महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश राज्यमधून उत्तराखंड राज्यात जाणाऱ्या रेल्वे प्रवाशांना आरटी पिसीआर निगेटिव्ह तपासणी रिपोर्ट अनिवार्य ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
भुसावळ विभागातील महाराष्ट्र ,मध्य प्रदेश राज्यामधून प्रवास करण्याऱ्या रेल्वे प्रवाशांना उत्तराखंड राज्यामध्ये पोहोचण्याआधी 72 तास आधी कोविडची आरटी पिसीआर निगेटिव्ह (RT-PCR Negative) तपासणी करून रिपोर्ट सोबत ठेवणे अनिवार्य आहे.
कृपया संबंधित प्रवाशांनी याची नोंद घ्यावी आणि गैरसोय टाळावी असे आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *