रावेर पोलिसांनी शोधले साडेतीन लाखांचे 50 हरवलेले मोबाईल –

रावेर : रावेर पोलीस स्टेशन हद्दीत गेल्या तीन वर्षांपासून नागरिकांचे मोबाईल हरवण्याचे प्रमाण वाढले होते. याबाबत संबंधित मोबाईल धारकांनी तक्रार दाखल केल्या होत्या. याबाबत पोलिसांनी …

भुसावळातील वाहतुकीला शिस्त लावणार – नूतन सहा.निरीक्षक उमेश महाले :

भुसावळ : भुसावळ शहर वाहतूक शाखेच्या सहायक पोलीस निरीक्षक रुपाली चव्हाण यांची नाशिक येथे बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी नाशिक येथून सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश महाले …

केंद्रस्तर शिक्षण परिषदेच्या माध्यमातून शिक्षकांच्या सक्षमीकरणावर भर – डायट प्राचार्य डॉ. अनिल झोपे : वर्षभरातील शिक्षण परिषदांमधील विषयांचे केले नियोजन :

जळगाव – बालकांच्या सर्वांगीण गुणवत्ता वाढीसाठी आवश्यक विविध कार्यक्रम व उपक्रमांची काटेकोर अंमलबजावणी करून ते थेट बालकांपर्यंत उत्तम रीतीने पोहोचवावे त्याची आणि त्याद्वारे आलेल्या निष्कर्षांच्या …

मंडल रेल प्रबंधकांनी लासलगांव ते इगतपुरी खंडाची तपासणी :

भुसावळ – मंडल रेल प्रबंधकांनी लासलगांव ते इगतपुरी खंडाची तपासणी केली मंडल रेल प्रबंधक श्रीमती इति पाण्डेय यांनी दिनांक २६.०७.२०२४ रोजी भुसावळ ते इगतपुरी खंडाचे …

महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना जिल्हा शाखा जळगाव आयोजित पेन्शन छत्री मोर्चात सहभागाचे आवाहन : एकाच प्रकारचे काम करणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांना भिन्न निवृत्ती वेतन देणे अन्यायकारक- गिरीश नेमाडे :

शिंदी, ता. भुसावळ( वार्ताहर)— महाराष्ट्र राज्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांना सरसकट जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी या मागणीकरता दिनांक 27 जुलै 2024 शनिवारी दुपारी …

जळगाव जिल्ह्याला मिळाल्या अत्याधूनिक 27 फायर बुलेट -ग्रामविकास मंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी या दुचाकी चालवून केले लोकार्पण

जळगाव : महाराष्ट्र शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागामार्फत जळगाव जिल्हयासाठी सर्व 19 नगरपालिकांच्या अग्निशमन विभागास फायर फायटींग बाईकचे वितरण गुरुवार, 25 रोजी जिल्हाधिकारी …

ताप्ती पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सादर केले नुक्कड पथनाट्य :

भुसावळ – येथिल ताप्ती पब्लिक सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूलच्या इयत्ता १० वीच्या ३०० विद्यार्थ्यांनी तंबाखू पासून होणारे दुष्परिणाम या विषयावर गुरुवारी नुक्कड पथनाट्य सादर केले.यावेळी …

भुसावळ शहराच्या पाणीपुरवठा साठी 136 कोटी 79 लाख रू.निधीची मंजुरी ; आमदार संजय सावकारे यांचे प्रयत्नांना यश

भुसावळ – भुसावळ शहरात अमृत योजना रखडलेल्या अवस्थेत असून केंद्र शासनाच्या अमृत टप्पा 2.0 योजने अंतर्गत आमदार संजय सावकारेयांनी भुसावळ शहराचा पाणी प्रश्न लक्षात घेता …

केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी भरघोस तरतूद : अर्थसंकल्प समजून घेण्यासाठी फडणवीस लिखित पुस्तक वाचावे – अमोल जावळे यांचा विरोधकांना खोचक सल्ला

Starभुसावळ – केवळ राजकीय स्वार्थासाठी जनतेमध्ये संभ्रम निर्माण करून फेक नॅरेटिव्ह पसरविण्याच्या विरोधकांच्या कटाचा नवा चेहरा उघड झाला आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्राला मिळालेल्या भरघोस निधीचा …

महाराष्ट्रासाठी 15,554 कोटी रुपयांचे विक्रमी वाटप

मध्य रेल्वे 2024-25 बजेट मुख्य वैशिष्ट्ये दिल्ली आणि महाराष्ट्रातील (व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे) प्रसार माध्यमांना संबोधित करताना माननीय रेल्वे, संचार, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री श्री अश्विनी …

दौंड स्थानक येथे इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग कार्यासाठी विशेष ब्लॉक

पुणे विभागातील दौंड स्थानक येथे इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग कार्यासाठी नॉन इंटरलॉकिंग कार्य करण्यात येत आहे त्यासाठी विशेष ब्लॉक घेतला जात आहे.नॉन इंटरलॉकिंग दिनांक २९.०७.२०२४ ते ०१.०८.२०२४ …

अखिल भारतीय विज्ञान मेळाव्यात मनीष माळी व पार्थ वानखेडे यांची जिल्हास्तरासाठी निवड

भुसावळआर्टिफिशियल इंटेलिजन्स या विषयावरती दादासाहेब रामदास गणपत झांबरे माध्यमिक विद्यालयात एकदिवसीय अखिल भारतीय विज्ञान मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात प्रशांत वंजारी यांनी विद्यार्थ्यांमध्ये …

द्वारकाई व्याख्यानमालेचे प्रथम पुष्प हिंगाेलीचे कवी गणेश आघाव गुंफणार : जय गणेश फाउंडेशनचा उपक्रम : द्वितीय पुष्प डाॅ. मिलिंद बागूल, तृतीय रमेश पवार गुंफणार

भुसावळ : शहरातील जय गणेश फाउंडेशनने द्वारकाबाई कालिदास नेमाडे यांच्या स्मरणार्थ तीन दिवसीय फिरती व्याख्यानमाला आयाेजित केली आहे. यंदा या सांस्कृतिक उपक्रमाचे दहावे वर्ष आहे. …

वरुणराजा आणखी बरसणार; दोन दिवसात जोर वाढणार !हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा : जळगावात यलो अलर्ट

जळगाव, गेल्या काही दिवसांपासून पावसाने संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार हजेरी लावली आहे. तर अजूनही अनेक भागात पावसाची रिपरिप सुरुच असल्याचे दिसून येत आहे. हवामान विभागाने सांगितल्याप्रमाणे …

लाडक्या बहिणींची शाळकरी मुलींनी अडविली बस -भुसावळ तालुक्यातील अंजनसोंडे येथील प्रकार

भुसावळ – येथील शाळेत जाण्यासाठी बस स्थानकावर वाट पाहत बसलेल्या अंजनसोंडे येथील शाळकरी मुलींना बसमध्ये लाडक्या बहिणींमुळे बसण्यास जागा नसल्याच्या कारणावरून चालकाने बस पुढे नेण्याचा …

जळगावात तरुणाचा मृतदेह आढळला विहिरीत : आत्महत्या केली असल्याचा अंदाज –

जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील समता नगरातील तरूणाचा एका विहीरीत मृतदेह तरंगतांना आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. त्याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त …

प्रति जेजुरी फैजपूरला श्रीराम कथेचा भव्य कलश यात्रेने प्रारंभ –

फैजपूर : शहरातील प्रति जेजुरी खंडोबा देवस्थानच्या वतीने श्रीराम कथेनिमित्त भव्य शोभायात्रा काढण्यात आली. शोभायात्रा गुरुपौर्णिमेनिमित्त तसेच माजी उपगराध्यक्ष तथा ब्रह्मलीन महंत घनश्याम दासजी ब्राम्हचारी …

भुसावळात इनरव्हील क्लब ऑफ रेल सिटीतर्फे विद्यार्थिनींना छत्री वाटप –

भुसावळ : इनरव्हील क्लब ऑफ रेलसिटी नगरपरिषद संचलित म्युन्सिपल हायस्कूलमधील विद्यार्थिनींना शैक्षणिक साहित्यासह छत्री वाटप रकण्यात आल्या. यावेळी प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे, इनरव्हील …

भुसावळ पालिकेकडून अनधिकृत फलकांसह होर्डींगवर कारवाई : थकबाकीदारांना अल्टीमेटम : पथक माघारी हटताच यावल रोडवर पुन्हा अतिक्रमण :

भुसावळ – मुंबईच्या घाटकोपरमध्ये होर्डींग्ज कोसळल्याने 14 जणांचा मृत्यू तर 75 हून अधिक नागरिक जखमी झाले होते. राज्यभरातील अनधिकृत होर्डींग्जचा मुद्दा समोर आल्यानंतर शिंदे सरकारने …

रावेरात गावठी पिस्टल व दोन जिवंत काडतूसासह तरुणाला अटक –

रावेर : रावेर पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे सहस्त्रलिंग गावातील तरुणाला दोन जिवंत काडतूस व गावठी कट्टा बाळगताना अटक केली. ही कारवाई रावेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील …

अनुष्का ” संस्थेतर्फे वृक्षारोपण व रक्तदान शिबिर उत्साहात

जळगाव / प्रतिनिधी :- गुरुपौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर शहरातील अनुष्का सेवाभावी संस्थेच्यावतीने गजानन महाराज मंदिर बांभोरी येथे मान्यवरांचे हस्ते वृक्षारोपण, रक्तदानाचा कार्यक्रम झाला. पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन …