.

मुंबई – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने जळगाव जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती करण्यात आल्या आहे . यामध्ये भुसावळ विधानसभा उपजिल्हा संघटक संतोष सोनवणे तर रावेर विधानसभा उपजिल्हा संघटक म्हणून अशोक शिंदे ,भुसावळ विधानसभा उपजिल्हा प्रसिद्धिप्रमुख दिलीप सुरवाडे , रावेर तालुका प्रमुख अविनाश पाटील , रावेर विधानसभा क्षेत्र प्रमुख रवींद्र पवार , भुसावळ विधानसभा क्षेत्र प्रमुख उल्हास भारसके , भुसावळ तालुका प्रमुख निलेश महाजन भुसावळ उपतालुका संघटक हेमंत खंबायत , यांच्या नियुक्ती करण्यात आल्या आहेत .
तसेच भुसावळ शहर प्रमुख (पश्चिम ) पदी दिपक धांडे ,तर भुसावळ शहर प्रमुख (पूर्व ) पदी बबलू ब-हाटे तर वरणगाव शहर प्रमुख पदी सुनील भोई यांची नियुक्ती करण्यात आली आहे शिवसेनेचे मुखपत्र सामना मध्ये सदर नियुक्ती प्रसिद्ध झाल्या आहेत .


