राष्ट्राच्या कल्याणासाठी श्रमप्रतिष्ठा महत्त्वाची, युवकांनी पुढाकार घ्यावा !किन्हीतील रासेयाेच्या शिबिरात संस्थेचे सचिव संजय चाैधरींचा सल्ला :

भुसावळ (प्रतिनिधी ) -: आपल्या भारत देशात युवकांची फार माेठी शक्ती आहे. राष्ट्राच्या कल्याणासाठी त्यांनी श्रमप्रतिष्ठा लक्षात घेऊन काम करणे अपेक्षित आहे, असा सल्ला किन्ही …

सप्तशृंगगडावर दर्शन घेऊन निघालेल्या भाविकांच्या कारला भीषण अपघात, ६ भाविकांचा मृत्यू : सरकारकडून भाविकांच्या वारसांना पाच लाखांचे आर्थिक सहाय्य ;

नाशिक, सप्तश्रृंगी देवीचे दर्शनानंतर परतीच्या प्रवासात वाहनावरील नियंत्रण सुटल्याने इनोव्हा वाहन गणपती पॉईंटजवळ खोल दरीत कोसळल्याने सहा भाविकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. सप्तशृंग गडावरील घाट …

गोव्यातील नाइट क्लबमध्ये सिलिंडर स्फोटात 25 जणांचा मृत्यू -मृतांमध्ये 3-4 पर्यटकांसह बहुतांश क्लब कर्मचार्‍यांचा समावेश

गोव्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. सिलिंडर स्फोट झाल्यानंतर तब्बल 25 जणांचा मृत्यू झाला असून जखमींचा आकडा कळू शकला नाही. उत्तर गोव्यातील अर्पोरा येथील …

अयोध्या दर्शनाला गेलेल्या जळगाव जिल्ह्यातील भाविकांच्या वाहनाला अपघात : महिलेचा मृत्यू तर 15 भाविक जखमी –

जळगाव : अयोध्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या वाहनाला उत्तर प्रदेशातील सुलतानपूर येथील अयोध्या-प्रयागराज महामार्गावर भीषण अपघात झाला. या अपघात महिला भाविकांचा मृत्यू झाल्याची माहिती असून 15 …

सशस्त्र सेना झेंडा दिनानिमित्त पर्यावरण संरक्षणाचा संकल्प — डॉ. सुरेंद्रसिंग पाटील यांचे आवाहन

भुसावळ (प्रतिनिधी ) — भारतीय सशस्त्र सेना झेंडा दिवसाच्या निमित्ताने पर्यावरण जागर प्रतिष्ठानचे संचालक डॉ. सुरेंद्रसिंग पाटील यांनी सैनिकांप्रति कृतज्ञता व्यक्त करत पृथ्वीवरील निसर्गनिर्मित संपत्तीचे …

महापरिनिर्वाण दिनानिमित्त वृक्षलागवडीचा संकल्प — डॉ. सुरेंद्रसिंग पाटील यांचे आवाहन

भुसावळ (प्रतिनिधी ) — भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, समाजसुधारक आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पर्यावरण सागर प्रतिष्ठानचे संचालक डॉ. सुरेंद्रसिंग पाटील यांनी नागरिकांना …

तैलीक समाज वधू–वर पालक परिचय मेळाव्याचे कलश व मंडप भूमिपूजन : दादासाहेब शांताराम नारायण चौधरी यांच्या हस्ते संपन्न-

भुसावळ (प्रतिनिधी ) – तैलीक समाजाच्या राज्यस्तरीय वधू–वर पालक परिचय मेळाव्याचे आयोजन येत्या 14 डिसेंबर 2025 रोजी करण्यात आले असून या मेळाव्याच्या तयारीचा शुभारंभ म्हणून …

नाहाटा महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

भुसावळ (प्रतिनिधी) – भुसावळ येथील भुसावळ कला, विज्ञान आणि पु. ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालय येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागा मार्फत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण …

बाबासाहेबांनी अस्पृश्यता एका दिवसात नष्ट केली : जयसिंग वाघ

जळगाव(जळगाव ) – भारतात अस्पृश्यता हजारो वर्षांपासून चालत आलेली एक अनिष्ट प्रथा होती , त्यामुळे या अस्पृश्य समाजास जनावरा पेक्षा हिणकस जिणं जगावे लागत होते …

भुसावळ कनिष्ठ महाविद्यालयाला स्कॉफ तर्फे मूल्यांकनात अ दर्जा प्राप्त :

भुसावळ (प्रतिनिधी ) -येथील नाहाटा कनिष्ठ महाविद्यालयाचे स्कॉफ(SQAAF) School Quality Assessment &Assurance Framework समितीतर्फे नाहाटा कनिष्ठ महाविद्यालयाची संपूर्ण तपासणी करण्यात आली या समितीचे समिती प्रमुख …

भुसावळात सिंधी कॉलनीतील सार्वजनिक शौचालयाची दोन्ही प्रवेशद्वारे बंद; नागरिकांत संताप

भुसावळ, (प्रतिनिधी ) — शहरातील जामनेर रोडवरील सिंधी कॉलनी परिसरातील नगरपालिका मालकीच्या सार्वजनिक शौचालयाचे दोन्ही प्रवेशद्वार अज्ञात व्यक्तींनी लोखंडी पत्रे लावून बंद केल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये …

भुसावळात महिलांविरुद्ध हिंसाचार याविषयावर रॅली : अनोखा उपक्रम : बियाणी मिलीटरी स्कुलचा अनोखा उपक्रम :

भुसावळ (प्रतिनिधी ) – इनरव्हील क्लब ऑफ खरगोन व इनरव्हील क्लब ऑफ भुसावळ,इनरव्हील क्लब ऑफ भुसावळ रेल सिटी यांच्या तर्फे नुकताच दि ६ रोजी भुसावळ …

भुसावळात सेंट अलॉयसियस शाळेतील ‘सर्वधर्म समभाव रॅली’ प्रकरणी मोठी कारवाई,मुख्याध्यापिकांसह ८ शिक्षकांविरुद्ध गुन्हा दाखल –

भुसावळ (प्रतिनिधी ) – येथील ख्रिश्चन अल्पसंख्याक संस्थेच्या सेंट अलॉयसियस हायस्कूलमध्ये दि.११ सप्टेंबर २०२५ रोजी इयत्ता ९वीच्या स्काऊट्स अँड गाईड्स युनिटच्या विद्यार्थ्यांसाठी ‘सद्भावना दिना’च्या निमित्ताने …

फत्तेपूर येथे ६९वा महापरिनिर्वाण दिन संपन्न,लोणी ते फत्तेपूर कॅण्डल मार्चने महामानवाला अभिवादन :

फत्तेपूर (प्रतिनिधी ) – भारतीय संविधानाचे शिल्पकार बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त फत्तेपूर येथे अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते. तसेच लोणी ते …

राज्यात गारठा वाढला ; नागपूर ९.६ अंशांवर: विदर्भात तापमानात उतार; पुढील सहा दिवस कोरडे :

मुंबई – राज्यात गेल्या दोन–तीन दिवसांत पुन्हा थंडीची चाहूल लागली असून विशेषत: विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात किमान तापमानात उल्लेखनीय घट नोंदवली जात आहे. हवामान विभागाच्या …

भुसावळातील प्रौढाला गुंतवणुकीच्या आमिषाने 19 लाखांचा गंडा –

भुसावळ (प्रतिनिधी) : ऑनलाईन गुंतवणूक करून अधिक नफा मिळेल, असे आमिष दाखवून भुसावळातील प्रौढाला 19 लाख एक हजार 999 रुपयांचा गंडा घालण्यात आला. या प्रकरणी …

ईव्हीएम सुरक्षेसाठी जॅमर बसवा – शिशिर जावळे यांची निवडणूक आयोगाकडे मागणी.

भुसावळ(प्रतिनिधी) – नुकत्याच झालेल्या भुसावळ सार्वत्रिक नगरपरिषद निवडणूक 2025 च्या तहसील कार्यालय भुसावळच्या गोडाऊन मध्ये असलेल्या सर्व ईव्हीएम मशीन च्या बॅटरी बॅकअप बॅटरी चार्जिंग क्षमता …

भुसावळात डॉ आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आर्या फाउंडेशन तर्फे पोलिसांचे “ब्लड, स्किन अँड हेअर चेकिंग ”

भुसावळ (प्रतिनिधी )- महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आर्या फाउंडेशन संचलित अध्ययन पॅरामेडिकल कॉलेज व हॉस्पिटल यांच्या वतीने बाजारपेठ पोलीस स्टेशन, भुसावळ …

भुसावळातील प्रभाग ११ ‘ब’ ची लढत मंत्री सावकारे, चाैधरी बंधुंसाठी ‘लाख माेलाची’ : भाजपतर्फे माजी नगरसेविका मेघा वाणी, राष्ट्रवादी शरद पवार गटातर्फे भावना पाटील यांच्यात लढत ;

भुसावळ (उज्वला बागुल ) – पालिकेच्या तीन जागांसाठी २० डिसेंबर राेजी मतदान हाेत आहे. त्यात प्रभाग क्रमांक ११ ‘ब’च्या लढतीकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे. …

पिंपळगाव पोलिसांची कारवाई: कुंटणखान्यावर धाड ;

पाचोरा, प्रतिनिधी : पिंपळगाव पोलिसांनी मोठी कारवाई करत घरात कुंटणखाना चालवणाऱ्या इसमावर मोठी कारवाई केली आहे. पिंपळगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घरात सुरु असलेल्या कुंटणखाण्याची माहिती …

पाल येथे पाचवे उत्तर महाराष्ट्र पक्षी मित्र संमेलन

पाल ( प्रतिनिधी) – वरणगाव व त्यांच्या चातक निसर्ग संवर्धन संस्था, वरणगाव व वन्यजीव विभाग, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने पाचवे उत्तर महाराष्ट्र पक्षी मित्र संमेलन …