भुसावळ (प्रतिनिधी )-
स्टील प्लेट गर्डर आरओबी लाँचिंग च्या कामासाठी दिनांक 03.03.2021 ला भुसावळ भादली दरम्यान Km 441/29-31 मध्ये विशेष पॉवर ब्लॉक आणि ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे.ब्लॉक मुळे काही गाड्यांवर परिणाम होणार आहे.
*दिनांक 03.03.2021 ला 2.30 hrs अप डाऊन थर्ड लाईन सहित
*अप दिशा मध्ये काही बदल नाही.
*डाउन दिशा-
A) गाडी क्रमांक 02833 डाउन अहमदाबाद हावडा जळगाव स्टेशन येथे 02.00 तास थांबवली जाईल.
B) गाडी क्रमांक 09483 अहमदाबाद बरोनी डाऊन पाळधी स्टेशन येथे 02.00 तास थांबवली जाईल.
C) गाडी क्रमांक 02259 डाऊन मुंबई-हावडा शिरसोली स्टेशन येथे 00.50 मिनिट थांबवली जाईल.
D) गाडी क्रमांक 02779 डाऊन वास्को निजामुद्दीन म्हसावद स्टेशन येथे 00.45 मिनिट थांबवली जाईल.
याची प्रवाशांनी नोंद घ्यावी व रेल्वे प्रशासनास सहकार्य करावे.असे आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे
करण्यात आले आहे .



