जुलै महिन्याचा जिल्हास्तरीय लोकशाही दिन रद्द ;

जळगाव (प्रतिनिधी )-प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. तथापि, सद्यस्थितीत संपूर्ण जगात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झालेला आहे. सदरहू विषाणूचा …

संकल्प फाउंडेशनतर्फे सफाई कामगारांना साहीत्य वाटप;

भुसावळ (प्रतिनिधी )-येथील संकल्प फाउंडेशनतर्फे कोरोनाच्या प्रतिकारासाठी लढा देणार्‍या सफाई कामगारांना &सुरक्षा साहित्याचे वाटप करण्यात आले.संकल्प फाऊंडेशन नेहमीच आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाद्वारे समाजातील गोर-गरीब गरजू लोकांच्या …

पेट्रोल व डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ मोटर सायकल ढकलत भुसावळात अनोखे आंदोलन ; जिल्हा काँग्रेस कमिटी अनु.जाती तर्फे प्रांताना निवेदन ;

भुसावळ (प्रतिनिधी)-भाजपच्या केंद्र सरकार ने पेट्रोल व डिझेलची केलेली भरमसाठ दरवाढ मागे घेण्याबाबत गुरुवार दिनाक २ जुलै रोजी मोटर सायकल ढकलत ढकलत एक अनोखे आंदोलन …

रिपाइं तर्फे नूतन जिल्‍हाधिका-यांचा सत्‍कार

भुसावळ (प्रतिनिधी )-जळगाव जिल्‍ह्‍याचे नुकतेच रूजु झालेले नूतन जिल्‍हाधिकारी अभिजीत राऊत यांचा आज दि.२ जुलै रोजी रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया आठवले गटातर्फे पुष्‍पगुच्छ देऊन सत्‍कार …

हतनूर धरणाचे ३२ दरवाजे उघडे

भुसावळ (प्रतिनिधी )-जिल्ह्यासह मध्यप्रदेशात पावसाने हजेरी लावल्याने तापी-पूर्णा नद्यांमधून धरणात पाण्याची आवक वाढून जलसाठा निर्माण झाला आहे. सर्वाधिक पाण्याचा प्रवाह हा पूर्णा नदीतून येत आहे. …

पान सेंटर सुरू करण्यासाठी प्रातांना निवेदन ;

भुसावळ ( प्रतिनिधी) –गेल्या तीन महिन्यांपासुन पान सेंटर व दुकाने बंद असल्याने या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आल्याने दुकान उघड़ण्यास शासनाने परवानगी द्यावी अशी मागणी शहरातील …

मध्य रेल्वेने १०० दिवसांत केली १३.३९ दशलक्ष टन मालाची वाहतूक ;

भुसावळ (प्रतिनिधी )- लॉकडाऊन आणि अनलॉक दरम्यान १०० दिवसांत मध्य रेल्वेने २.५४ लाख वॅगन मधून १३.३९ दशलक्ष टन मालाची वाहतूक  केली. . २३ मार्च २०२० ते ३० जून  २०२० …

पंतप्रधान आवास योजनेतील लाभार्थ्यांना दुसरा हफ्ता त्वरित मिळावा – दिपक धांडे यांची मागणी : जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन ;

भुसावळ (प्रतिनिधी )-पंतप्रधान आवास योजनेतील लाभार्थ्यांना दुसरा हफ्ता त्वरित मिळावा तसेच भुसावळ पालिकेला कायम स्वरुपी मुख्याधिकारी द्यावा या मागणी संदर्भात माजी नगरसेवक व पंतप्रधान आवास …

भुसावळ आयुध निर्माणी मुख्य गेटवर सरकार विरोधी प्रदर्शन

;कामगार विरोधी धोरणाचा विरोध;भुसावळ (प्रतिनिधी ) –आयुध निर्माणी भुसावळ येथे एनडीए प्रेरित बीजेपी सरकार द्वारा घेतला गेलेला आयुध निर्माणी निगमिकरण निर्णय रद्द करणे व सातत्याने …

कोरोनावर मात केलेल्या योध्दाचे फुलांनी स्वागत ;

भुसावळ (प्रतिनिधी )-जळगाव महानगरनंतर भुसावळ शहर जिल्ह्यातील कोरोना हॉटस्पॉट झाले आहे. गुरुवार २ जुलै रोजी एका राजकीय पक्षाचे शहर प्रमुख, एक नामांकित वकील व सामाजसेवक …

भुसावळात गावठी कट्टयासह आरोपी जेरबंद ; एलसीबी पथकाची कारवाई ;

भुसावळ (प्रतिनिधी ) –शहरातील पंचमुखी हनुमान मंदिराजवळ रहिवाशी तुषार सतीश जाधव व त्याच्या सोबत एका अल्पवयीन युवकाला एलसीबीच्या पथकाने गावठी पिस्तुलासह अटक केली आहे.याबाबत माहिती …

सैनिक व देशाविषयी असावे जाण, भान व स्वप्न – अनुराधा प्रभुदेसाई : ऑनलाईन संवाद सत्रात कथन केला सैनिकांचा थरार

भुसावळ (प्रतिनिधी )-आपल्या देशवासियांना स्वातंत्र्य उपभोगता यावे यासाठी स्वतःच्या स्वातंत्र्यावर गदा आणणारे सैनिक हे आपली आण, बाण आणि शान आहेत. त्यामुळे देशातील प्रत्येकाने सैनिक व …

भाविकांनी घेतले बंद दारातून लाडक्या विठुचे दर्शन ;

भुसावळ-(प्रतिनिधी ) –पांडुरंग पांडुरंगनाम असावे मुखात…।पंचप्राण होती गोळातुझ्या किर्तने कारण…।।धरतोस आम्हावरीतुझ्या कृपेची सावली…।आम्हा लेकरांची देवातू तर विठू माऊली…।।कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विषाणूचा फैलाव रोखण्याकरीता गर्दी होवू नये …

इनरव्हील क्लब ऑफ भुसावळ रेलसिटीचे ऑनलाईन पदग्रहण

भुसावळ (प्रतिनिधी )-इनरव्हील क्लब ऑफ भुसावळ रेलसिटीचा पदग्रहण समारंभ मंगळवार, ३० जून रोजी ऑनलाईन झूम मिटींग द्वारे साजरा करण्यात आला .सन २०२०-२१ या वर्षासाठी नूतन …

जळगावात आढळली भुसावळातील बेपत्ता वृद्ध महिला

भुसावळ(प्रतिनिधी )-येथील आशिया महामार्गावरील नवोदय विद्‍यालय कोविड सेंटरमधून बेपत्ता झालेली ६० वर्षीय वृद्ध महिलेचा दुसर्‍या दिवशी शोध लागला असून ही वयोवृद्ध महिला जळगाव येथील राजकमल …

भुसावळ शहर काँग्रेस कमिटी अनु.जाती विभागाद्वारे शहरातील डॉक्टरांचा डॉक्टर्स डे निमित्त सत्कार

भुसावळ (प्रतिनिधी )-जळगांव जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष अँड.संदिपभैय्या पाटिल यांचे आदेशान्वये भुसावळ शहर काँग्रेस कमिटी अनु.जाती विभागाद्वारे बुधवार १ जुलै रोजी डॉक्टर दिना निमित्त शहरातील …

मा.आ.संतोष चौधरी व गटाने खोटे आरोप- प्रत्‍यारोप करू नये -भाजप पत्रपरिषदेतील सुर ;

भुसावळ (प्रतिनिधी )-सत्ताधा-यांवर खोटे नाटे आरोप लावणा-या विरोधक व माजी आमदार संतोष चौधरी यांनी आता हे सर्व सोडून शहरातील विकास कामांसाठी पुढाकार घ्‍यावा असा सुर …

शेतीमातीशी संबंधित कवितेत पेरले स्त्रीचे कष्ट -कल्पना दुधाळ : ऑनलाईन संवाद सत्रात रोज मातीत राबणाऱ्या स्त्रीचे झाले दर्शन ;

भुसावळ (प्रतिनिधी )-आपल्या संसाराला हातभार लावण्यासाठी उन्हातान्हाची पर्वा न करता शेतकरी महिला अत्यंत कष्टाची कामे करत असतात. रोज मातीत राबणाऱ्या शेतकरी महिलेचे मनोगत कवितेतून मांडावे …

दीपनगर औष्णिक विद्युत केंद्र पूर्ववत सुरू करावे – शिवसेनेची मागणी ; ऊर्जामंत्री यांना निवेदन ;

भुसावळ (प्रतिनिधी )-दीपनगर औष्णिक विद्युत केंद्र पूर्ववत सुरू करावे तसेचअचानक पणे बंद केलेला कर्मचाऱ्यांचा ओव्हरटाइमचा मोबदला त्वरित सुरू करावा व वाढणारी बेरोजगारी थांबवावी अशी मागणी …

कोरोनाचे काम करणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना भुसावळ प्रांताकडून एफआयआर दाखल करण्याच्या धमक्या ; कार्याध्यक्ष रामकृष्ण बी.पाटील यांचा आरोप ;

भुसावळ (प्रतिनिधी )-कोरोनाचे काम करणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना भुसावळ प्रांताधिकारी यांचेकडून वारंवार एफआयआर दाखल करण्याच्या धमक्या दिल्या जात नसल्याचा आरोप संघटनेचे कार्याध्यक्ष रामकृष्ण बी.पाटील यांनी केला …

भुसावळ कोवड सेंटर मधून ६० वर्षिय वृद्ध महिला बेपत्ता ;

भुसावळ (प्रतिनिधी )-येथील नवोदय विद्यालयातील कोविड सेंटर बदल ६० वर्षीय महिला गायब झाली आहे . त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रातील भोंगळ कारभार पुन्हा उघड्यावर आला असून या …