बदलापूर येथील मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ जामनेर व पहूर येथे काळया फीती लावून मूक मोर्चा


जामनेर –
जामनेर तालुक्यातील महाविकास आघाडी तर्फे बदलापूर येथील मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ काळया फीती लावून मूक मोर्चा काढण्यात आला
तहसील कार्यालयांत आरोपीस फाशीची शिक्षा द्यावी मागणी करून तहसीलदार नानासाहेब आगळे यांना निवेदन देण्यात आले .

याप्रसंगी जळगाव जिल्हा महिला आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष वंदना चौधरी दिगंबर पाटील शिवसेना जिल्हाप्रमुख दीपक सिंग राजपूत तालुकाप्रमुख एडवोकेट ज्ञानेश्वर बोरसे दिलीप पाटील प्रल्हाद बोरसे राष्ट्रीय काँग्रेसचे तालुका अध्यक्ष शंकर राजपूत जिल्हा सचिव मूलचंद नाईक उपजिल्हा संघटक गणेश पांढरे तालुका संघटक संजय पाटील काँग्रेसच्या महिला आघाडीने नेत्यां डॉक्टर ऐश्वर्या राठोड यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते


पहुर येथे
बस स्टँड येथील छत्रपती शिवाजी चौक या ठिकाणी मूक मोर्चाला सुरुवात होऊन पहुर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदिप सानप यांना
निवेदन सादर करण्यात आले
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष वंदना चौधरी सामाजिक कार्यकर्ते प्रफुल लोढा जिल्हाप्रमुख दीपक सिंग राजपूत तालुकाप्रमुख ज्ञानेश्वर बोरसे उपजिल्हा संघटक शिवसेना गणेश पांढरे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भास्कर पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य दिगंबर दादा पाटील विलास पाटील राष्ट्रीय काँग्रेसचे तालुका अध्यक्ष शंकर राजपूत मूलचंद नाईक अशोक चौधरी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष दिलीप पाटील तालुका उपाध्यक्ष प्रल्हाद बोरसे डॉक्टर प्रशांत पाटील शहर प्रमुख संजय तायडे किरण पाटील सुनील पाटील विनोद पाटील विनोद ठाकूर अशोक जाधव भाऊराव गोंधनखेडे रायदास गोंधन खेडे ग्रामपंचायत सदस्य महेश पांढरे सचिन देशमुख विधानसभा क्षेत्र प्रमुख राष्ट्रवादी रमेश पांढरे अशोक वारुळे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते