पंकजा मुंडेना पुन्हा संधी मिळणार ? –

छत्रपती संभाजीनगर : नाराज नेत्यांसोबत जुळवून घेण्याची रणनीती भाजपाने आखल्यानंतर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना संधी मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. अमित शहा सोमवारी …

भाजपच्या संभाव्य लोकसभा उमेदवारांची यादी आली समोर : खान्देशात मात्र उमेदवार बदलाची चर्चा –

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या उंबरठ्यावर भाजपाच्या संभाव्य लोकसभा उमेदवारांची यादी समोर आली आहे. एबीपी माझ्यासह अन्य माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार खान्देशातील जागांवरील उमेदवार बदलाची दाट शक्यता …

नाशिक परीक्षेत्राच्या विशेष महानिरीक्षकपदी पुन्हा डॉ.बी.जी.शेखर पाटील : कॅटमध्ये दिलासा –

नाशिक : सेवानिवृत्तीस चार महिने बाकी असताना तसेच कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच गृह विभागाने नाशिक परीक्षेत्राचे तत्कालीन विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.बी.जी.शेखर-पाटील यांची बदली केली होती या …

हतनूर धरणातून आवर्तन सुटले : भुसावळसह वरणगावकरांचा पाणीप्रश्न सुटला ! -तीन हजार सहाशे क्यूसेस आवर्तन सुटले : 40 दिवस पालिकेच्या बंधार्‍यात राहणार जलसाठा

भुसावळ : हतनूर धरणाचे आवर्तन सुटत नसल्याने वरणगाव शहरात उन्हाळ्यापूर्वी पाणीटंचाईच्या झळा बसत होत्या. गेल्या 13 दिवसांपासून पिण्याचे पाणी नसल्याने वरणगावकरांचे हंडाभर पाण्यासाठी हाल होत …

राष्ट्रीय महामार्गावरील अपघातात जखमी झालेल्या तरूणाचा मृत्यू –

जळगाव – शहरातील आर.एल. हॉस्पिटल समोर दुचाकी घसरल्याने खोटे नगर येथील ३४ वर्षीय तरूण हा जखमी झाल्याची घटना घडली होती. खासगी रूग्णालयात उपचार सुरू असतांना …

राज्यभरातील कोट्यवधी मैत्रेय ठेवीदारांच्या ठेवी परत करा : मुक्ताईनगर दौर्‍यावर आलेल्या मुख्यमंत्र्यांना साकडे –

भुसावळ : मैत्रेय ग्रुप ऑफ कंपनीकडे महाराष्ट्रातील दोन कोटी 16 लाख ठेवीदारांचे दोन हजार सहाशे कोटी रुपये अडकले आहे. ठेवीदार यांच्या ठेवीची मुदत संपून देखील …

देशाला विश्वगुरूपर्यंत नेणार्‍या पक्षाला मतदान करा : जळगावात गृहमंत्री अमित शहा –

जळगाव : ही निवडणूक युवकांची आहे, निवडणूक भारताच्या भविष्याची आहे. भारतीय जनता पक्षाला मतदान म्हणजे पंतप्रधान मोदी यांना तिसर्‍यांदा देशाचे पंतप्रधान बनण्यासाठी टाकलेलं आपलं मतदान …

माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसेंसह परीवाराला 137 कोटींच्या दंडातून मोठा दिलासा –

भुसावळ : राज्याचे माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे त्यांच्या कुटुंबीयांना गौण खनिज उत्खनन केल्याप्रकरणी 137 कोटींचा दंड सुनावण्यात आला होता मात्र राज्य शासनाने विशेष तपास …

तापी नदीच्या पुलाजवळ मृतदेह आढळल्याने खळबळ ;

भुसावळ- भुसावळ शहरातील तापी पुलाजवळ ६० वर्षीय वृध्दाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आह. …

भुसावळात 8 रोजी नुपूर महोत्सवाचे आयोजन –

भुसावळ – नुपूर कथक डान्स अ‍ॅकॅडमीच्या वतीने सालाबादाप्रमाणे यंदाही शुक्रवार, 8 आठ मार्च रोजी महाशिवरात्री निमित्त नुपूर महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी सात वाजता …

सिंधी समाजबांधवांच्या चेट्रीचंड उत्सवाला सार्वजनिक सुटी द्या : भुसावळात मुख्यमंत्र्यांना साकडे –

भुसावळ : सिंधी समाजबांधवांचे नववर्ष चेट्रीचंड्र महोत्सव यंदा 10 एप्रिल रोजी साजरा होणार आहे. या निमित्ताने सार्वजनिक सुटी जाहिर करावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टी …

मौजे पिंप्री आकरुत येथील पोलीस पाटील निलंबीत करा – भारतीय बौद्ध महासभेची मागणी :

मुक्ताईनगर:- तालुक्यातील मौजे प्रिंप्री आकराऊत येथे दि.04 सोमवारी भारतीय बौद्ध महासभेची नूतन कार्यकारणीचे फलक लावीत असताना पोलीस पाटील गोपाळ अशोक सपकाळे यांनी गावातील काही समाज …

जळगाव जिल्हा वारकरी भवनाला निधीची कमतरता पडू देणार नाही : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही -जिल्हास्तरीय वारकरी भवनाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते भूमिपूजन

जळगाव : जळगाव सारख्या संताच्या भूमीत वारकरी भवन होत आहे. अशा या जिल्हास्तरीय वारकरी भवनला निधीची कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे …

मुक्ताई व चांगदेव महाराज यात्रौत्सव सुरु :

मुक्ताईनगर :- महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचे चार प्रमुख धामापैकी एक आदिशक्ती मुक्ताई अंतर्धान समाधीस्थळ श्री क्षेत्र कोथळी- मुक्ताईनगर व योगिराज चांगदेवाचे तपस्थळ चांगदेव येथे आजपासून ( …

पणन महासंघाच्या निवडणुकीत आ. संजय सावकारे यांचा दणदणीत विजयी ….

भुसावळ- पणन महासंघाच्या झालेल्या निवडणुकीत भुसावळचे आमदार संजय सावकारे यांनी दणदणीत विजय संपादन केला आहे. महाराष्ट्र राज्य पणन महासंघाची निवडणूक नुकतीच पार पडली, बहुतांश जागा …

राज्यात तब्बल १७ हजार पोलीस शिपाई पदांची भरती सुरु; पात्रता फक्त १०/१२वी पास ! –

जळगाव – पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी खुशखबर आहे. महाराष्ट्र राज्य पोलीस भरतीची प्रक्रिया आज म्हणजेच 5 मार्च पासून सुरु झाली आहे. या भरतीद्वारे तब्बल …

नाहाटा महाविद्यालयात पीपीटी , ऍंडव्हरटायसिंग स्पर्धा व कार्यशाळा संपन्न :

भुसावळ – भुसावळ कला, विज्ञान व पु. ओ. नाहाटा वाणिज्य महाविद्याल्यात व्यक्तिमत्त्व विकास समिती व संवाद कौशल्य समिती द्वारे पीपीटी व अडव्हरटायसिंग स्पर्धा आणि प्रिपेरींग …

सीमी प्रकरणात अटक झालेल्या भुसावळातील ‘त्या’ शिक्षकाचे निलंबन -पालिका मुख्याधिकार्‍यांचे आदेश : 22 वर्ष फरार राहिल्याने दिल्ली पोलिसांनी केली अटक

भुसावळ : सीमी प्रकरणात दाखल असलेल्या गुन्ह्यात 22 वर्षांपासून फरार असलेल्या भुसावळातील न.पा.उर्दू शाळेतील शिक्षक हनीफ शेख मोहम्मद हनीफ (भुसावळ) यांना न्यू दिल्लीतील विशेष सेलच्या …

सत्काराने भारवल्या भुसावळ तालुक्यातील सीआरपी माता भगिनी :प्रतिष्ठा महिला मंडळ व भाजपा महिला मोर्चा तर्फे नारीशक्ती वंदन व हळदी कुंकू संपन्न :

भुसावळ – येथील प्रतिष्ठा महिला मंडळ व भा ज पा महिला मोर्चा तर्फे नारीशक्ती वंदन व हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी भुसावळ …

भुसावळात लोकअदालतीत 55 प्रकरणात तडजोड –

भुसावळ : अतिरीक्त जिल्हा व सत्र न्यायालयात आयोजित महा लोकअदालतीत एक कोटी 78 लाख रुपयांची वसूली झाली तर एकूण 55 प्रकरणांमध्ये तडजोड करण्यात आली. दिवाणी …

अंतर्नाद प्रतिष्ठानच्या महावकृत्व स्पर्धेतून बालवक्ते तयार होतील : अंतर्नाद प्रतिष्ठान बालवक्त्यांचे हक्काचे व्यासपीठ : जिल्ह्यास्तरीय महावक्तृत्व स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्यात मान्यवरांचा सूर :

भुसावळ – शिवाजी महाराजांचे प्रथम गुरु जिजाबाई होत्या त्यांनीच शिवरायाना घडवले. आपल्या मुलांशी रोज संवाद साधा. संस्कार हे करायचे नसतात तर आपल्या कृतीतूनच होत असतात.पालकांनी …