राज्यात विजांसह पावसाची शक्यता; ऊन राहणार कायम : या ठिकाणी येलो अलर्ट:

जळगाव, सध्या वातावरणात प्रचंड बदल झालाय. राज्यात कुठे कडक ऊन तर कुठे अवकाळी पाऊस.. हवामान विभागाने राज्यात उन्हाचा ताप कायम राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. …

पुन्हा ट्रेडींगमध्ये फसवणूक : जळगावातील शिक्षकाला 34 लाखांचा गंडा :

जळगाव : ट्रेडींगमध्ये सातत्याने लाखोंच्या फसवणुकीच्या घटना होत असतानाही मोहाला नागरिक बळी पडत असल्याच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. जळगावातील शिक्षकाला आमिष दाखवत 34 लाखांमध्ये …

बीना स्थानकात प्लॅटफॉर्म च्या कार्याकरिता काही गाड्या रद्द :

पश्चिम मध्य रेल्वेच्या भोपाळ विभागातील बीना स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवर धुण्यायोग्य ऍप्रनचे बांधकाम सुरू आहे, त्यामुळे काही गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.प्रवास सुरु …

पेट्रोल पंपाच्या हिशोबात अपहार ; आरोपीला अटक

जळगाव : पेट्रोलपंपावर काम करत असताना तेथील हिशोबातून १ लाख २ हजार ७०९ रुपयांचा अपहार करीत पसार झालेला योगेश काळू राठोड (रा. सुभाषवाडी, ता. जळगाव) …

शेअर मार्केटमध्ये नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवीत १९ लाखांना गंडा

जळगाव :- शेअर मार्केटमध्ये नफा मिळवून देण्याचे अमिष दाखवत एका डॉक्टरांची १९ लाखांमध्ये फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी सायबर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात …

इंदौरला उच्च पदावर जॉब मिळालेल्या तरुणाचा अकस्मात मृत्यू :

जळगाव : नाशिक येथील कागदपत्रे घेवून सकाळी तरुण घरी आला. शौचालयात गेल्यानंतर कोसळून त्याचा मृत्यू झाला. गुरुवार, 4 रोजी ही घटना शहरातील विठोबानगर, जुनेखेडी रोड …

दहावीत नापास झालात? काळजी नसावी कारण येत आहे नवे धोरण :

वर्धा : डोक्यावर दडपण म्हणून पालक व विद्यार्थी दहावीच्या परीक्षेस गांभीर्याने घेतात. शालेय परीघ ओलांडून नव्या शैक्षणिक वाटचालीस याच परीक्षेने आरंभ होतो. म्हणून जोमाने तयारी …

हरणाची शिकार करून मांस शिजवले : एकाला अटक

यावल- तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या वन जंगल क्षेत्रातील काळाडोह परिसरात वनविभागाच्या कार्यवाहीत भेकर प्रजातीच्या हरीणची शिकार करण्यात येवुन तिचा मास शिजवतांना एका संशयीत आरोपीस पकडण्यात आहे. …

भुसावळचे नाव जागतिकस्तरावर नेवून शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा डॉ रश्मी शर्मा यांनी खोवला : आंतरराष्ट्रीय इनरव्हील क्लबच्या ट्रेझरर म्हणून डॉ. रश्मी शर्मा यांची निवड :

भुसावळ – इनर व्हील क्लब ऑफ भुसावळ या सामाजिक संस्थेने विविध क्षेत्रात विविध स्तरावर अलौकिक प्रकल्प पार पाडले असून क्लबच्या कार्याची पावती म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर …

अनाम पीस एंबेसडर आयकॉनिक अवॉर्ड राष्ट्रीय पुरस्काराने डॉ. प्रदीप साखरे सन्मानित : भुसावळ तालुका शिक्षण विभाग व मुख्याध्यापक संघातर्फे डॉ. साखरे यांचा सत्कार

भुसावळ:- भुसावळ नगरपरिषद संचलित म्युनिसिपल हायस्कूल भुसावळ येथील क्रीडा शिक्षक तथा महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हा अध्यक्ष डॉ. …

ऑईल कंपनी कंपनीच्या मॅनेजरला पिस्टल दाखवत 12 लाख लूटले : मांडवेदिगरजवळील धक्कादायक घटना -पाळत ठेवून जबरी लुटीचा संशय : रेकॉर्डवरील गुन्हेगारांची चाचपणी, फुटेज तपासले

भुसावळ : नशिराबाद येथील ऑईल मिलमध्ये मॅनेजर असलेल्या तरुणाकडील 11 लाख 77 हजार 742 रुपयांची रोकड भुसावळ तालुक्यातील मांडवेदिगर गावानजीक पिस्टलाच्या धाकावर त्रिकूटाने लूटली होती. …

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून दुसरी उमेदवार यादी जाहीर :

मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची लोकसभा निवडणूकीसाठी उमेदवारांची दुसरी यादी ४ एप्रिल रोजी आज जाहीर झाली आहे. या यादीत दोनच मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात …

भुसावळातील सराईत सोनसाखळी चोर मध्यप्रदेशात जेरबंद : आरोपीं विरोधात अनेक गुन्हे दाखल : एमआयडीसी पोलिसांची कामगिरी : विशेष पथकातील कर्मचाऱ्यांचा पोलीस अधीक्षकांनी केला गौरव :

जळगाव : सेंधवा तालुक्यातील जुलवानिया येथील इराणी वस्तीतून भुसावळ शहरातील अट्टल सोनसाखळी (चैन) चोरट्यांना एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. दोन दिवस वेषांतर करीत पोलीस या …

वरणगावला पाणी टंचाई : भाजपा पदाधिकाऱ्याची पालीकेत धडक :

वरणगाव – नगर परिषदेचे शहराच्या पाणी पुरवठ्यावर नियोजन नसल्याने नगरीकाना दहा ते बारा दिवसांनी पाणी पुरवठा होत असल्याने प्रशासना विरोधात तिव्र नाराजी व्यक्त केली जात …

राज्यात उन्हाचा कडाका वाढला, हवामान विभागाकडून उष्णतेचा इशारा :

मुंबई, – हवामान विभागाकडून महाराष्ट्रात उष्णतेचा इशारा देण्यात आला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमधील तापमानात मोठी वाढ झाली असून, कमाल तापमान ४० अंश सेल्सियस ते ४५ …

महिलेचा तिक्ष्ण हत्याराने खून ; संशयिताला अटक ; गुन्हा दाखल –

चाळीसगाव – तालुक्यातील वरखेडे खुर्द येथे राहणाऱ्या एका महिलेवर अत्याचार करून तिचा तीक्ष्ण हत्याराने खून केला. तसेच गिरणा नदी पात्रात वाळूच्या ढिकार्‍यात अर्धवट बुजून पुरावा …

मतदानासाठी 12 प्रकारचे ओळखपत्र धरणार ग्राह्य -मतदारांच्या सोयीसाठी निवडणूक विभागाचा निर्णय :

भुसावळ : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान करताना मतदान ओळखपत्र आवश्यक आहे. मतदार ओळखपत्रा व्यतिरिक्त मतदारांना ओळख पटवण्यासाठी 12 प्रकारचे ओळखपत्र ग्राह्य धरले जाणार आहे. मतदारांना …

कुर्‍हेपानाचे गावानजीक नशिराबादच्या व्यापार्‍याचे साडेदहा लाख लूटले – व्यापारीवर्गात खळबळ

भुसावळ : दुचाकीवरून जामनेरकडे निघालेल्या व्यापपार्‍याची दुचाकी अडवत धूम स्टाईल आलेल्या त्रिकूटाने व्यापार्‍याकडील दहा लाख 50 हजारांची रोकड लूटली. ही घटना भुसावळ तालुक्यातील कुर्‍हा पानाचे …

अर्धवट बुजलेल्या महिलेचा मृतदेहाचा तपास करुन तीन तासाच्या आत आरोपीस अटक –

जळगांव – जिल्ह्यातील वरखेडे बु.गावासमोर गिरणा नदी पात्रातील रेतीत एक प्रेत स्त्री जातीचे अर्धवट स्थितीत रेतीमुध्ये पुरलेले दिसत आहे अशी माहिती दिनांक 03/04/2024 रोजी सकाळी …

भुसावळ रेल्वे स्थानकावरील आरपीएफ निरीक्षकांवर हल्ला : आरोपींची पोलीस कोठडीत रवानगी –

भुसावळ : भुसावळातील प्लॅटफार्म क्रमांक पाचरवरील मद्रास बेकरी या नवीन स्टॉलवर विक्रेत्यांमध्ये जोरदार वाद झाल्यानंतर भुसावळ रेल्वे स्थानक निरीक्षक आर.के.मीना व सहकारी महेंद्र कुशवाह यांच्यावर …

भुसावळ हे तर “मिनी हिंदुस्तान” ही अभिमानाची बाब – डॉ. महेश्वर रेड्डी

पोलीस दल व शिखर एनजीओच्या सहकार्याने इफ्तार पार्टी साजरी :; भुसावळ- भुसावळ जंक्शन शहर हे खऱ्या अर्थाने ‘मिनी हिंदुस्तान’ आहे याचे एक नाही अनेक उदाहरणे …