नवी दिल्ली, देशात सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत असून नव्या निवडणूक आयुक्तांची नियुक्ती झाली आहे. सुखबीर संधू, ज्ञानेश कुमार नवे निवडणूक आयुक्त असतील. याबाबतची माहिती …
यावल – येथील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या नागादेवी धरण क्षेत्रातील आदिवासी वस्तीत राहणाऱ्या सहा वर्षीय बालकावर अस्वलाने अचानक हल्ला केला. या हल्ल्यात चिमुकला जखमी झाला असून …
अमळनेर – बॅँकेत पैसे काढण्यासाठी गेलेल्या वृद्धाच्या पिशवीतून १ लाख २५ हजार रुपयांची रोख रक्कम आणि बँकेचे कागदपत्र असा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडली आहे. …
भुसावळ – युवती कल्याण समिती अंतर्गत जागतिक महिला दिनानिमित्त दि. 14 मार्च 2024 रोजी भुसावळ कला विज्ञान आणि पु. ओ. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात पोस्टर प्रेझेंटेशन …
नाशिक : भोंदू बाबाला बसण्यासाठी बिबट्याच्या कातडीसाठी सुपारी घेऊन बिबट्याची शिकार करणा-या शिका-यांना नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाने अटक केली आहे. मोटार सायकलच्या …
भुसावळ : मुंबईतील मलबार हिल पोलीस ठाण्याच्या हद्दीत तापीया हाईटस्, पेपिअन्सो रोड भागात घर मालकिनीचा तीन लाखांच्या सोन्याच्या बांगड्यांसाठी खून करून पसार झालेल्या आरोपीच्या बुधवारी …
पुणे,- देकशाच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांची तब्येत बिघडली असून त्यांना तातडीने उपचारासाठी पुण्यातील भारती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. प्रतिभाताई पाटील यांचे वय ८९ …
भुसावळ -महाराष्ट्राचे आराध्य श्री छत्रपति शिवाजी महाराज यांची तिथीनुसार २८ मार्च रोज़ी श्री छत्रपति शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी होणार असून समिती अध्यक्ष युवराज लोणारी …
वरणगाव – शहरातील नागरिकांना पंधरादिवसाआड पाणी पुरवठा होत असल्याने पाण्याची टंचाई निर्माण झाल्याने समस्या सोडविण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी नगर परिषद कार्यलयात भेट देत पाणी पुरवठा विभागाला …
यावल : भाजपाकडून रावेर लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी पुन्हा विद्यमान खासदार रक्षा खडसे यांना जाहीर झाली आणि त्यानंतर यावल – रावेर तालुक्यातील मोठ्या संख्येत भाजपा कार्यकर्त्यांमधून …
भुसावळ : भुसावळ तहसील कार्यालयातील शासनाच्या विविध योजनांचा आढावा केंद्र सरकारच्या दिल्ली येथील पथकाने मंगळवारी घेतला. येथील तहसील कार्यालयातील संजय गांधी योजना कार्यालयास भेट देऊन …
भुसावळ – मध्य रेल्वे महाप्रबंधक आर के यादव यांनी दिनांक १३.०३.२०२४ रोजी भुसावळ विभागातील नासिक रोड स्टेशन येथे निरीक्षण केले. स्टेशन निरीक्षण दरम्यान त्यांनी नासिक …
भुसावळ – रेल्वे द्वारा प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी कोईम्बतूर -भगत की कोठी दरम्यान विशेष ट्रेन सेवा सुरु करण्यात येत आहे.विवरण पुढीलप्रमाणे –गाडी क्रमांक ०६१८१ …
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या उंबरठ्यावर भाजपाने अत्यंत सावधपणे आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. अनेकांना डच्चू देण्यात येईल, अशी शक्यता असताना अनेक जागांवर भाजपाने विद्यमान …
मुंबई : भाजपाने लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आपल्या 70 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. राज्यातील सर्वाधिक चुरस ठरलेल्या रावेर लोकसभा मतदारसंघात खासदार रक्षा खडसे यांना तिसर्यांदा …
चोपडा – सव्वा एकर मक्याच्या शेतात लागवड केलेला ३९ लाख २० हजार रुपये किमतीचा ९८० किलो गांजा मंगळवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छापा टाकून जप्त …
जळगाव : जिल्हा उद्योग केंद्रातील अधिका-यांसोबत आपली चांगली ओळख असून तुम्हाला म्हशी खरेदीसाठी कर्ज मिळवून देते असे म्हणून तिस हजाराच्या ठरलेल्या लाचेपैकी दहा हजाराचा पहिला …
जळगाव : डीआयसीकडे (जिल्हा उद्योग केंद्र) प्रोजेक्ट रीपोर्ट सादर करण्याच्या मोबदल्यात दहा हजारांची लाच मागून तीन स्वीकारताना जळगावातील खाजगी महिलेस धुळे एसीबीने अटक केली आहे. …
मुंबई : अहमदनगर शहराचे नवे नाव अहिल्यानगर करण्यात आले असून त्याबाबतचा मोठा निर्णय राज्य मंत्री ंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. याचसोबतच पुणे जिल्ह्यातील वेल्हा तालुक्याचे नावही …