भुसावळ – (प्रतिनिधी )-
येथील जिल्हा, सत्र, दिवाणी वरिष्ठ स्तर न्यायालययाच्या सहाव्या वर्धापनदिना निमित्त विविध क्रिडा स्पर्धां घेण्यात आल्या . यात महिला वकीला मध्ये रांगोळी , सलाद डेकोरेशन आदी स्पर्धा घेण्यात आल्या .
यावेळी परीक्षक म्हणून पत्रकार उज्वला बागुल यांनी काम पाहिले . यामध्ये रांगोळी स्पर्धेत अँड. खैरनार व अँड जास्वंदी भंडारी तर सलाद डेकोरेशन मध्ये अँड खैरनार व अँड अश्विनी डोलारे विजयी झाल्यात . विजेत्यांचे अभिनंदन
यावेळी भुसावळ वकील संघाचे
अध्यक्ष अँड.तुषार पाटील , अँड चित्रा अत्रे ,अँड संध्या शास्त्री , अँड कल्पना टेमानी , अँड जास्वंदी भंडारी , अँड.अश्विनी डोलारे, अँड. वैशाली चौधरी , अँड. भैसने यांचेसह महिला वकिल संघटनां पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते .


