वरणगाव येथे शिवसेनेतर्फे शिवराज्याभिषेक दिन साजरा ;

वरणगाव –

भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथे शिवसेनेतर्फे शिवसेना जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांचे निवासस्थानी शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला .
प्रसंगी छत्रपती शिवाजी राजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून छत्रपती शिवाजी राजांच्या प्रतिमेचे विधीवत पूजन करण्यात आले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख समाधान महाजन , उपजिल्हा संघटक विलास मुळे, जिल्हा नियोजन समिती सदस्य एडव्होकेट मनोहर खैरनार , अल्पसंख्यांक शिक्षक सेना मुंबईचे अध्यक्ष इलियास खान सर उपजिल्हा संघटक अल्पसंख्यांक सहिद मुल्लाजी पंचायत समिती सदस्य भुसावळ विजय सुरवाडे, उपतालुका प्रमुख हिरामण पाटील भुसावळ शहर प्रमुख निलेश महाजन निलेश ठाकूर संतोष माळी अब्रार खान सागर वंजारी राहुल बावणे अतुल पाटील कैलास पाटील साई चरण चौधरी भूषण बाविस्कर अंकुश बोंडे ,दीपक पाटील यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *