भुसावळात महाराणा प्रतापसिंह यांचा राज्यभिषेक सोहळा उत्साहात साजरा ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
विर शिरोमणी हिंदुसूर्य महाराणा प्रतापसिंह यांच्या राज्यभिषेक सोहळा दिना निमीत्त पुष्पहार अर्पण आणि जयघोष करत उत्साहात साजरा करण्यात आला तसेच यावेळी भुसावळ येथील महाराणा प्रताप चौकाची साफसफाई करण्यात आली.
या प्रसंगी दामोदर राजपूत प्रदेश उपाध्यक्ष,श्री रा.राजपूत करणी सेना, अभिजित पाटील खान्देश अध्यक्ष, श्री रा.राजपूत करणी सेना, प्रविणसिंह पाटील,अमोल पाटील,सुनील राजपूत,सुरेंद्र पाटील,सोनी ठाकूर,विकी राजपूत,पवनसिंग मेहरा,किरण राजपूत उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *