भुसावळ – येथील कट्टर शिवसैनिक व शिवभोजन केंद्र संचालक उमाकांत शर्मा (नमा) यांचे तर्फे श्री हनुमान जन्मोत्सव निमित्ताने श्री बड़ा हनुमान मंदिराचे पुजारी श्री प्रशांत वैष्णव यांच्या सत्कार करुन त्यांना चाँदीची हनुमान चालीसा भेंट स्वरूप देण्यात आली.
या प्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख समाधान महाजन (सर),शिवसेना शहर प्रमुख निलेश महाजन, शिवसेना नगरसेवक मुकेश गुंजाळ,अलंकार मंडळ, शिव मंडळ, चेतना मंडळ , विश्वज्योति मंडळ ,जय लेवा ग्रुप चे कार्यकर्ते व सदस्य, पद-अधिकारी उपस्थित होते. तसेच पंडित रविओंम शर्मा,नगरसेवक देवा वाणी, अजय पाटिल, नगरसेवक प्रा दिनेश राठी, श्री कृष्ण चोरवड़कर,जे. बी. कोटेचा, अमोल सोनार, अनूप अग्रवाल, कैलाश अग्रवाल, विनोद शर्मा,जे. पी.शुक्ला,भूषण किरंगे,राजेंद्र भारंबे आदि उपस्थित होते.



