खडसेंच्या सत्कार कार्यक्रमात पाकिट चोरी प्रकरणी आरोपीस एक दिवसाची पोलिस कस्टडी

वरणगाव प्रतिनिधी ,वरणगाव बसस्थानक चौकात खडसे साहेबांचा सत्कार कार्यक्रम सुरू असतांना कार्यकर्त्याच्या गर्दिचा फायदा घेऊन चोरट्यांनी अनेकांचे पाकिटे व खिशातील रोख रूपये लांबविल्याची घटना दि …

मोठा वाघोदा येथे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महाराजसव अभियान उपक्रम.

खिर्डी ता.रावेर- महाराष्ट्र शासनाचे महाराजस्व अभियानअंतर्गत मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शैक्षणिक कामा करीता विविध प्रकारचे एकुण ६०० दाखले वाटप करण्यात आले, …

प्रवासा दरम्यान महिलांच्या सुरक्षेकरीता मध्य रेल्वेतर्फे “मेरी सहेली” उपक्रमास प्रारंभ ;

भुसावळ (प्रतिनिधी )-प्रवासा दरम्यान महिला प्रवाशांना सुरक्षितता आणि सुरक्षा पुरविण्यासाठी मध्य रेल्वेने “मेरी सहेली” कार्यक्रमाची सुरूवात केलीमहिलांना सुरक्षित आणि आरामदायक प्रवास देण्यासाठी मध्य रेल्वेने सातत्याने …

भुसावळात उद्या भाजपच्या महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन ;

भुसावळ (प्रतिनिधी )-भारतीय जनता पार्टी तर्फे भुसावळ विधानसभा मतदार संघाची महत्वपूर्ण विस्तृत बैठकीचे आयोजन दिनांक २९ ऑक्टोबर गुरुवार रोजीसायंकाळी ६ वाजता लोणारी समाज मंगल कार्यालय,जळगाव …

वरणगाव ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये शहीद दिन साजरा ;

भुसावळ (प्रतिनिधी )-ऑर्डनन्स फॅक्टरी वरणगाव येथे शहीद दिन साजरा करण्यात आला .शहिद दिनानिमित्तभारत सरकार तर्फे मिलिटरीच्या एका सैनिक प्रतीनिधीच्या उपस्थितीत नुतन मराठा हायस्कुल येथे शहिद …

भुसावळात तुकाराम नगरात उद्यानाचे भूमिपूजन ;इनरव्हील क्लबचा उपक्रम ;

भुसावळ (प्रतिनिधी )-भुसावळ इनरव्हील क्लब तर्फे शहरातील तुकाराम नगर परीसरात तयार करण्यात येत असलेल्या सार्वजनिक उद्यानाचे (बाग ) भूमिपूजन क्लबच्या पास्ट प्रेसिडेंट रजनी सावकारे, पास्ट …

भुसावळात नुपूरची भुलाबाई ; यावर्षी भुलाबाई साठी शेताची आरास ;

भुसावळ (प्रतिनिधी ) –आपल्या खान्देशची सांस्कृतिक परंपरा सुरु रहावी या प्रमुख उद्देशाने दर वर्षी नुपूर कथक डान्स अॕकेडमी मधे भुलाबाई ची स्थापना करुन पारंपारिक पद्धतीने …

खंडवा स्टेशन येथे बोगस तिकिट तपासणीस विरुद्ध कारवाई ;

भुसावळ (प्रतिनिधी )-भुसावळ मंडळातील खंडवा स्टेशनवर बोगस तिकिट तपासणीस विरुद्ध कारवाई करण्यात आल्याने खळबळ उडाली .अधिक असे की , मध्य रेल्वेच्या भुसावळ मंडळातील खंडवा स्टेशनवर२६ …

भुसावळ रेल्वे विभागीय व्यवस्थापक कार्यलयात सतर्कता जागरूकता सप्ताह ;

भुसावळ (प्रतिनिधी )-मंडळ रेल्वे व्यवस्थापक कार्यालय प्रांगण मध्ये , सतर्कता जागरूकता सप्ताह निमित्त मंगळवार २७ ऑक्टोबर रोजी मंडळ रेल्वे व्यवस्थापक विवेक कुमार गुप्ता,यांनी सर्व अधिकारी …

महिलांच्या सुरक्षेसाठी चर्चा माजी नगरसेविका नंदा निकम यांनी दिले निवेदन ;

भुसावळ (प्रतिनिधी )-माजी मंत्री एकनाथराव खडसे हे भाजपाचा राजीनामा देऊन नुकतेच राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षात गेले.रविवारी मुक्ताई नगर मध्ये त्यांचे स्वागत भुसावळच्या माजी नगरसेवीका व राष्ट्रवादीच्या …

धुळे रेल्वे स्टेशन परिसरात नवनिर्मित 100 फूट उंच राष्ट्रध्वजाचे लोकार्पण .

धुळे –रेल्वे प्रशासनच्या वतीने दिनांक २६ ऑक्टोबरला धुळे स्टेशन येथे स्टेशन परिसरा मध्ये बनविण्यात आलेले नवनिर्मित 100 फूट उंच राष्ट्रध्वजा चे लोकार्पण हे ऑनलाइन वीडियो …

भुसावळात विवाहितेची आत्महत्या ;

भुसावळ (प्रतिनिधी)-शहरातील महेश नगरातील सोनाली अनिल गालफाडे (28) या विवाहितेने सोमवारी सायंकाळी राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. मयत विवाहितेच्या …

भुसावळात तापी पुलावरून उडी घेत युवकाची आत्महत्या ;

भुसावळ (प्रतिनिधी )-यावल रस्त्यावरील तापी नदीच्या पुलावरून उडी घेत साकरी येथील प्रशांत भोळे वय ३९ या युवकाने आत्महत्या केल्याची घटना सोमवारी दुपारी तीन वाजता उघडकीस …

पगार उशिराने होत असल्याने शिक्षकांमध्ये संताप ; शिक्षणाधिकारीसह वेतन अधीक्षक व शिक्षणसभापती यांना निवेदन ;

भुसावळ (प्रतिनिधी )-प्रत्येक महिन्याला पगार उशिरा होत असल्याने जिल्ह्यातील खाजगी प्राथमिक शिक्षकांमधून संतापाची भावना व्यक्त होत आहे. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे पगार शासन निर्णयानुसार एक …

भादली-जळगाव दरम्यान 5 नोव्हेंबरपर्यंत ब्लॉक ; नॉन इंटरलॉकिंग कामामुळे अप-डाऊनच्या रेल्वे गाड्यांवर होणार विपरीत परीणाम

भुसावळ (प्रतिनिधी )-रेल्वे प्रशासनाने भादली-जळगाव दरम्यान नॉन इंटरलॉकिंगच्या कामाला सुरुवात केली असून 5 नोव्हेंबरपर्यंत वेगवेगळ्या दिवशी, वेगवेगळ्या वेळेस मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. यामुळे काही मेल-एक्सप्रेस …

भुसावळात दुर्गा विसर्जन शांततेत ; कोरोनामुळे प्रशासनाने मिरवणुकीला नाकारली परवानगी : पोलिसांचा चोख बंदोबस्त

भुसावळ (प्रतिनिधी )-कोरोनामुळे दुर्गा विसर्जन मिरवणुकीला प्रशासनाने परवानगी नाकारल्यानंतर शहरातील सार्वजनिक उत्सव मंडळातर्फे वाहनावरून थेट तापी नदीपात्रात मूर्ती नेण्यात येवून शांततेत विसर्जन करण्यात आले. याप्रसंगी …

रेल्वे प्रवाशांसाठी पुन्हा विशेष गाड्यांचा दिलासा ; भुसावळ विभागातील प्रवाशांना होणार सहा विशेष गाड्यांचा लाभ ;

भुसावळ (प्रतिनिधी )-सण-उत्सवांचे दिवस पाहता प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी अतिरीक्त सहा विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. आरक्षित असलेल्या गाड्यांमध्ये प्रवाशांना कोरोना नियमांचे पालन …

भुसावळ नगरपरिषदेने सक्तीची कर वसुली थांबवावी ; नगरविकास मंत्र्याची माजी नगराध्यक्षांनी घेतली भेट ;

भुसावळ (प्रतिनिधी )-नगर परिषदेच्या सक्तीच्या कर वसुली बाबत गुरूवार दिनांक २१ रोजी नगर विकास राज्यमंत्री नामदार प्राजक्त तनपुरे यांना निवेदन देऊन कोविड-१९ मध्ये अनेकांच्या हाताला …

भुसावळात नवरात्री निमित्त बालीकांची दंत तपासणी ; इनर व्हील क्लबचा स्तुत्य उपक्रम

भुसावळात नवरात्री निमित्त बालीकांची दंत तपासणी ; इनर व्हील क्लबचा स्तुत्य उपक्रमभुसावळ (प्रतिनिधी )भुसावळात इनर व्हील क्लब तर्फे नवरात्री निमित्त बालीकांचे दंत तपासणी करण्यात आली.,ही …

माजी मंत्री एकनाथराव खडसे हेलिकॉप्टरने मुंबईला रवाना –

मुक्ताईनगर –भाजपापासून गेल्या चार वर्षांपासून डावलण्यात येत असलेले माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी बुधवारी भाजपाला रामराम करीत राष्ट्रवादी प्रवेशाची घोषणा केली होती शिवा शुक्रवार, 23 …

अल्पवयीन मुलीचा विनयभंग; ३२ वर्षीय शिक्षका विरुद्ध गुन्हा दाखल ;

यावल ( प्रतिनिधी ) –शहरातील ६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा खाजगी शिकवणी घेणाऱ्या एका ३२ वर्षीय शिक्षकाने विनयभंग केल्याने संपूर्ण शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली. ही …