पिंपळगाव पोलिसांची कारवाई: कुंटणखान्यावर धाड ;

पाचोरा, प्रतिनिधी : पिंपळगाव पोलिसांनी मोठी कारवाई करत घरात कुंटणखाना चालवणाऱ्या इसमावर मोठी कारवाई केली आहे. पिंपळगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घरात सुरु असलेल्या कुंटणखाण्याची माहिती …

पाल येथे पाचवे उत्तर महाराष्ट्र पक्षी मित्र संमेलन

पाल ( प्रतिनिधी) – वरणगाव व त्यांच्या चातक निसर्ग संवर्धन संस्था, वरणगाव व वन्यजीव विभाग, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने पाचवे उत्तर महाराष्ट्र पक्षी मित्र संमेलन …

जळगावातील तरुणाचा खून : पसार आरोपींना अटकेबाबत जिल्हा पोलिस अधीक्षकांना निवेदन –

जळगाव प्रतीनिधी – जळगाव शहरातील तरुण तुषार तायडेचा यावल तालुक्यात खून करण्यात आला होता. या गुन्ह्यातील पसार असलेल्या आरोपींना अटक करण्याची मागणी जिल्हा पोलिस अधीक्षक …

फवारणीचे औषध मिसळलेले पाणी चुकून प्यायल्याने सांगवीतील मजुराची प्रकृती गंभीर –

यावल (प्रतिनिधी) : यावल शहरातून चोपड्याकडे जाणार्‍या रस्त्यावर कृष्णा चव्हाण यांच्या शेतात एका 52 वर्षीय शेतमजुराने शेतात काम करत असताना त्याला तहान लागली असता चुकून …

शालार्थ आय.डी. घोटाळ्यातील सेवानिवृत्त उपसंचालक नितीन उपासनीला बेड्या -उपसंचालक नितीन चव्हाणांच्या कार्यकाळात अपहार ः फिर्यादीच निघाला आरोपी

नाशिक (प्रतिनिधी ) – बनावट ‘शालार्थ आय.डी.’ तयार करून शासनाची फसवणूक आणि आर्थिक नुकसान केल्याप्रकरणी नाशिक शहर आर्थिक गुन्हे शाखेने सेवानिवृत्त शिक्षण उपसंचालक नितीन उपासनीला …

दीपनगरचे सेवानिवृत्त मुख्य अभियंता आर.आर.बावस्कर यांना पीएच.डी –

भुसावळ (प्रतिनिधी) : दीपनगर वीजनिर्मिती केंद्राचे मुख्य अभियंता राजेंद्र बावस्कर यांना चेन्नई येथे मानद पीएचडी (डॉक्टरेट इन ऍडमिनिस्ट्रेशन) बहाल करण्यात आली. साउथ वेस्टर्न युनिव्हर्सिटी द्वारा …

मतमोजणी 21 डिसेंबरलाच ! -उच्च न्यायालयाच्या आदेशावर सर्वोच्च न्यायालयाची मोहोर : विरोधातील याचिका फेटाळली

मुंबई (प्रतिनिध) : पालिका निवडणुकीतील मतमोजणी 21 डिेसेंबरच्या आधी घ्यावी या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्यानंतर शुक्रवार, 5 डिसेंबरच्या सुनावणीकडे जनतेचे लक्ष लागले होते …

दीपनगर औष्णिक केंद्रातील तीन संच बंद:राज्यातील वीज मागणीत मोठी घट; ६६० मेगावॅटचे युनिट सुरू

वरणगाव – राज्यभर गेल्या काही दिवसांत वाढलेल्या अवकाळी पावसाच्या सरी आणि प्रखर थंडीच्या लाटेमुळे वीज वापरात मोठी घट झाली आहे. मागणी कमी झाल्याने दीपनगर औष्णिक …

पेट्रोल पंपावरील वादातून नशिराबादला हाणामारी ; जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांकडून लाठीचा वापर

नशिराबाद – नशिराबाद-जळगाव सर्व्हिस रोडवरील पार्श्वनाथ पेट्रोल पंपावर बुधवारी ३ डिसेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता पेट्रोल भरण्याच्या किरकोळ कारणावरून मोठा तणाव निर्माण झाला. पंपावरील कर्मचारी …

भुसावळातील बालकाचा उघड्या डीपीचा शॉक लागल्याने मृत्यू –

भुसावळ ( प्रतिनिधी) : पतंग उडवत असताना उघड्या डीपीचा शॉक लागल्याने दुर्गेश दीपक ठाकूर (9) या चिमुकल्याचा मृत्यू झाला. यावेळी दुर्घटनेत प्रणय गिरीश रुल्हे (14) …

तरसोद जि.प. शाळेत बाह्यमूल्यांकन पथकाची भेट :

जळगाव (प्रतिनिधी ) – शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखडा कार्यक्रमांतर्गत चारसदस्यीय बाह्यमूल्यांकन पथकाने तरसोद जिल्हा परिषद शाळेला भेट देऊन शैक्षणिक व प्रशासकीय कामकाजाची तपासकेली. …

भुसावळात महापरिनिर्वाण दिनानिमित्त पोलिसांसाठी आरोग्य तपासणी शिबिर

भुसावळ (प्रतिनिधी ) – ६ डिसेंबर, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भुसावळ येथील बाजारपेठ पोलीस स्टेशनमध्ये आर्या फाउंडेशन संचलित अध्ययन पॅरामेडिकल कॉलेज व …

डिजिटल सातबार्‍याला कायदेशीर संरक्षण : महसूल मंत्र्यांचा ऐतिहासिक निर्णय

मुंबई – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी डिजिटल सातबार्‍याला कायदेशीर संरक्षण दिले असून आता तलाठ्याच्या सही किंवा शिक्क्याची गरज उरलेली नाही. या निर्णयामुळे नागरिकांना सातबार्‍यासाठी …

यावल तालुक्यातील खून प्रकरण : चार आरोपींना अटक –

यावल वार्ताहर : सोशल मिडीयावर रिल्स तयार करून त्यावर शिवीगाळ केल्याच्या कारणावरून यावल-बोरावल रस्त्यावरील पाटचारीजवळ जळगावातील समता नगरातील रहिवासी तुषार चंद्रकांत तायडे (19) वर्षीय तरुणाच्या …

जळगावमध्ये उच्चदाब विद्युत वाहिनीचा धक्का बसून बापासह लेकीचा झाला मृत्यू :

जळगाव (प्रतिनिधी ) – शहरातील अक्सानगर परिसर संतोषी माता मंदिर रस्त्यावर आज शुक्रवार ५ डिसेंबर रोजी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास एक हृदयद्रावक घटना घडली आहे. …

महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर आणि आदिलाबाद दरम्यान अतिरिक्त अनारक्षित विशेष सेवा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आदिलाबाद येथून दादरकडे प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुविधेसाठी रेल्वे अतिरिक्त अनारक्षित विशेष गाड्यांचे परीचालन करणार आहे. तपशील पुढीलप्रमाणे:आदिलाबाद – छत्रपती …

महापरिनिर्वाण दिनानिमित्त मध्य रेल्वेकडून १३ प्रमुख स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीवर तात्पुरते निर्बंध :

महापरिनिर्वाण दिनानिमित्त लाखो अनुयायांची मोठ्या प्रमाणात गर्दी अपेक्षित असल्याने मध्य रेल्वेने प्रवाशांची सुरक्षितता आणि स्थानकांवरील गर्दी नियंत्रणात ठेवण्याच्या उद्देशाने ५ डिसेंबर २०२५ ते ७ डिसेंबर …

राज्यव्यापी शाळा बंद आंदोलनास जळगावच्या माध्यमिक संघटना समन्वय समितीचा जाहीर पाठिंबा :वैयक्तिक किरकोळ रजा किंवा काळी फीत लावून निषेध व्यक्त करू – समन्वयक तुळशीराम सोनवणे : विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी काळी फीत लावून अध्यापन सुरू ठेवण्याचा निर्णय :

जळगाव (| प्रतिनिधी ) –दिनांक ५ डिसेंबर २०२५ रोजी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक व शिक्षकेत्तर समन्वय समिती यांच्या वतीने आयोजित राज्यव्यापी शाळा बंद आंदोलनास माध्यमिक …

बोली भाषा म्हणजे मानवी भावभावनांचा सहजोद्गार आहे – प्रा.किसन वराडे

जळगाव (प्रतिनिधी ) – खान्देश कन्या कवयित्री बहिणाबाई पुण्यतिथीनिमित्त लेवागणबोली दिनानिमित्त अखिल भारतीय लेवा पाटीदार युवक महासंघ प्रणित बहिणाई ब्रिगेड तर्फे दिनांक ३ डिसेंबर २०२५ …

अखिल भारतीय लेवा पाटीदार युवक महासंघ प्रणित बहिणाई ब्रिगेडतर्फे ‘ओवी गाई बहिणाई’ काव्यसंमेलनास उत्स्फूर्त प्रतिसाद!

​जळगाव (प्रतिनिधी ) – अखिल भारतीय लेवा पाटीदार युवक महासंघ प्रणित बहिणाई ब्रिगेडच्या वतीने, निसर्गकन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना अभिवादन आणि ‘ओवी गाई …

रावेर पोलिसांची कारवाई! सोनसाखळी चोरीचे दोन गुन्हे उघड, दोन सराईत चोरटे गजाआड –

रावेर, (प्रतिनिधी) : रावेर पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने सोनसाखळी जबरी चोरीच्या दोन गुन्ह्यांची यशस्वीरित्या उकल केली आहे. ०१ डिसेंबर रोजी रावेर-वाघोड रस्त्यावर एका महिलेच्या …