आमदार निधीतून पालिका रुग्णालयास मेडिकल साहित्याचे वितरण ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
तालुक्यातील भारतीय जनता पार्टी आमदार संजय सावकारे यांच्या आमदार निधीतुन मंगळवार ३० रोजी नगरपालिका दवाखान्यात बेड साईट कर्टन,बायो वेस्ट ट्राॅली, बेड साईड लाॅकर, बेड व पिलो,पेंशट शिप्टींग ट्राॅली,बुफेंट कॅप ब्लू,आय व्ही स्टॅन्ड,मॅट्रेक्स (गादी),बी एम ङब्लू बॅकेट, ऑक्सिजन सिलेंडर,हॅड वाॅश,ग्लोज इत्यादी मेडिकल साहित्य नगरपालिका वैद्यकीय अधिकारी डाॅ.किर्ती फलटणकर यांना आमदार संजय सावकारे यांच्या हस्ते देण्यात आले.
या प्रसंगी,आमदार.संजय सावकारे,प्रा.डाॅ.सुनिल नेवे,शहराध्यक्ष दिनेश नेमाडे,सरचिटणीस अमोल महाजन,नगरसेवक सर्वश्री बोधराज चौधरी,बापू महाजन,गिरीष महाजन,देवा वाणी,गोरव आवटे,अजय नागराणी,सतिष सपकाळे आणि दवाखान्यातील डॉक्टर व नर्सेस आदि मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *