भुसावळात उबाठा शिवसेनेची महाबैठक ;


भुसावळ (प्रतिनिधी ) – भुसावळ तालुक्यातील सर्व आजी- माजी पदाधिकारी व शिवसैनिकांची ” महाबैठक” घेण्याचे निश्चित केले आहे.बैठकीस शिवसेना उपनेते, रावेर लोकसभा संपर्क प्रमुख, शिवसेना, उबाठा. दीपक सिंग राजपूत, जिल्हा प्रमुख, रावेर लोकसभा हे मार्गदर्शन करणार आहे या महाबैठकीच्या निमित्ताने चर्चा करण्यासाठी दि.३१/८/२५ रविवार रोजी – सायं. ४ वा – शासकीय विश्रामगृह , तापी रोड, भुसावळ. येथे
शिवसेना,युवा सेना, महिला आघाडी,व अंगिकृत संघटनांचे पदाधिकारी व शिवसैनिकांनी वेळेवर उपस्थित रहावे.असे आवाहन
निलेश महाजन ,
तालुका प्रमुख, शिवसेना. भुसावळ.
दिलीप सुरवाडे ,
उपजिल्हा प्रसिद्धी प्रमुख,मा नगरसेवक शिवसेना भुसावळ.सर्व पदाधिकारी शिवसेना भुसावळ तालुका , भुसावळ यांनी केले आहे .