभ भुसावळ ( दि. 27,) – कॅप्टीव्ह मार्केट योजने अंतर्गत ‘एक रेशन …

भुसावळ विभागात ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा : रेल्वे क्रीडा मैदानावर डीआरएम इती पांडे यांचे हस्ते ध्वज फडकविला;

भुसावळ – रेल्वे विभागात ७६ वा प्रजासत्ताक दिन दिनांक २६ जानेवारी २०२५ रोजी मोठ्या उत्साहात व देशभक्तीच्या भावनेने साजरा करण्यात आला. यावेळी विभागीय रेल्वे व्यवस्थापक …

उच्चशिक्षित तरुणीने हौदाच्या पाण्यात बुडून केली आत्महत्या : जळगाव तालुक्यातील कानळदा येथील घटना :

जळगाव (प्रतिनिधी) – हौदामधील पाण्यात झोपून एका ३१ वर्षीय अभियांत्रिकी शिक्षण झालेल्या तरुणीने आत्महत्या केल्याची घटना शनिवारी दि. २५ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास …

शेगावच्या ३१ जानेवारी रोजी आयोजित मूकनायक पत्रकार दिनी उपस्थितेसाठी प्रकाश सरदार यांचे आवाहन ;

रावेर – ३१ जानेवारी रोजी शेगाव येथील “मुकनायक पत्रकार दीन. संविधान सन्मान सोहळा व राज्यस्तरीय पुरस्काराच्या” कार्यक्रमास रावेर तालुक्यातील पत्रकार बंधूंनी उपस्थित राहण्याचे आव्हान प्रकाश …

अश्लील व्हिडिओ बनवून व्हायरल करण्याची धमकी देवून पळून नेत अल्पवयीन तरुणीवर बलात्कार :जळगाव तालुक्यातील चौघांवर गुन्हा दाखल ;

जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील एका १७ वर्षीय अल्पवयीन तरुणीवर पळवून नेत तिच्यावर शिरसोली येथील जंगलात तसेच इंदोर शहरातील प्रीतमपुरा भागात बलात्कार करून तिचे अश्लील फोटो …

आदिवासी भिल्ल वस्तीची पाहणी करून माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांनी सोडविल्या समस्या ;

यावल – यावल शहरातील बोरावल गेट भागात आदिवासी भिल्ल समाजाची वस्ती असून या भागात अनेक समस्या आहेत या समस्या जाणुन घेण्यासाठी माजी नगराध्यक्ष अतुल पाटील …

कामगार कल्याण केंद्र दिपनगर येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा ;

भुसावळ – कामगार कल्याण केंद्र दिपनगर येथे आज दि.२६ जानेवारी २०२५ रोजी प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यावेळी कार्यक्रमास प्रमुख पाहुणे रवींद्र डांगे …

धक्कादायक : विद्युत तारांवरून पतंग काढताना जबर धक्का लागून तरुणाचा मृत्यू !धरणगाव तालुक्यातील पाळधी येथील घटना

जळगाव (प्रतिनिधी) : मित्रांसोबत पतंग खेळत असताना विद्युत तारांमध्ये अडकलेला पतंग काढण्याचा प्रयत्न करताना एका १५ वर्षीय तरुणाचा विजेचा जबर धक्का लागून मृत्यू झाल्याची खळबळजनक …

घरात कुणीही नसताना १७ वर्षीय तरुणीने केली आत्महत्या! –

भुसावळ प्रतिनिधी – तालुक्यातील वरणगाव येथून जवळच असलेल्या फुलगाव येथील पुष्पालता नगरमधील एका १७ वर्षीय तरुणीने छताला साडी बांधून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी दुपारी उघडकीस …

26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध प्रकारची पर्यावरणपूरक झाडे लावण्याचा व संगोपनाचा संकल्प ;

भुसावळ – 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध प्रकारची पर्यावरणपूरक झाडे लावू संगोपनाचा संकल्प करू या तसेच निसर्गनिर्मित संपत्तीचे रक्षण करण्याचा व आपला परिसर गाव ,शहर …

नकारात्मक विचार बाजूला सारुन आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जा : आरती चौधरी -भुसावळातील के.नारखेडेत बारावीच्या विद्यार्थ्यांना निरोप

भुसावळ : बारावीची परीक्षा आयुष्यात महवाचा टप्पा आहे. विद्यार्थ्यांनी परीक्षेला आत्मविश्वासाने सामोरे जावे तसेच मनातील नकारात्मक विचार बाजूला सकारात्मक विचार करून वेळेचे महत्व लक्षात घेवून …

महावितरणचा वीज दर कपातीचा प्रस्ताव ! वीज ग्राहकांसाठी आनंदवार्ता : 2 कोटी 80 लाख ग्राहकांना फायदा :

मुंबई – महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने पहिल्यांदा दर कपातीचा प्रस्ताव दिला आहे. या प्रस्तावात साधारणपणे 1 ते 15 टक्के कपात अपेक्षित आहे. या निर्णयाचा …

नवी अमरावती ते वीर दरम्यान विशेष अनारक्षित ट्रेन चालवणार ;

भुसावळ – प्रवाशांच्या सोयीसाठी आणि अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने नवी अमरावती ते वीर स्थानकादरम्यान विशेष अनारक्षित गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्यांची …