चाळीसगावकराना नवीन वर्षात दोन रेल्वे पुल मिळणार ! आ. मंगेश चव्हाण यांनी रेल्वे, नगरपालिका अधिकारी यांच्यासोबत केली जागेची पाहणी

चाळीसगाव ( प्रतिनिधी ) – शहरातून जाणाऱ्या जळगाव – मनमाड रेल्वे लाईन वर ५२ वर्ष जुना रेल्वे ओव्हर ब्रिज आहे. १९७२ मध्ये बांधण्यात आलेला हा …

वरणगाव रनमध्ये भुसावळ रनर्सच्या सीमा पाटील, रीना परदेशी व गुंजन गुप्ता विजयी”

भुसावळ – वरणगाव सिविल सोसायटीतर्फे आयोजित रन फॉर वरणगाव या स्पर्धेत भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनच्या ५७ धावपटूंनी यशस्वी सहभाग घेतला. त्यापैकी ५ किमीच्या महिला …

इंधन बचत करा अन्यथा संकटाला सामोरे जा- सुनील वानखेडे

भुसावळ(प्रतिनिधी) – जगामध्ये वाढत्या लोकसंख्येसोबतच वाहनांची संख्या वाढली आहे यामुळे मोठ्या प्रमाणावर खनिज तेलाचा उपसा केला जात आहे खनिज तेलाचे साठे हे मर्यादित असून भविष्यात …

वरणगावात नायलॉन मांजा जप्त . स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई –

वरणगाव वरणगाव . दिनांक १४ जानेवारी रोजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांचे आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील पो.उप.नि.शरद बागल पो.हे.कॉ.प्रीतम पाटील पो.ना.श्रीकृष्ण देशमुख पो.कॉ.रविंद्र …

सैफ अली खानवर हल्ला म्हणजे मोंदींना धक्का : संजय राऊत –

मुंबई – महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था वार्‍यावर असून बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर हल्ला म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींना धक्का असल्याची प्रतिक्रिया ठाकरे गटाचे नेते, खासदार …

भरधाव कार विहिरीत कोसळल्याने चौघे ठार –

जामखेड – नियंत्रण सुटलेली कार 50 फूट खोल विहिरीत कोसळल्यानंतर झालेल्या अपघातात चौघे ठार झाले. जामखेडमधील जांबवाडी शिवारात बुधवारी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास हा अपघात …

भुसावळातील तरुणाचा खून प्रकरण : मालेगावात लपवलेली दुचाकी जप्त –

भुसावळ – शहरातील जाम मोहल्ला चौकात डीडी टी हाऊसवर चहा पिण्यास आलेल्या तेहरीन नासीर शेख (27) या तरुणाचा शुक्रवार, 10 जानेवारीला खून करण्यात आला होता. …

बॉलिवूड हादरले : अभिनेता सैफ अली खानवर अज्ञाताकडून चाकूहल्ला –

मुंबई – मुंबईच्या खार भागात वास्तव्यास असलेला सिने अभिनेता सैफ अली खानवर मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञाताने चाकूने सहा वार केल्याची घटना मध्यरात्री घडली. हल्लेखोर पसार झाला …

महत्वाची बातमी ! माता वैष्णो देवीच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांना होणार त्रास, जम्मूला जाणाऱ्या ६५ गाड्या रद्द , पहा यादी :

जर तुम्ही माता वैष्णो देवीच्या दर्शनासाठी ट्रेनने जाण्याचा विचार करत असाल तर ही बातमी वाचा. जम्मूला जाणाऱ्या ६५ गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्याच वेळी …

भुसावळ नाहाटा महाविद्यालयात संगणकशास्त्र विभागातर्फे एक दिवसीय राष्ट्रीय परिषद संपन्न :

भुसावळ, येथील भुसावळ कला, विज्ञान आणि पु.ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात संगणकशास्त्र विभागातर्फे सलग दहाव्यांदा एक दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे दि १५/०१/२०२५ बुधवार रोजी आयोजन करण्यात आलेले …

सावदा पोलिसांची मोठी कारवाई : एक लाख 61 हजारांच्या गुटख्यासह तिघे जाळ्यात –

सावदा / सावदा पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे राज्यात प्रतिबंधीत असलेला गुटखा चिनावल-उटखेडा रस्त्यावरील सुकी नदीचे पुलावर जप्त केला. तीन संशयीतांना अटक करण्यात आली असून एक …

सुरळीत पाणी पुरवठ्यासाठी वरणगावात जलसमाधी आंदोलन –

वरणगाव : शहरासाठी 2021 मध्ये नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली असून योजनेचे काम संत गतीने सुरू असल्याने शहराला पाणीपुरवठ्यात अडचणी निर्माण होत आहेत. यामुळे …

क्रीडा स्पर्धेत उपशिक्षक समाधान जाधव जळगाव जिल्ह्यातून प्रथम –

भुसावळ – जळगाव जिल्हा अधिकारी आणि कर्मचारी यांच्या क्रीडा स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धा 11 व 12 जानेवारी 2025 रोजी छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल, …

निधी फाउंडेशन पुन्हा मदतीला : प्रवासी महिलेला रेल्वेत इटारसीला मिळाला आधार ! –

जळगाव – ‘मासिक पाळी’ विषयावर आजही कुणी फारसे बोलत नाही. मासिक पाळी केव्हा येईल हे देखील निश्चित सांगता येत नाही. रेल्वेने आपल्या चिमुकलीसह प्रवास करणार्‍या …

तापी नदीवरील संरक्षण जाळ्यांच्या प्रस्तावास तत्काळ मंजुरी द्या –शिशिर जावळे. – अन्यथा उपोषणास बसण्याचा इशारा..

. भुसावळ -भुसावळ जिल्हा जळगाव येथील तापी नदीवर भव्य मोठा पूल असून त्या पूलावर दोन ते तीन फुटाचे कठडे लावण्यात आलेले आहे. या पुलावर प्रचंड …

जळगावात मुदतबाह्य दुध व दुग्धजन्य अन्न पदार्थाचा साठा नष्ट -अन्न व औषध प्रशासनाच्या डक कारवाईने उडाली खळबळ

जळगाव – जळगाव जिल्ह्यात बुधवार, 15 जानेवारी रोजी विशेष मोहिम राबवून विविध आस्थापनांची तपासणी करुन दुध या अन्न पदार्थांच्या विविध ब्रॅण्डचे एकूण 14 नमुने विश्लेषणास्तव …

जळगावात पतंग उडवीतांना तोल गेल्याने बालक जखमी

जळगाव – जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरातील गणपती सिद्धिविनायक मंदिराजवळ राहणार्‍या एका 7 वर्षीय चिमुकला पतंग उडवताना दुसर्‍या मजल्यावरून खाली पडल्याने गंभीर जखमी झाल्याची घटना …

यावल शहरातील हरिओम नगरात दुकानाला आग : 14 लाखांचे नुकसान ;

याव यावल : शहरातील फैजपूर रस्त्यावर विस्तारित भागातील हरी ओम नगरातील दुकानाला आग लागली. मंगळवारी पहाटे पूर्वी लागलेल्या या आगीत दुकानातील सर्व साहित्य जळून खाक …

रेल्वे नांदेड ते पटना आणि काचीगुडा ते पटना दरम्यान कुंभमेळासाठी विशेष गाड्या

प्रयागराज येथे होणाऱ्या कुंभमेळा २०२५ दरम्यान प्रवाशांच्या अतिरिक्त गर्दीची सोय करण्यासाठी रेल्वे नांदेड ते पटना आणि काचीगुडा ते पटना दरम्यान विशेष गाड्या चालवणार आहे. या …

मुंबई-नाशिक महामार्गावर विचित्र अपघात : तिघे जागीच ठार :

मुंबई – राज्यातील रस्ते अपघात रोखण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून सातत्याने जनजागृतीसह विविध उपाययोजना केल्या जात असल्यातरी अपघात मात्र थांबत नसल्याचे चित्र आहे. मुंबई-नाशिक महामार्गावर पाच वाहनांमध्ये …

भुसावळातील तरुणाची गोळीबार करीत हत्या : आरोपींकडून स्वेटरसह बाईक जप्त :

भुसावळ – शहरातील जाम मोहल्ला चौकात डीडी टी हाऊसवर चहा पिण्यास आलेल्या तेहरीन नसीर शेख (27) या तरुणाचा 10 जानेवारीला तीन गोळ्या झाडून खून करण्यात …