अल्पसंख्याकांचे हक्क अबाधित असावेत -प्राचार्य डॉ. किशोर कोल्हे.

भालोद – कला व विज्ञान महाविद्यालय भालोद ता.यालव जि.जळगाव या ठिकाणी कला मंडळाच्या वतीने अल्पसंख्यांक समुदायाच्या हक्कांचे रक्षण व्हावे यासाठी अल्पसंख्यांक हक्क दिवस साजरा करण्यात …

भुसावळातील भिरूड काॅलनीत दत्त जयंती साजरी ;

भुसावळ : येथील जळगांव रोड भिरुड काॅलनी परिसरात दत्तजयंती निमित्त भाविकांनी गुरूचरित्राचे पारायण करीत उत्साहात पालखी काढली. यावेळी भाविकांनी ठिकठिकाणी भव्य रांगोळ्या काढून फुलांचा वर्षाव …

रक्कम तिप्पट करण्याच्या बहाण्याने पाचोर्‍यातील ग्रामसेवकाला 16 लाखांत फसवले ; जळगावातील फौजदारासह पाच आरोपींना बेड्या ; पोलिसच आरोपी निघाल्याने खळबळ ;

जळगाव – पाचोरा तालुक्यातील खडकदेवळा येथील ग्रामसेवकाला रक्कम तिप्पट करण्याच्या बहाण्याने 16 लाखांचा गंडा घालण्यात आला. ग्रामसेवकाने फसवणूक झाल्याचे कळताच पोलिस अधीक्षकांकडे धाव घेतली व …

लाडक्या बहिणींच्या योजनेसाठी 1400 कोटींची तरतूद -अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी लाडक्या बहिणींची दखल :

जळगाव – नागपूर इथे राज्याचै हिवाळी अधिवेशन सुरू असून सोमवारी अधिवेशनाचा पहिला दिवस पार पडला. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेबद्दल मोठी घोषणा …

जहाँ नही चैना वहा नही रहना,’ ! मंत्री पद डावलल्याने नाराज असलेले छगन भुजबळ मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत ;

येवला – अजित दादाला जोडे मारो आंदोलन करू नका, कारण शहाण्याला शब्दांचे जोडे लागतात, असा टोला छगन भुजबळ यांनी मंत्री पद न मिळाल्यानंतर लगावला आहे. …

तापमानाचा पारा घसरला : जिल्ह्यात पुढील दोन दिवस कडाक्याची थंडी –

जळगाव ; जिल्ह्यात थंडीचा जोर वाढतच असून रविवारच्या तुलनेत सोमवारी पुन्हा रात्रीच्या तापमानात काही अंशी घट झाली. सोमवारी रात्री पारा 7.8 अंशापर्यंत घसरला होता. दिवसाच्या …

मध्य रेल्वेच्या ९ कर्मचाऱ्यांना महाव्यवस्थापक संरक्षा पुरस्कार ; मुंबई,भुसावळ,पुणे नागपूरसह सोलापूर विभागातील कर्मचाऱ्यांचा समावेश ;

भुसावळ – मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धरम वीर मीना यांनी दि. १७.१२.२०२४ रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात ९ मध्य रेल्वे कर्मचाऱ्यांना संरक्षा …

मध्य रेल्वे संरक्षण दल पथकाने केला बनावट रोजगार घोटाळा उघड – आरोपींना अटक

मध्य रेल्वे, रेल्वे संरक्षण दल टीमने दि. २८.११.२०२४ रोजी मध्य रेल्वेच्या प्रधान मुख्य सुरक्षा आयुक्त (पीसीएससी) कार्यालयाला प्राप्त झालेल्या ईमेलच्या आधारे बनावट रोजगार घोटाळ्याचा पर्दाफाश …

राज्यस्तरावरील स्केटिंग रेस स्पर्धेत भुसावळचा तिर्थराज मंगेश पाटील राज्यात तिसरा ;

छत्रपती संभाजीनगर येथे क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत व जिल्हा क्रीडा अधिकारी व जिल्हा क्रीडा परिषद छत्रपती संभाजी नगर आणि रोलर …

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला ; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

नागपूर – नागपुरात सध्या विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरु असून आज दुसरा दिवस आहे. अधिवेशनाच्या निमित्ताने शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे देखील नागपुरात गेले …

भुसावळमध्ये गरीब नवाज रिलीफ फाउंडेशनतर्फे ब्लँकेट वाटप;

जळगाव – गरीब नवाज रिलीफ फाउंडेशन, दावत-ए-इस्लामी हिंद ची कल्याणकारी शाखा, देशभरातील गरजू आणि असहाय लोकांना ब्लँकेट वाटपाची मोहीम राबवत असून, या मोहिमेअंतर्गत 17 डिसेंबर …

उल्लास अभियानाचा लाभ घेऊन प्रत्येकाने शिक्षित झाले पाहिजे – जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी अंकित यांचे प्रतिपादन

जळगाव – सध्याच्या 21 व्या शतकातील तंत्रज्ञानाच्या युगामध्ये आपण वावरत आहोत या युगामध्ये डिजिटल तंत्रज्ञान पुढे आले असून अजूनही काही भागात वयस्कर व्यक्ती शिक्षित झालेले …

जळगाव जिल्हा पूर्व विभाग माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर पतपेढी भुसावळतर्फे गुणवंत सभासद व सभासद पाल्य यांचा गुणगौरव सोहळा संपन्न

भुसावळ :- जळगाव जिल्हा पूर्व विभाग माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतरांची सहकारी पतपेढी मर्यादित भुसावळ या संस्थेच्या गुणवंत सभासदांचा व गुणवंत सभासद पाल्यांचा गुणगौरव सोहळा समारंभ …

ईव्हीएमच्या विरोधात भुसावळात काँग्रेसचे ईव्हीएम हटाओ संविधान बचाओ स्वाक्षीरी अभियान संपन्न ;

भुसावळ- भुसावळ शहरातील रेल्वे स्टेशनजवळील छत्रपती शिवाजी पुतळाजवळ भुसावळ काँग्रेस कमिटीच्या वतीने ईव्हीएम हटाओ, संविधान बचाओ अभियानाला सुरूवात करून स्वाक्षरी मोहिती राबविण्यात आली. यावेळी विविध …

भुसावळसह निंभोर्‍यात चाकूच्या धाकावर 45 हजारांची लूट : चौकडी विरोधात गुन्हा –

भुसावळ – भुसावळ बाजारपेठ हद्दीसह तालुका हद्दीतील निंभोरा येथे चाकूच्या धाकावर तब्बल 45 हजारांची लूट झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल …

परभणी घटनेच्या निषेधार्थ मुक्ताईनगर कडकडीत बंद :

मुक्ताईनगर परभणी येथील महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर लावलेल्या भारतीय संविधान कोनशीला तोडफोड करून एका माथेफिरुने विटंबना केली होती. त्यामुळे परभणी शहरासह संपूर्ण महाराष्ट्रात …

जळगावात धमकी देऊन तरुणीवर अत्याचार ;

जळगाव, जळगाव शहरातून धक्कादायक घटना उघड झालीय. आयोध्या नगरात परिसरात राहणाऱ्या एका २२ वर्षीय तरुणीला व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्यावर जबरी अत्याचार केल्याचा धक्कादायक …

सावद्यातील बनावट नोटा प्रकरणात भुसावळातील ‘आवेश’ पाच हजारांच्या बनावट नोटांसह जाळ्यात –

सावदा – शंभर रुपये चलनाच्या 76 बनावट नोटा बाळगणार्‍या शेख आरीफ शेख फारुख व अझरखान अय्युब खान (ख्वाजा नगर, सावदा) यांना सावदा पोलिसांनी शुक्रवार, 13 …

रावेर तालुक्यात अल्पवयीन अत्याचारातून गर्भवती : एकाविरोधात गुन्हा –

रावेर : रावेर तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीवर वर्षभर बळजबरीने अत्याचार करण्यात आला व त्यातून पीडीता गरोदर राहिली व तिने पुरूष जातीच्या अर्भकाला जन्म दिल्याचा …

परभणीतील पोलीस अत्याचाराचा जाहीर निषेध : दोषी पोलीस अधिकाऱ्यांना त्वरीत निलंबित करावे शिवसेनेचे उपजिल्हा प्रसिध्दीप्रमुख दिलीप सुरवाडे यांची मागणी ;

भुसावळ- परभणी येथे डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या हातातील संविधानाच्या प्रतीचा अवमान केल्याच्या निषेधार्थ झालेल्या आंदोलनात सोमनाथ सुर्यवंशी या विद्यार्थ्यांचा पोलीसांच्या अमानुष मारहाणीत मृत्यू झाला आहे. …

रावेरात दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबराच्या जयघोषात भक्तीमय वातावरणात दत्त रथावर रेवड्यांची केली उधळण ;

Breaking Maharashtra रावेर – हाती, घोडा पालखी, जय कन्हैय्यालाल की, दत्तात्रेय भगवान की जय, गोपाळ कृष्ण भगवान की जय, Uज दिगंबराच्या जयघोषात रथावर रेवड्यांचीची उधळण …