भुसावळ (प्रतिनिधी )-
भुसावळ माहेश्वरी तहसील सभेद्वारे पक्ष्यांच्या पिण्या साठी पाणी व खाण्यासाठी धान्य मिळावे हा उदात्त उद्देश समोर ठेवून एक डब्बा बनवण्यात आला आहे या ङब्याचे वितरण मनोज बियाणी यांचे हस्ते करण्यात आले आहे

.दिवसेंदिवस वाढत्या उन्हाळ्यात पाण्याची टंचाई सर्वसामान्य नागरिकांना जाणवते अश्या परिस्थितीत चिमणी , कावळे, सारख्या पक्षी यांना दाने व पाणी मिळत नाही त्यांच्या जीवाची उष्ण्मुतेळे लाही लाही होते
उन्हाळ्यात जसे मानव जातीस पिण्यासाठी पाणी जास्त लागते तसेच पक्ष्यांना ही पाण्याची व खाद्य (धान्य ) गरज भासते , उन्हाळ्यात पाण्याची सगळीकडे टंचाई असते व पक्ष्यांना पाणी लवकर मिळत नाही त्यामुळे कित्येक पक्षी पाण्याअभावी मृत्यु पावतात , पक्ष्यांना पिण्या साठी पाणी मिळावे हे उद्देश समोर ठेवून भुसावळ माहेश्र्वरी तहसील सभा द्वारे एक डब्बा बनविण्यात आला असून हा डब्बा समाज बांधवाना वाटप करण्यात आला आहे . हा डब्बा आप आपल्या घराच्या गच्चीवर लावून त्यात पाणी व धान्य ठेवावे जेणे करून त्याचा लाभ पक्ष्यांना होईल त्यामुळे पक्ष्यांना जीवनदान मिळेल.
भुसावळातील माहेश्वरी भवनात आयोजित या कार्यक्रमात
भुसावळ तहसील सभा अध्यक्ष प्रवीण भराडीया, सचिव राजेश लढ्ढा, प्रकल्प प्रमुख संजय लाहोटी, माहेश्वरी समाज अध्यक्ष द्वरकाप्रसाद दरगड, सचिव सत्यनारायण सोनी, समाजाचे वरिष्ठ राधेश्याम लाहोटी,समाज उपाध्यक्ष मनोज बियाणी,माहेश्वरी युवा संघटन अध्यक्ष चंद्रकांत मंत्री, सचिव महेश हेडा,संजय चांडक,भुसावळ तहसील सभा उपाध्यक्ष सुनील हेडा, गोपाल हेडा,घनश्याम दरगड, द्वारकादास हेडा,चेतन भराडीया सह समाजबांधव उपस्थित होते.
दिवसेंदिवस वाढत्या उन्हाळ्यात पाण्याची टंचाई सर्वसामान्य नागरिकांना जाणवते अश्या परिस्थितीत चिमणी , कावळे, सारख्या पक्षी यांना दाने व पाणी मिळत नाही त्यांच्या जीवाची उष्ण्मुतेळे लाही लाही होते व यात त्यांचा मृत्यु होण्याची दाट शक्यता असते याकरीता


