सीआरएमएसतर्फे पीओएच प्रशासनाला धरणे आंदोलनाची नोटीस.

भुसावळ (प्रतिनिधी )-येथील सेंट्रल रेलवे मजदूर संघ पीओएच शाखेतर्फे कर्मचा-यांच्या विविध मागण्‍यांसाठी रेल्‍वे प्रशासनालादि.१६ जुन रोजी एक दिवसीय सामाजिक अंतरचे पालन करून धरणे आंदोलनाची नोटिस …

विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक दाखले सेतू सुविधा केंद्रातुन सुरू करा – प्रा.धिरज पाटील ; शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी विभागीय अधिकारी यांच्याकडे मागणी ;

भुसावळ (प्रतिनिधी )-दहावी, बारावीचा निकाल लवकरच लागेल व विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी असल्याने व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांना पुढील वर्षात प्रवेश दिला गेला आहे. तंत्रनिकेतन, …

तापी पुलावरून उडी घेत एकाची आत्‍महत्‍या ;

भुसावळ (प्रतिनिधी )-येथील तापी नदी पुलावरून पात्रात उडी घेऊन एका तरुणाने आत्‍महत्‍या केल्‍याची घटना आज दि.२ जुन रोजी दुपारी १२-३० वाजेदरम्‍यान घडली.स्‍थानिक तापी नदी काठावरील …

भुसावळात कोरोना रुग्णांची वाढती संख्या रोखण्यासाठी जिल्ह्याधिकाऱ्यांची बैठक

भुसावळ (प्रतिनिधी )-शहरात पाच तालुक्यातील कोरोना रुग्णांसाठी दोन कोव्हिड सेंटर तयार करण्यात आलेले आहे. भुसावळातील कोरोनाच्या रुग्णांची वाढती संख्या रोखण्यासाठी जिल्ह्याधिकारी डाॅ.अविनाश ढाकणे यांनी प्रांत …

आईच्या स्मृती प्रित्यर्थ ललवाणी परीवारातर्फे मुसळी तांड्यात मास्क व खाद्यसामुग्रीचे केले वाटप ;

भुसावळ (प्रतिनिधी )-येथील कोटेचा महिला महाविद्यालयाचे माजी प्रभारी प्राचार्य प्रा.डाॅ.डि.एम.ललवाणी यांच्या मातोश्रीचे नुकतेच दु:खद निधन झाले होते.त्यामुळे त्यांनी आईच्या स्म्रुतीप्रित्यर्थ अत्यंत गरीब वस्ती असलेल्या शहरापासुन …

आर्या फाउंडेशन संचलित नवजीवन व्यसनमुक्ती केंद्रा तर्फे 31 मे हा धूम्रपान विरोधी दिवस साजरा ; आशा वर्कर्स यांना दिली मदत ;

भुसावळ (प्रतिनिधी )-आर्या फाउंडेशन संचलित नवजीवन व्यसनमुक्ती केंद्रा तर्फे 31 मे हा धूम्रपान विरोधी दिवस साजरा करण्यात आला यानिमित्त एक हात मदतीचा म्हणून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर …

अखिल भारतीय जर्नालिस्ट फेडरेशन संघटनाराज्य प्रवक्ता म्हणून मुकुंद एडके यांची निवड_

जळगांव, दि. 1 जून (प्रतिनिधी) –अखिल भारतीय जर्नालिस्ट या फेडरेशनच्या राज्य प्रवक्तापदी जळगाव येथील ज्येष्ठ पत्रकार मुकुंद एडके यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. संस्थेच्या अध्यक्षांनी …

हद्दपार आरोपी भुसावळ बाजारपेठ पोलीसाच्या जाळ्‍यात ;

भुसावळ (प्रतिनिधी )–येथील बाजारपेठ पोलीस ठाण्‍याचे पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांना दि.३१ मे रोजी सायंकाळी ७-१५ वाजता मिळालेल्या गुप्त माहितीवरून बाजारपेठ पोलीस पथकाने सापळा रचुन …

पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हास्तरीय रक्तदान शिबिराचे आयोजन ;

भुसावळ (प्रतिनिधी )-शिवसेना-युवासेना परिवार व मुक्ती फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हास्तरीय रक्तदान शिबिर भुसावळ येथे ५ जून …

वरणगावला इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांने टाकाऊ वस्तुंपासून बनवले ‘वॉटर कुलर’ ; वीज खंडीत झाल्यावर चालते २ तास; लॉक डाऊनमध्ये केला वेळेचा सदुपयोग

वरणगाव (प्रतिनिधी )-येथील मोठा माळी वाड्यातील इयत्ता सातवीच्या विधाथ्याने टाकाऊ वस्तुंपासून ‘वॉटर कुलर’ बनविले आहे. वीज खंडीत झ्हाल्यानंतर किमान दोन तास हे वॉटर कुलर चालू …