अवैध शिकवणी घेणाऱ्या शिक्षकांना कोरोनाची भीती नाही- युवासेना कारवाई करणार.

भुसावळ (प्रतिनिधी ) – महाराष्ट्रासह संपूर्ण देशात कोरोना विषाणूमुळे नागरिक भयभीत आहे. भुसावळातील खाजगी अवैध शिकवणी घेणाऱ्या शिक्षकांवर शिक्षण विभागाने कारवाई तर केलीच नाही पण …

गॅरेज मालकास मारहाण प्रकरणातील दोन आरोपीना अटक

भुसावळ (प्रतिनिधी )- शहरातील मामाजी टॉकीज रोडवरील गॅरेज मालकाने मोटरसायकला इंडिगेटर लावण्यास नकार दिल्याने तीन तरुणांनी तलवार घेऊन गॅरेज मालकास मारण्याचा प्रयत्न प्रकरणी शहर पोलीस …

सामान्य रुग्णालयास व्हेंटिलेटर खरेदीसाठी आमदार निधीतून 10 लाख रुपये प्रतिबंधात्मक उपाय म्हणून नागरीकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आवाहन

जळगाव दि. 16 – कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून राज्य शासन व जिल्हा प्रशासन सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहे. तथापि, तातडीची परिस्थिती उद्भवल्यास अडचण …

जळगावच्या बेंडाळे महाविद्यालयातील विद्यार्थीनीसह मैत्रीण बेपत्ता

जळगाव शहरातील बेंडाळे महाविद्यालयातील अकरावीच्या विद्यार्थीसह तिची मैत्रिण बेपत्ता झाल्याची घटना रविवारी समोर आली आहे. याप्रकरणी विद्यार्थीनीच्या पालकांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. विद्यार्थीनीसह …

भुसावळात महिलेचा विनयभंग : आरोपीला जामीन –

भुसावळ( प्रतिनिधी)- शहरातील जळगाव रोडवरील ताडीच्या मळ्या जवळ एक स्कुटीवर जात असलेल्या महिलेस मुका घेण्याचा आवाज तोंडाने विकास चाळे या युवकाने काढल्याने महिलेने याचा जाब …

भुसावळात पेट्रोल पंप लुटण्याचा प्रयत्न : सहा जणाविंरूध्द गुन्हा दाखल

भुसावळ (प्रतिनिधी )- शहरातील जळगाव रोडवरील अमरोलीवाला यांच्या पेट्रोल पंपावर शनिवारी दुपारी साडेचार ते पाच वाजेच्या सुमारास दरोडा टाकण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. …

गाडगेबाबा अभियांत्रिकीच्या १० विद्यार्थ्यांची हायटेक नेक्स्ट टेलिकॉम प्रा.लि. मध्ये निवड

भुसावळ (प्रतिनिधी )- येथील हिंदी सेवा मंडळ संचालित श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकीमध्ये शनिवार, दिनांक १४ मार्च रोजी कॅम्पस ड्राईव्ह संपन्न झाला. हायटेक नेक्स्ट टेलिकॉम प्रा.लि. …

नगरसेवक निर्मल कोठारींतर्फे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उद्घोषणा व्हॅनद्वारे जनजागृती ; आ . सावकारेंच्या हस्ते उद्घाटन

भुसावळ (प्रतिनिधी )– शहरात कोरोना संसर्ग आजाराबाबत नागरिकांमध्ये भिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभुमीवर नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी साईजीवन शॉप व नगरसेवक निर्मल कोठारी यांच्या माध्यमातून …

अत्यावश्यकसेवा वगळता सर्व दुकाने 31 मार्च पर्यत बंद ठेवावी -जिल्हाधिकारी

भुसावळ (प्रतिनिधी )- संपूर्ण जगात दहशत निर्माण केलेल्या कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जिल्ह्यात प्रतिबंधात्मक कायदा 1897 चे आदेश जिल्हाधिकारी यांनी आज दिले . आदेशात नमूद …

जागतिक ग्राहक दिनानिमित्त अ.भा.ग्राहक पंचायत एरंडोल तालुका बैठक संपन्न

एरंडोल (प्रतिनिधी )- एरंडोल तालुका ग्राहक पंचायतीची बैठक रविवारी दि. १५ मार्च रोजी तालुका अध्यक्ष आरती ठाकुर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली ग्राहकांना सेवा पुरवताना होणाऱ्या …

भुसावळातील अल्पवयींन मुलीस पळवले ; आरोपीस अटक ; पोस्को अंर्तगत गुन्हा दाखल

भुसावळ (प्रतिनिधी )- भुसावळातून अल्पवयींन मुलीस पळवून नेणाऱ्या आरोपी युवकास व मुलीस बुलढाणा जिल्ह्यातील साखरखेडा येथून १४ मार्च शुक्रवार रोजी भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी ताब्यात घेवून …

भीती कोरोनाची ; सहा दिवसांत साडेपाच लाखांचे तिकीट रद्द ; तिकीट बुकिंग खिडक़ीवर शुकशुकाट- रेल्वे प्रशासनातर्फे जनजागृतीवर विशेष भर

भुसावळ (प्रतिनिधी )- मध्य रेल्वेच्या अत्यंत महत्त्वाच्या भुसावळ विभागातील भुसावळ रेल्वे स्थानकावर रेल्वे प्रवाशांमध्ये जागृतता निर्माण व्हावी याकरिता ध्वनिफीत, व्हिडिओ द्वारे जनजागृती करण्यात येत असून …

धक्कादायक ; जळगावात कोरोनाची धडक; घाबरु नका ; सावधानता बाळगा ;

जळगाव- जगभरात दहशत निर्माण करणार्‍या कोरोना व्हायरसने जळगाव जिल्ह्यात धडक दिल्याचे धक्कादायक वृत्त आहे. दोन दिवसापूर्वी कोरोना सदृश लक्षणे असणारा भादली येथील व्यक्ती जिल्हा रूग्णालयातील …

दिपनगर विद्युत केंद्रातील कंत्राटी कामगाराची आत्महत्या

भुसावळ- दिपनगर येथील भुसावळ औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रातील २१० मेगावॅट प्रकल्पात हाइड्रोजन विभागात कार्यरत एका कंत्राटी कामगाराने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना दि.१५ मार्च रविवार …

साकेगाव कब्रस्तानची युवावर्गाने केली श्रमदानातून साफसफाई; २० टन कचऱ्याची लावली विल्हेवाट

भुसावळ (प्रतिनिधी )- शहराजवळ वाघुर नदीच्या पायथ्याशी महामार्गावर असलेल्या कब्रस्तानची युवा वर्गाने श्रमदानातून साफसफाई करून तब्बल २० टन कचऱ्याचे विल्हेवाट लावली. एकाच ठिकाणी असलेल्या ईदगाव …

शिवचरण उज्जैनकर यांची दहाव्या शुभम बाल-किशोर युवा मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड ; सर्वस्तरातून शुभेच्छांचा वर्षाव ;

मुक्ताईनगर ( प्रतिनिधी)- येथील शिवचरण उज्जैनकर फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शिवचरण यांची नुकतीच गोवा येथे 30 मे रोजी होणाऱ्या दहाव्या शुभम बाल-किशोर, युवा व नवोदित मराठी …

भुसावळ न्यायालयात रांगोळी स्पर्धा

भुसावळ – (प्रतिनिधी )- येथील जिल्हा, सत्र, दिवाणी वरिष्ठ स्तर न्यायालययाच्या सहाव्या वर्धापनदिना निमित्त विविध क्रिडा स्पर्धां घेण्यात आल्या . यात महिला वकीला मध्ये रांगोळी …

लखनऊ मंडळात ब्लॉकमुळे ४ गाड्या रद्द, सहांच्या मार्गात बदल तर दोन गाड्या शॉर्ट टर्मिनेट

भुसावळ ( प्रतिनिधी )- रेल्वेच्या लखनऊ मंडळात प्रयागराज फाफामौ दरम्यान डबल रेल्वे लाईन व नॉन इंटरलॉकिंग कार्य करण्यात येणार असल्याने भुसावळ रेल्वे मंडळातून जाणार्‍या चार …

सानेगुरुजी वाचनालयाला संगणक संच भेट

भुसावळ – दीपनगर येथील वीज निर्मिती केंद्रातील साने गुरुजी सार्वजनिक वाचनयाला मंत्रालय विभागातील वाचनालया मार्फत आज दि.14 रोजी संगणक संच भेट दिला. यावेळी नाशिक येथील …

वरणगाव येथे काँग्रेसच्या बैठकीत निवडणुकीबाबत चर्चा

भुसावळ (प्रतिनिधी )- भुसावळ तालुका काँग्रेस समितीची बैठक वरणगावात १४ रोजी पार पडली असून यात आगामी नगरपालिका निवडणुकीबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. …

बाजारपेठ पोलीसांनी औरंगाबादच्‍या युवकाचा मोबाईल दिला परत

भुसावळ (प्रतिनिधी )- येथील बाजारपेठ पोलीस ठाण्‍यात औरंगाबाद येथील समर्थ नगरातील शिवाजी सिताराम पौळकर हा युवक रात्रगस्‍तीचे पोलीस अधिकारी व कर्मचारी हे ड्युटी संपल्याने पोलीस …