भुसावळ – महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभाग यांच्या कडील शासन निर्णय नुसार भुसावळ नगरपरिषदेव्दारा सर्व नागरिकांना कळविण्यात येते की,
नगरपरिषदेतील विविध विभागातील अभिलेखे प्रत्येक सोमवारी दुपारी ३.०० ते ५.०० या
वेळेत अवलोकनासाठी उपलब्ध करुन देण्यात येत आहे.असे भुसावळ नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांनी प्रसीद्धी पत्रकान्वये कळविले आहे .



