वाळू माफियांची दादागिरी कायम : पोलीस ठाण्यात ट्रॅक्टर नेताना तलाठ्याला ठार मारण्याचा प्रयत्न –

जळगाव : वाळूची अवैध वाहतूक करताना महसुल पथकाने ट्रॅक्टर पकडले. हे ट्रॅक्टर पोलीस ठाण्यात नेत असताना चालकाने ट्रॅक्टर पलटी करत तलाठ्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. …

दुचाकी धक्का लागल्याच्या वादातून भुसावळात प्रौढाला मारहाण –

भुसावळ : दुचाकीचा धक्का लागल्याने त्याबाबत जाब विचारल्याच्या रागातून भुसावळातील 47 वर्षीय प्रौढाला मारहाण करीत ठार मारण्याची धमकी देण्यात आली. याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात …

बोहर्डीनजीक दुचाकी अपघात : जळगावातील तरुणाचा मृत्यू –

भुसावळ : भरधाव दुचाकी चालवल्याने ती स्लीप होवून झालेल्या अपघातात जळगावातील तरुणाचा मृत्यू झाला. हा अपघात बोहर्डी गावाच्या पुलाजवळ 25 जून रोजी रात्री 10.30 वाजेच्या …

ईडीचा धाक दाखवत भुसावळातील अभियंत्याला 15 लाखांचा गंडा ;

जळगाव : टिळकनगर पोलीस ठाण्यातून सब इन्सपेक्टर विनायक बाबर बोलतोय, तुमच्या आधार कार्डचा गैरवापर झाला आहे. तुमच्याविरुध्द ईडी कार्यालयात तक्रार नोंद असून तुमचे पकड वारंट …

दुहेरी हत्याकांडातील सातवा संशयीत सोनू पंडित बाजारपेठ पोलिसांच्या जाळ्यात –

भुसावळ : भुसावळचे माजी नगरसेवक संतोष बारसे व सुनील राखुंडे यांची पूर्व वैमनस्यातून गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. या हत्याकांडातील पसार आरोपी सोनू रायसिंग …

सावद्यातील स्वामीनारायण मंदिराचे कोठारी शास्त्री भक्तीकिशोरदासजी यांचे हृदयविकाराने निधन : भक्त परिवार शोकसागरात

सावदा : सावदा शहरातील स्वामीनारायण मंदिराचे कोठारी शास्त्री भक्तीकिशोरदासजी (55) यांचे शुक्रवार, 28 रोजी सकाळी सात वाजता भुसावळ येथील खाजगी रुग्णालयात हृदयविकाराचे निधन झाले. ते …

तरूणीचा विनयभंग..सावदा पोलिसांत गुन्हा दाखल –

सावदा – सावदा तालुका रावेर येथील शहरात एका भागातील रहिवासी ‌ असलेल्या १९ वर्षीय तरुणीचा घरात कोणी नसतांना हात पकडून तिचा विनयभंग केल्याची संतापजनक घटना …

भाजपा ओबीसी मोर्चा महिला जिल्हा संयोजक पदी डॉ.प्रियदर्शनी सरोदे यांची निवड –

सावदा -भारतीय जनता पक्षाच्या ओबीसी मोर्चा महिला आघाडीच्या जळगाव (पूर्व ) जिल्हा संयोजक पदी सावदा येथील प्रथित यश प्रसुतीतज्ञ डॉ.प्रियदर्शनी सरोदे यांची नुकतीच निवड करण्यात …

भुसावळात भोळे महाविद्यालयात छत्रपती राजश्री शाहू महाराज जयंती साजरी –

भुसावळ : शहरातील दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयात बुधवार, 26 रोजी छत्रपती राजश्री शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आले. प्रतिमेचे पूजन प्राचार्य डॉ.आर.पीफालक यांनी …

निरोगी आयुष्यासाठी व्यसनांपासून रहा – प्राचार्य आर.पी.फालक : भुसावळात जागतिक अंमली पदार्थ सेवन विरोधी दिन साजरा :

भुसावळ : अंमली पदार्थांच्या सेवनाने आर्थिक सामाजिक आणि कौटुंबिक नुकसान होते त्यामुळे सर्वांनीच व्यसनापासून दूर रहावे शिवाय निरोगी आयुष्यासाठी व्यसनांपासून दूर रहावे, असे आवाहन प्राचार्य …

भुसावळ तेली समाजातर्फे विद्यार्थ्यांचा गुणगौरव :

भुसावळ – येथील समस्त तिळवण तेली समाजाची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच खडका रोड येथील समाजभवनामध्ये अध्यक्ष संजय श्रावण चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली प्रारंभी संजय …

जळगावातील व्यापाऱ्याची ऑनलाईन फसवणुक : दिल्लीच्या दोघांना अटक :

जळगाव : येथील एका व्यापाऱ्याला शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याच्या नावाखाली ५ लाख ९५ हजार ७५० रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली होती. याप्रकरणी सायबर पोलीस स्टेशनला …

जळगावात रेल्वे स्थानकाजवळ धारदार शस्त्राने तरुणावर वार –

जळगाव – मंदिराच्या परिसरात सिगारेट ओढणाऱ्यांना हटकल्याचा राग आल्याने काही तरुणांनी एका तरूणाला मारहाण केली. तसेच त्याच्यावर धारदार सुऱ्यासारख्या शस्त्राने वार करुन गंभीर जखमी केल्याची …

भीषण ट्रक-दुचाकी अपघातात पोलीस कॉन्स्टेबलचा मृत्यू –

धुळे – साक्री पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कॉन्स्टेबल गुलाब शिंपी यांचा अपघातात मृत्यू झाल्याची घटना आज गुरुवार रोजी सकाळी दि. २७ रोजी ११ वाजेच्या …

पॅलिस्टाईनच्या विजयाच्या घोषणा देणाऱ्या ओवैसी सीची खासदारकी रद्द करा-शिशिर जावळेयांची राष्ट्रपतींकडे मागणी

भुसावळ -भारताच्या राज्यघटनेच्या अनुच्छेद 102ड नुसार संसदेतील कुठल्याही सदस्याने संसदेत इतर कोणत्याही देशाला समर्थन देणे अवैध आहे. त्यानुसार त्यांची सदस्यत्व रद्द होते. भारतीय संसदेत शपथ …

भुसावळ-पुणे नवीन गाडीचा प्रस्ताव डीआरएम कार्यालयाकडून मुख्यालयाला रवाना -भुसावळ विभागात रेल्वे सल्लागार समितीची बैठक

भुसावळ : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातून भुसावळ ते पुण्यासाठी नवीन रेल्वे गाडीचा प्रस्ताव मुख्यालयास पाठविण्यात आला आहे, त्यास मंजूरी मिळाल्यावर पुण्यासाठी नवीन गाडी सुरू होईल, …

दहिगाव येथून 12 अल्पवयीन मुलाचे अपहरण –

यावल : यावल तालुक्यातील दहिगाव येथील रहिवासी एका 12 वर्षीय अल्पवयीन मुलाचे अज्ञात व्यक्तीने काहीतरी आमिष दाखवून फुस लावून पळवून नेत अपहरण केले. हा प्रकार …

वरणगाव ऑर्डनन्समधून एके 47 बंदुकीचे पाच काडतूस चोरणार्‍या अधिकार्‍याला अटक –

सुरक्षा रक्षकांची सतर्कता : चोरी केलेले काडतूस दुचाकीच्या हेड लाईटखाली लपवले भुसावळ :बंदुकीचा दारू गोळा बनवण्यासाठी देशात प्रसिद्ध असलेल्या वरणगाव ऑर्डनन्स फॅक्टरी मध्ये एके- 47 …

प्रवासी रेल्वे गाडी सेवा पूर्ववत

मध्य रेल्वे पुणे विभागातील दौंड आणि मनमाड विभागातील पुणतांबा आणि कान्हेंगाव स्थानकांदरम्यान दुहेरीकरण सुरू करण्यासाठी प्री-नॉन-इंटरलॉकिंग आणि नॉन-इंटरलॉकिंग कार्यासाठी ब्लॉक घेतला आहे त्याकरिता काही गाड्याचे …

भुसावळातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी पंखे, कुलर न बसवल्यास आंदोलन –

शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी आक्रमक : शिक्षणाधिकार्‍यांकडे तक्रार भुसावळ : भुसावळ शहरातील एका खाजगी नामांकित शाळेतील विद्यार्थ्याला वर्गात उष्णतेमुळे चक्कर आल्याचे कळताच शिवसेना ठाकरे पक्षाच्या …

पक्षांचा नैसर्गिक अधिवास जपणे हे प्रत्येकाचे कर्तव्य -पक्षी अभ्यासक अनिल महाजन यांचे मत ;

भुसावळ – नेहरू विद्यामंदिर तळवेल येथे ‘चातक नेचर कंझर्वेशन सोसायटी, वरणगाव ‘चे अध्यक्ष अनिल एस .महाजन( पक्षी तज्ञ) यांनी भेट दिली असता, त्यांनी पक्षी विविधतेवर …