रावेर लोकसभा अंतर्गत १२-भुसावळ विधानसभा मतदार संघातील BLO यांची दि.२९/०४/२०२४ रोजी प्रांत कार्यालयातील तापी सभागृहात पार पडली. प्रांताधिकारी तथा सहा निवडणूक अधिकारी जितेंद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली.नंतर सर्व BLO यांना मार्गदर्शन करताना मतदान केंद्रावरील टेबल,खुर्ची इतर साहित्य तपासण्याच्या सूचना दिल्या.व वोटर स्लीप दि.०८/०५/२०२४ पर्यंत १००%वाटप करून प्रत्येक मतदारां पर्यंत पोहचविण्याचा सूचना दिल्या.
सदरील बैठकीस निवडणूक नायब तहसीलदार अंगद आसटकर यांनी देखील मार्गदर्शन करून काम योग्य रीतीने करण्याच्या सूचना दिल्या.



