भेंडवळची घट मांडणी: ३५० वर्षांची परंपरा : पाऊस पाणी मुबलक : राजा कायम राहणार ;

शेगाव – बुलडाणा जिल्ह्यातीलजळगाव जामोद तालुक्यातील भेंडवळ या ठिकाणी गेल्या ३५० वर्षांची परंपरा आणि शेतकऱ्यांमध्ये विश्वास असलेली प्रथा म्हणजे ‘भेंडवळची घट मांडणी’. मंगळवार दि.३ मे …

भुसावळला निबंध स्पर्धेत यामिनी चौधरी‎ प्रथम, तर प्रेरणा चौधरी द्वितीय‎

‎ भुसावळ : स्वातंत्राचा अमृत महोत्सव या ‎ ‎ कार्यक्रमांतर्गत राष्ट्रीय कुष्ठरोग‎ निर्मूलन जागृती व आयईसी‎ कार्यक्रमांत शालेय विद्यार्थ्यांसाठी ‎ ‎ कुष्ठरोगाविषयी निबंध स्पर्धा‎ आयोजित …

वरणगावातून जाणाऱ्या महामार्गाचा समांतर निधी नसून तो फक्त मेंटेनन्ससाठीचा निधी :नही’च्या मंजूर पत्रात स्पष्ट उल्लेख; भाजपवाल्यानी वरणगावातील जनतेला खोटी माहिती देवून दिशाभूल करू नये शिवसेनेचा पत्रकार परिषदेत आरोप –

वरणगाव – येथील भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी 3 मे मंगळवारी रोजी फुलगाव ते साई मंदिर वरणगावातून जाणाऱ्या महामार्गला समांतर निधी म्हणून 3 करोड रुपये मंजूर …

मुंबई- थिवि आणि मुंबई- मनमाड उन्हाळी विशेष गाड्यांना मुदतवाढ :

भुसावळ – प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे लोकमान्य टिळक टर्मिनस आणि थिवि तसेच मुंबई आणि मनमाड दरम्यान उन्हाळी विशेष गाड्या चालवणार आहे. अ. …

महिलेचे छायाचित्र काढले,वरणगावात एका विरूध्द गुन्हा दाखल :

भुसावळ : वरणगाव येथील सिद्धेश्वर नगरातील ३३ वर्षीय महिलेचा पाठलाग करून फोटो काढल्याप्रकरणी एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सिद्धेश्वर नगरातील …

भुसावळात १५ मे रोजी महिलांच्या क्रिकेट स्पर्धाचे आयोजन : महिला क्रीडा मंडळाचा उपक्रम :

भुसावळ : महिलांनी सुद्धा सदैव आनंदी व उत्साही राहण्याकरीता महिलांच्या ख़िलाड़ू वृत्तीला वाव मिळावा खेळातून सांघिक भावना निर्माण व्हावी आरोग्या बाबत जागृती व्हावी यासाठी येथील …

भुसावळ झाेनल ट्रेनिंग सेंटर सौर ऊर्जेवर, वर्षभरात ५० लाखांच्या वीज बिलात बचत :

भुसावळ : देशभरात रेल्वे गाड्यांची संख्या वाढल्याने विजेच्या मागणीत वाढ होत आहे. मात्र, देशात ऊर्जानिर्मितीची जेमतेम स्थिती पाहता रेल्वे मंत्रालयाने जास्तीत जास्त कामकाज सौरऊर्जेवर नेण्याचे …

भुसावळ शहरात तहसीलच्या आवारातील गोदामाला आग

भुसावळ : येथील तहसील कार्यालयाच्या आवारातील गोदामाला १ मे रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. पालिकेच्या अग्निशमन बंबांनी ही आग विझवण्यात आली. या …

भुसावळला कर्मचाऱ्यांनी पुकारला संप, पालिकेने यशस्वी चर्चा करताच दोन तासांत माघार, कामकाज पूर्वपदावर

भुसावळ : सातत्याने मागणी, विनंती करूनही पालिका कर्मचाऱ्यांच्या मागण्या शासन दरबारी बेदखल आहेत. यामुळे संतप्त कर्मचाऱ्यांनी १ मे रोजी ध्वजारोहण झाल्यानंतर त्यांनी निदर्शने केली. यानंतर …

भुसावळात रमजान ईदनिमित्त विश्व शांतीसाठी प्रार्थना –

भुसावळ : विश्वात शांतता नांदावी, हिंदू-मुस्लीम ऐक्य टिकून रहावे या आशयाची प्रार्थना भुसावळातील मुस्लीम समाज बांधवांनी रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर खडका रोडवरील ईदगाह मैदानावर बुधवारी सकाळी …

भुसावळात शिरखुरमा वाटप : शहर कॉग्रेस कमेटी अल्पसंख्यॉक विभागाचा स्तुत्य उपक्रम :

भुसावळ – सर्व धर्म समभाव राष्ट्रीय एकत्मता जोपासण्यासाठी तसेच देशात शांन्ती भाईचारासाठी रमजान ईदनिम्मीत ३ में रोजी शहर कॉग्रेस कमेटी अल्पसंख्यॉक विभागातर्फे “डॉ.बाबा साहेब आंबेडकर …

भुसावळात श्री परशुराम भगवान परशुराम यांचा जन्मोस्तव उत्साहात व आनंदाने साजरा : ढोल ताश्यांच्या गजरात लेझिमच्या तालावर शिस्तबद्ध शोभायात्रा : अश्वारूढ युवकानी वेधले लक्ष ;

भुसावळ – भगवान श्री परशुराम जयंतीनिमित्त उत्सव समितीतर्फे ,3 में रोजी सायंकाळी भव्य शोभायात्रा काढण्यात आली. जामनेर रोडवरील अष्टभुजा देवी मंदिरापासून सुरुवात होऊन, म्युनिसिपल पार्कमधील …

प्रभाग 22 मधील अनियमि पाणी पुरवठ्याविरुद्ध आमरण उपोषणास बसणार – शिशिर जावळे यांचा इशारा : मुख्याधिकारी व पाणीपुरवठा अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी :

भुसावळ – गेल्या काही वर्षांपासून सातत्याने भुसावळ प्रभाग 22बमधील शहरातील कस्तुरी नगरातील सर्वे नंबर एकशे एकतीस दोन मध्ये, तसेच देना नगर व इतर परिसरात नियमित …

भुसावळ येथे गरजु विद्यार्थ्यांनीना शैक्षणिक साहित्य वाटप :

भुसावळ – तालुक्यातील सिंधी येथे श्रीकृष्ण हायस्कूलमध्ये राजेश्री संघमित्रा महिला सामाजिक बहुउद्देशीय फाउंडेशन वतिने महात्मा ज्योतिबा फुले तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती उत्सव …

बियाणी मिलिटरी स्कूल मध्ये पंधरा दिवशीय समर कॅम्पला सुरुवात :

भुसावळ – येथील बियाणी मिलिटरी स्कूल मध्ये पंधरा दिवशीय समर कॅम्पला (शिबीर) दि १ मे रोजी सुरुवात झाली. या समर कॅम्पचे उद्घाटन बियाणी एज्युकेशन ग्रुप …

नाहाटा महाविद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा”

भुसावळ – भुसावळ कला, विज्ञान आणि पु. ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन साजरा करण्यात आला यावेळी सेवानिवृत्ती ला आलेले प्रा. डॉ. …

महाराष्ट्राच्या उभारणीत कामगारांचे मोठे योगदान – आ. संजय सावकारे

भुसावळ – शहरातील तहसील कार्यालयात १ मे महाराष्ट्र दिनानिमित्त आमदार संजय सावकारे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.याप्रसंगी बोलतांना भुसावळ विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय सावकारे म्हणाले …

मनोरंजनाच्या दुनियेत’मल्टीप्लेक्सप्ले या नवीन ओ.टी.टी. चॅनलचे दिमाखदार आगमन :

अंधेरी – येथील एन.के.एफ. सी. प्रा.लि. च्याअंतर्गत सुरु होणा-या मल्टीप्लेक्सप्ले यानवीन ओ.टी. टी. चॅनलचे दिमाखदार उदघाटन झाले. मराठी, इंग्रजी, हिंदी, भोजपूरीसहित इतर 15 भाषातीलकार्यक्रमांचे या …

महिलांच्या सशक्त व सकारात्मक बदलासाठी सदैव प्रयत्नशील राहणार – एडीआरएम रुकमैय्या मीणा : महिला शक्ति समाज सेवा महिला मंडळातर्फे विशेष सत्कार :

भुसावळ – महिलांच्या सशक्त व सकारात्मक बदलासाठी सदैव प्रयत्नशील राहणार असूनस्त्री शक्तीचा मानसन्मान केलाच पाहिजे ,महिलांच्या भावनांचा आदर सर्वानी करावा महिला सशक्तीकरणावर शासनाने सुद्धा अधिक …

भुसावळला सीसीटीव्हीसाठी २० लाखांचा निधी

भुसावळ : शहरातील बंद पडलेले सीसीटीव्ही कॅमेरे काढून त्याजागी नवीन कॅमेरे लावण्यासाठी जिल्हा नियाेजन समिती २० लाख रूपये देणार आहे. त्यामुळे अामदार संजय सावकारे मित्र …

भुसावळ ते जामनेर, पहुर ह्या मार्गाचे चौपदरीकरण झालेच पाहिजे – कुर्‍हा पानाचे सरपंच जीवन पाटील यांची मागणी

भुसावळ— भुसावळ तालुक्यातील कुर्‍हे पानाचे हे विकसनशील गाव भुसावळ ते जामनेर या मार्गावर व तसेच नशिराबाद -बोदवड -मलकापुर या मार्गावर अश्या दोन महत्वाच्या राज्यमार्गावर वसलेले …