नाशिक पोलिस आयुक्त दीपक पांडे यांच्या ‘भोंग्याबाबतच्या’ घेतलेल्या या निर्णयाची सर्वत्र चर्चा –

नाशिक : नाशिक पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी भोंग्यांबाबत आदेश जारी केले असून या आदेशानुसार सर्व धार्मिक स्थळांना भोंग्यासाठी परवानगी घेणे बंधनकारक असणार आहे. दरम्यान, …

दीपनगर येथेअग्निशमन सेवा विभागातर्फे अग्निशमन सुरक्षा सप्ताह साजरा

दीपनगर : येथील अग्निशमन सेवा विभागातर्फे १४ एप्रिल ते २० एप्रिल दरम्यान अग्निशमन सुरक्षा सप्ताह साजरा करण्यात येत आहे .यानिमित्त भुसावळ औष्णिक विद्युत केंद्र दीपनगर …

दीपनगरला अग्निशमन सेवा सप्ताहानिमित्त प्रात्याक्षिक :

दीपनगर : येथील अग्निशमन सेवा विभागातर्फे १४ एप्रिल ते २० एप्रिल दरम्यान अग्निशमन सुरक्षा सप्ताह साजरा करण्यात येत आहे .यानिमित्त भुसावळ औष्णिक विद्युत केंद्र दीपनगर …

भुसावळातील रेल्वे हेरिटेज म्युझियममध्ये खा.रक्षा खडसे यांच्या हस्ते उद्घाटन :

भुसावळ : भारतीय रेल्वेच्या वर्धापन दिनानिमित्त भुसावळ येथील रेल्वे हेरिटेज म्युझियममध्ये रेस्टॉरंटचे उद्घाटन खासदार रक्षा खडसे आमदार संजय सावकारे नगराध्यक्ष रमण भोळे उद्योजक मनोज बियाणी …

पैयझरी व आंबापाणी येथे हनुमान मुर्तीची विधिवत स्थापना :

भुसावळ – हनुमान जयंती निमित्त यावल तालुक्यातील आदीवासी वस्ती पैयझरी व आंबापाणी या ठिकाणी श्रीहनुमानाच्या मुर्तीची स्थापना देवगिरी कल्याण आश्रम च्या श्रध्दाजागरण या आयामाकडुन करण्यात …

ताप्ती एज्युकेशन सोसायटी संचलीत भुसावळ नाहाटा महाविद्यालयात FYBCA या वर्गाची अभ्यासक्रम पुनर्रचना कार्यशाळा संपन्न :

भुसावळ – ताप्ती एज्युकेशन सोसायटी संचलीत भुसावळ कला, विज्ञान आणि पु. ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालय आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांच्या संयुक्त …

सक्षम नारी फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम ; गरीब वस्तीमधील मुलांसाठी एक दिवसीय उन्हाळी शिबीर :

भिशी म्हणजे मैत्रिणीची भेट , खूप साऱ्या गप्पा , खाण्याची चंगळ आणि मजा … आणि या वेळच्या भिशीची तर केव्हापासूनच वाट पहात होतो कारण आमची …

भुसावळ शहरात विविध कार्यक्रमांनी बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी :

भुसावळ – डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमीत्त गुरूवारी (दि. १४) शहरात विविध कार्यक्रमांनी डाॅ. आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली तर विविध शाळेत सुद्धा कार्यक्रमांचे आयोजन …

भुसावळातील प्राचीन श्री बडा हनुमान मंदिरात विविध कार्यक्रमांनी हनुमान जन्मोस्तव साजरा : हनुमान जन्मोत्सवाची भव्य मिरवणूकीने लक्ष वेधले :

भुसावळ – इ. स. 14000 वर्षापूर्वी स्थापन झालेले 600 वर्षापेक्षा जास्त वर्षाचा प्राचीन इतिहास लाभलेले भुसावळ शहराचे आराध्य दैवत असलेले राममंदिर वार्डातील श्री बडा हनुमान …

सिग्नल तोडल्याने गदग व पुदुच्चेरी एक्स्प्रेस आदळल्या – वाहतूक अनेक तास ठप्प :

मुंबई : सिग्नल तुटल्याने मध्य रेल्वेवरील दादर आणि माटुंगा या स्थानकादरम्यान गदग आणि पुदुच्चेरी एक्स्प्रेस एकमेकांवर आदळल्या. या अपघातामुळे मध्य रेल्वेवरील वाहतूक अनेक तास ठप्प …

श्री हनुमान जन्मोत्सव निमित्ताने शिवभोजन केंद्र संचालक उमाकांत शर्मा यांचेतर्फे मंदिराचे पुजारी यांना चाँदीची हनुमान चालीसा भेंट :

भुसावळ – येथील कट्टर शिवसैनिक व शिवभोजन केंद्र संचालक उमाकांत शर्मा (नमा) यांचे तर्फे श्री हनुमान जन्मोत्सव निमित्ताने श्री बड़ा हनुमान मंदिराचे पुजारी श्री प्रशांत …

चैत्र पौर्णिमेनिमित्त अष्टभूजा देवीची यात्रा : बारागाड्या निर्विघ्नपणे ओढल्या :

भुसावळ शहरात जामनेर रोडवरील अष्टभूजा देवीची१५ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता जामनेर रोडवरील शनिमंदिर ते अष्टभुजा देवी मंदिरापर्यंत या बारा गाड्या भगत हरिष अनिल लोखंडे …

भुसावळ शहरात २७ वर्षीय विवाहितेला एक लाखासाठी मारहाण ; गुन्हा दाखल ! –

ओ भुसावळ – भुसावळ शहरातील माहेर आलेल्या २७ वर्षीय विवाहितेला दुचाकी घेण्यासाठी माहेरुन एक लाख रुपये आणावे यासाठी शिवीगाळ व मारहाण केल्याचा प्रकार समोर आला …

भुसावळातील हनुमान जन्मोत्सवा निमित्त प्राचीन श्री बडा हनुमान मंदिरात विविध कार्यक्रमाचे आयोजन :

भुसावळ – इ. स. 14000 वर्षापूर्वी स्थापन झालेले 600 वर्षापेक्षा जास्त वर्षाचा प्राचीन इतिहास लाभलेले भुसावळ शहराचे आराध्य दैवत असलेले राममंदिर वार्डातील श्री बडा हनुमान …

ग्रामीण रुग्णालय व ट्रॉमा केअर सेंटर, येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी :

भुसावळ – येथील ग्रामीण रुग्णालय व ट्रॉमा केअर सेंटर येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली .रुग्णालयात आयोजित कार्यक्रम प्रसंगी प्रारंभी महामानव डॉ …

भारतातील रेल्वेच्या ‘पहिल्या प्रवासा’च्या प्रित्यर्थ, ‘आझादी’ का अमृत महोत्सव’, रेल्वे सप्ताह आणि जागतिक वारसा दिवसाचे आयोजन :

भुसावळ – रेल्वे १७०व्या वर्षात प्रवेश करीत असून ‘आझादी का अमृत महोत्सव’ साजरा करीत आहे पायनियर रेल्वे एक अनोखा लाइट आणि साउंड कम परफॉर्मन्स शो …

काही झाले तरी महाराष्ट्र एकसंघ ठेवला पाहिजे – राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार

जळगाव – (ED) ईडीची कारवाई बाबत बोलताना सांगितले की, दोन राज्यात देशात सध्या केंद्र सरकारच्या ज्या एजन्सीज आहेत त्यांचा वापर पश्चिंम बंगाल आणि महाराष्ट्रात केला …

सत्तेच्या गैरवापरातून मुलभूत अधिकारावर गंडांतर – खा.शरद पवार : पुरंदरेंचा शिवजयंती तारखांबाबत माफिनामा ; वीजेचा प्रश्‍नाबाबत केंद्राकडे बोट :

जळगाव – सत्तेचा गैरवापर कसे करतात हे विरोधकांच्या विधानातून दिसून येते. केंद्राची सत्ता ज्यांच्या हातात आहे त्यांचे हे विधान आहे. अलीकडे एक नवीन पध्दत सुरू …

तीन मुलींच्या अपहरणाचा डाव नागरिकांच्या सतर्कतेने उधळला –

पाचोरा – पाचोरा तालुक्यातील राणीचे बांबरूड येथे नागरिकांच्या सतर्कतेने तीन मुलींच्या अपहरणाचा डाव फसला. गुरूवारी दुपारी राणीचे बांबरूड येथे दोन तरूण भंडार्‍यासाठी धान्य जमा करण्याच्या …

धक्कादायक : एक रुपयाची पेप्सी ठरली काळ; ‘एवढी’ मुले गेली जीवानिशी :

मुंबई – दिवसेंदिवस रस्त्यावरील खाद्यपदार्थ बनवण्याची पद्धत आणि त्यांची स्वच्छता या दोन्ही गोष्टींची परिस्थिती अत्यंत गंभीर होत चालली आहे. आजच्या घडीला अनेक लोक आवर्जून स्ट्रीट …

रघुनाथ आप्पा सोनवणे यांचे कार्य तरुणांसाठी दिशादर्शक :अमोल हरिभाऊ जावळे अंतर्नाद प्रतिष्ठान तर्फे रघुनाथ आप्पा सोनवणे यांचा सन्मान :

भुसावळ – तरुण राष्ट्राचे भवितव्य असले तरी वृद्धांना भूतकाळ म्हणणे योग्य ठरणार नाही कारण वृद्ध हे अनुभवाचे गाठोडे आहे. समाजातील आणि कुटूंबातील कोणत्याही प्रश्नाचे उत्तर …