भुसावळ जय गणेश फाउंडेशन अध्यक्षपदी राजेंद्र यावलकर, सचिव तुकाराम आटाळे : वृक्षाराेपण, शैक्षणिक प्रबाेधनपर उपक्रमांना देणार प्राधान्य :

भुसावळ – येथील जय गणेश फाउंडेशनची बैठक सुरभी नगरातील नवसाचा गणपती मंदिरात नुकतीच झाली. त्यात नूतन अध्यक्षपदी राजेंद्र यावलकर तर सचिवपदी तुकाराम आटाळे यांची निवड …

पोलीस कॉन्स्टेबल निलेश चौधरींचा जिल्हापोलीस अधीक्षकांच्या हस्ते सन्मान :

भुसावळ – भुसावळ शहरातील गुंजाळ कॉलनीतील झालेल्या घरफोडीचा अवघ्या तपास १२ तासात छडा लावणाऱ्या बाजारपेठ पोलीस ठाण्यातील डि. बी पथकातील डॅशिंग पोलीस कॉन्स्टेबल निलेश चौधरी …

जळगांव जिल्हा कॉग्रेंस कमेटी अल्पसंख्यांक विभागातर्फे पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न : सर्वांच्या संमतीने ठराव मंजुर ;

जळगांव जिल्हा कॉग्रेंस कमेटी अल्पसंख्यांक विभागातर्फे जिल्हा,तालुका, शहर पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आढावा बैठक संपन्न झाली.सदर बैठकीत पुढील ठराव सर्वांच्या संमतीने मंजुर करण्यात आले. जळगाव जिल्यातील …

डॉ.उल्हास पाटील रुग्णालयाने नोंदविला निषेध ; डॉ. विद्यार्थीनीवरील अत्याचार प्रकरण ;

जळगाव – पश्‍चिम बंगालमध्ये एका प्रशिक्षणार्थी डॉॅक्टर विद्यार्थीनीवर अत्याचार होवून तिचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना घडली. देशभरात त्या घटनेेचे पडसाद उमटत असून आज शनिवार दिनांक …

रक्षाबंधनासाठी माहेरी आलेल्या विवाहितेचा सर्पदंशाने मृत्यू ;

पहूर , रक्षाबंधनसाठी माहेरी आलेल्या विवाहितेचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना पहूर येथे घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रक्षाबंधनजवळ आल्याने गोंदेगाव तांडा येथून पिंपळगाव कमानी येथे …

धावत्या रेल्वेच्या धक्क्याने जळगावातील तरूणाचा मृत्यू –

जळगाव : शहरातील शाम नगरात राहणाऱ्या २६ वर्षीय तरूणाचा धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने दुदैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दिनांक १७ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता …

रेल्वे अपघात : कानपूरमध्ये साबरमती एक्स्प्रेसचे 25 डबे घसरले –

कानपूर : रेल्वे अपघातांची मालिका थांबायला तयार नाही. युपीच्या कानपूरमध्ये साबरमती एक्स्प्रेस (19168) चे 25 डबे रुळावरून घसरले आहेत. ट्रेन वाराणसीहून अहमदाबादला जात असताना ही …

भुसावळ ते इगतपुरी दरम्यान अनारक्षित विशेष गाडी चालवणार

भुसावळ – रेल्वे प्रशासनाद्वारे रक्षाबंधन निमित्त अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी भुसावळ ते इगतपुरी दरम्यान अनारक्षित विशेष गाडी चालवण्यात येणार आहे. विवरण पुढील प्रमाणे ०१००२ विशेष …

भुसावळ उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील सर्वोत्कृष्ट उपविभागीय पुरस्काराने सन्मानित ;

भुसावळ – भुसावळ येथील उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील यांना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, अप्पर जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत पालकमंत्री ना .गुलाबराव पाटील यांच्या हस्ते जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट उपविभागीय …

लाडक्या बहीणींना आणखी एक खुशखबर, अर्जाबाबत सरकारने घेतला मोठा निर्णय; लाखो महिलांना होणार फायदा

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या एका निर्णयाचा आता लाखो महिलांना फायदा होणार आहे. महाराष्ट्र सरकारच्या लाडकी …

मेजर फायर इन्स्टिट्यूट तर्फे अग्निशमन प्रात्यक्षिक कार्यशाळा उत्साहात ; अग्नीशमन प्रात्यक्षिकांसह कार्यशाळेचे आयोजन :

भुसावळ – राष्ट्रीय छात्रसेना , एनसीसी आणि मेजर इन्स्टिट्यूट ऑफ फायर अँड सेफ्टी भुसावळ यांचे द्वाराआज दिनांक 17 ऑगस्ट 2024 रोजी अग्नीशमन आणि सुरक्षा क्षेत्रात …

एरंडोलनजीक भीषण अपघात : चाळीसगावचे दाम्पत्य ठार :

एरंडोल – नातेवाईकांच्या अंत्यविधीतून चाळीसगावकडे निघालेल्या दाम्पत्याच्या दुचाकीला भरधाव ट्रकने चिरडल्याने झालेल्या भीषण अपघातात चाळीसगावातील दाम्पत्य जागीच ठार झाले. हा अपघात शुक्रवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या …

भुसावळातील बेशिस्त वाहतूक नियंत्रणात आणणार – ए.पी.आय. उमेश महाले :

भुसावळ – भुसावळातील बेशिस्त वाहतूक सुरळीत करून शहर वाहतूक नियंत्रणात आणणार असल्याची ग्वाही शहर वाहतूक शाखेला नुकतेच रुजू झालेले सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश महाले यांनी …

बलसागर भारत होवो ! विश्वात शोभुनी राहो !!भुसावळसह परिसरात भारतीय स्वातंत्र दिन उत्साहात साजरा ;

:भुसावळ – भारतीय स्वातंत्र्याचा ७७ वा वर्धापनदिन भुसावळ शहर व परिसरात उत्साहाने साजरा करण्यात आला या निमित्त सर्व शासकीय निमशासकीय कार्यालय , शाळा, महाविद्यालय , …

भारतीय बौद्ध महासभेची विधानसभे करीता उमेदवाराची यादी वरिष्ठांकडे

भुसावळ:- जळगाव जिल्हा शाखा (पूर्व ) अंतर्गत दिनांक 16/08/2024 रोजीची बैठक भारतीय बौद्ध महासभेचे कार्यअध्यक्ष डॉ. भिमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या आदेशनुसारबैठक ही पीपल्स इंटरनॅशनल स्कुल …

भुसावळात प्रतिष्ठा महिला मंडळातर्फे स्वातंत्र्यदिनी भगतसिंगांच्या जीवनावर नाटिकेचे सादरीकरण :नाटिकेने उपस्थितांच्या अंगावर शहारे : आजच्या युवापिढीने भगतसिंग, राजगुरू यांचा आदर्श बाळगून कार्य करावे -आमदार संजय सावकारे :

भुसावळ – शहिद भगतसिंग, राजगुरू यांचे स्वातंत्र्य लढ्यात मोठे योगदान असून त्यांनी देशासाठी हौतात्म्य पत्करले. आजच्या पिढीने त्यांचा आदर्श बाळगून त्यांच्यासारखा होण्याचा प्रयत्न करावा व …

भुसावळ येथे १७ ऑगष्ट रोजी जागतिक धावपटू आशिष कासोदेकर यांच्या व्याख्यानाचे आयोजन”

भुसावळ – भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनतर्फे आय.एम.ए. हॉल, सहकार नगर येथे दिनांक १७ ऑगष्ट शनिवार रोजी संध्याकाळी ठिक 6.30 वाजता गिनीज बुक ऑफ वर्ल्ड …

त्याग ,शौर्य व हरितक्रांतीचा प्रतिक असलेल्या भारताला स्वर्णिम भारत बनवू या – बी. के. सिंधू दिदी : ब्रह्मकुमारी सेवा केंद्रातर्फे स्वातंत्र्य दिन व सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न :

भुसावळ – येथील प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरी विद्यालय यावल रोड वरील सेवा केंद्रात 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने ब्रह्मकुमारी परिवारा मार्फत गुरुवार रोजी सकाळी केंद्राच्या संचालिका …

भुसावळात दावते इस्लामी हिंद तर्फे स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न :

भुसावळमध्ये दावते इस्लामी हिंद जीएनआरएफतर्फे स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. भुसावळ – भारताच्या 78 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त दावते इस्लामी हिंद भुसावळ या …

ताप्ती पब्लिक स्कूलमध्ये ध्वजारोहण उत्साहात ;

भुसावळ – भारतीय स्वातंत्रदिन ताप्ती पब्लिक स्कूलमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला .प्रसंगी ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मोहन फालक यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या …

जळगाव जिल्ह्यात कडकडीत बंद ; सकल हिंदू समाजाचा आक्रोश मोर्चा : जिल्हाधिकारी यांना दिले विविध मागण्याचे निवेदन :

जळगाव – बांगलादेश येथे अल्पसंख्यांक हिंदू यांच्यावर होत असलेल्या अत्याचाराच्या विरोधात संपूर्ण देशभरात सकल हिंदू समाजातर्फे आज सर्व घटनेचा निषेध म्हणून जिल्ह्यात सर्वत्र बंद पुकारण्यात …