सानेगुरुजी वाचनालयाला संगणक संच भेट

भुसावळ – दीपनगर येथील वीज निर्मिती केंद्रातील साने गुरुजी सार्वजनिक वाचनयाला मंत्रालय विभागातील वाचनालया मार्फत आज दि.14 रोजी संगणक संच भेट दिला. यावेळी नाशिक येथील मेनिटेक सिस्टीम प्रा.लि.अधिकारी रमेश वाघ,महेश वालतुरे,वाचनालय चे सचिव राजेश पवार,ग्रंथपाल प्रतिभा खर्चे , लिपिक कोमल पाटील प्रविण बोदडे आदी उपस्थित होते.मुख्य अभियंता पंकज सपाटे,उपमुख्य अभियंता नितीन पुणेकर, यांचे मार्गदर्शन लाभले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *