नागरिकांनी गावी जात असल्याची कल्पना शेजाऱ्यांना द्यावी – पोनि राहुल गायकवाड ;

भुसावळ – नागरिकांनी गावी जात असल्याची कल्पना शेजाऱ्यांना द्यावी तसेच नागरिकांनी परिसरात काही संशयास्पद हालचाली आढल्यास याबाबत त्वरित पोलिस ठाण्यात वा पोलिसांना संपर्क साधून माहिती …

महाव्यवस्थापकांच्या हस्ते मध्य रेल्वेच्या 6 कर्मचाऱ्यांचा सुरक्षा पुरस्काराने गौरव : मुंबई, भुसावळ आणि नागपूर विभागातील कर्मचाऱ्यांचा समावेश :

भुसावळ – मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक अशोक कुमार मिश्रा यांनी मध्य रेल्वेच्या 6 कर्मचाऱ्यांना म्हणजे मुंबई, भुसावळ आणि नागपूर विभागातील प्रत्येकी 2 कर्मचाऱ्यांना …

भुसावळच्या धावपटूंचे कार्य धावदूतासारखे: सातारा हिल मॅरेथॉनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संदीप काटे”

भुसावळ – ‘वर्धापन दिनाच्या विशेष कार्यक्रमात गुणवंत धावपटू व सायकलपटूंचा सन्मान’भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनच्या धावपटूंचे कार्य गौरवास्पद असून ते संपूर्ण महाराष्ट्रासाठी उद्याचे धावदूत आहेत …

भुसावळ ते मुंबई सेंट्रल नवीन एक्सप्रेस सोमवार पासून धावणार; खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या प्रयत्नांना यश :

भुसावळ – भुसावळ जंक्शन वरून मुंबई सेंट्रलसाठी सोमवार पासून नवीन एक्सप्रेस धावणार असुन, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव व रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे दूरचित्रप्रणालीद्वारे या एक्सप्रेसला …

पश्चिम रेल्वेचे मुख्य सुरक्षा आयुक्त यांनी केली पाहणी :

भुसावळ – आर के शर्मा, मुख्य सुरक्षा आयुक्त, पश्चिम रेल्वे यांनी खंडवा स्टेशन प्लॅटफॉर्म क्रमांक 5 पासून खंडवा बायपास सनावदकडे जाणाऱ्या ट्रॅक, पुल आणि गेटची …

नाहाटा कनिष्ठ महाविद्यालयात “माईंड पॉवर” या विषयावर कार्यशाळा उत्साहात संपन्न

भुसावळ – येथील नाहाटा कनिष्ठ महाविद्यालयात नेहमीच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध कार्यक्रम घेतले जातात. त्या अंतर्गत आज दिनांक ९ रोजी ऑल इंडिया माईंड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट …

शिक्षकांच्या गुणवत्तावाढीचा विद्यार्थ्यांना लाभ – मुख्याध्यापिका सुनीता पाचपांडे

न्हावी, ता. यावल – विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधावयाचा असेल तर शिक्षकांनी स्वतःला अपडेट केले पाहिजे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात नमूद केल्याप्रमाणे शिक्षकांनी आपला व्यावसायिक विकास …

भुसावळात भोरगाव लेवा पंचायततर्फे 7 फेब्रुवारी रोजी सामूहिक विवाह : नाव नोंदणीचे आवाहन :

भुसावळ : भोरगाव लेवा पंचायत ठाया पाडळसे, शाखा भुसावळतर्फे सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन 7 फेब्रुवारी 2023 रोजी शहरातील संतोषी माता हॉलमध्ये करण्यात आले आहे. भुसावळ …

भुसावळातील मुस्लीम कॉलनीत धाडसी घरफोडी ; अडीच लाखांचा ऐवज लंपास –

भुसावळ : शहरातील खडका रोडवरील मुस्लीम कॉलनीतील रहिवासी इरफान शहा इस्माईल शहा फकिर हे मुंबई येथे गेले असल्याने बंद घराला लक्ष्य करीत चोरट्यांनी 3 ते …

साईबाबा पदयात्रा पालखी श्रीक्षेत्र शिर्डी येथे रवाना

भुसावळ :-शहरातील श्री साई मित्र मंडळातर्फे ऑर्डनन्स फॅक्टरी येथून ६ जानेवारी रोजी सकाळी ७ वाजता श्रीक्षेत्र शिर्डी येथे पदयात्रा पालखी रवाना झाली. या पालिखी यात्रेत …

भुसावळ रेल्वे विभागाने वर्षभरात ९.५ लाख फुकट्या प्रवाशांकडून मिळवला ७३ कोटीचा महसूल

भुसावळ :-भारतीय रेल्वेचा मध्य रेल्वे “हृदय” तर मध्य रेल्वेचा भुसावळ रेल्वे विभाग “आत्मा” आहे. इगतपुरी (घोटी) ते बडनेरा ५२७ कि.मी. व इगतपुरी (घोटी) ते मध्य …

भुसावळातील तुकाराम नगरात घरफोडी : 50 हजाराचा ऐवज लांबवला –

भुसावळ : शहरातील तुकाराम नगरातील साई पार्क रो हाऊस येथील रहिवासी धनश्री प्रमोद भारंबे (37) यांच्या बंद घराच्या दरवाजाचा कडीकोंडा तोडून चोरट्यांनी चोरी करून घरातील …

कोपरगाव यार्डातील कामामुळे रेल्वेचा 19 दिवसांचा ब्लॉक सुरू : महाराष्ट्र एक्स्प्रेससह आठ गाड्या रद्द –

भुसावळ : कोपरगाव ते कान्हेगांव दरम्यान एन आय आणि नॉन एन आय आणि डबल लाईन यार्ड रिमॉडेलिंगचे काम रेल्वे प्रशासनाकडून केले जात असल्याने रेल्वे प्रशासनाकडून …

भारतीय पत्रकार महासंघ व रोटरी क्लब ऑफ चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने आदिवासी भागात ब्लॅंकेटचे वाटप :

प्रतिनिधी :-जवळपास १९० वर्षांपूर्वी म्हणजे ६ जानेवारी १८३२ रोजी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण हे वृत्तपत्र सुरू करून , मराठीतील आद्य संपादक होण्याच्या बहुमान मिळविला …

श्रीराम रेणुका माता मंदिरात शाकंभरी नवरात्रीचे समाप्ती.

भुसावळ – येथील राम रेणुका मंदिरात शाकंभरी नवरात्रीची समाप्ती. दि ३० डिसेंबर ते ६ जानेवारी दरम्यान सुरु असलेल्या शाकंभरी नवरात्राची समाप्ती ६ रोजी झाली. पौष …

भारतीय पत्रकार महासंघ व रोटरी क्लब ऑफ चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने आदिवासी भागात ब्लॅंकेटचे वाटप…

चोपडा :-जवळपास १९० वर्षांपूर्वी म्हणजे ६ जानेवारी १८३२ रोजी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण हे वृत्तपत्र सुरू करून , मराठीतील आद्य संपादक होण्याच्या बहुमान मिळविला …

खंडवा स्टेशनवर महत्वाच्या कामामुळे रविवारी व सोमवारी ब्लॉक : सहा रेल्वे गाड्या रद्द –

भुसावळ : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील खंडवा येथे एन.आय. कामासाठी रेल्वे प्रशासनाकडून रविवार, सोमवार असे दोन दिवस ब्लॉक घेण्यात आला आहे. यामुळे खंडव्याकडे जाणार्‍या इटारसी, …

भुसावळातील गुन्हेगारांनीं अड्डा ठरलेल्या रेल्वेच्या रीकाम्या निवासस्थानावर पोलिस प्रशासनावर फिरवला बुलडोझर –

भुसावळ : शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोडवरील समता नगरात रेल्वेच्या रीकाम्या निवासस्थानात अवैधरित्या गावठी दारू, पन्नीतील दारूची विक्री होत असल्याने तेथे दररोज सायंकाळी गुन्हेगारी प्रवृत्तीचे …

वरणगाव शिवसेनेतर्फे ‘ममता दिन’ निमित्त अभिवादन :

भुसावळ – वरणगाव येथील शहर शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षातर्फे मासाहेब स्व.मीनाताई बाळासाहेब ठाकरे यांची जयंती ‘ममता दिंन’ म्हणून दि. ६ जानेवारी शुक्रवार रोजी शिवसेना संपर्क …

महिलांनी पत्रकारीतेत आवर्जून यावे – संपादिका सौ . शांता वाणी : भुसावळ शहर पत्रकार संस्थेतर्फे पत्रकार दिन उत्साहात साजरा : दर्पणकार जांभेकर स्मृतीनिमित्त भुमीपुत्राचां व निबंध स्पर्धेतील विजेत्यांचा सत्कार :

भुसावळ : बदलत्या काळात महिलांनी पत्रकारितेच्या क्षेत्रात आवर्जून यावे व आपले कर्तृत्व सिद्ध करावे. असे आवाहन ज्येष्ठ पत्रकार सौ शांता वाणी यांनी केले.शांता वाणी यांनी …

रेल्वे आर पी एफ कर्मचाऱ्यांवर धारदार शस्त्राने हल्ला : २ संशयीत ताब्यात :

भुसावळ –दुसखेडा रेल्वे स्टेशन येथे गार्ड डयुटीकामी असलेले आर.पी.एफ. कर्मचारी यांनी 2 अज्ञात चोरट्यांना दि.04.01.2023 रोजी रात्री 11.30 वा चे सुमारासरेल्वेचे साहित्य चोरी करण्याचा प्रयत्न …