भुसावळात सी.डी.एस जनरल बिपिन जी रावत यांच्यासह 13 जणांना श्रद्धांजली :

भुसावळ – तामिळनाडू कुन्नर येथिल हेलिकॉप्टर अपघातात मृत्युमुखी पडलेले जनरल बिपिन रावत ,त्यांच्या पत्नी मधुलिका व इतर अकरा वीरांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.येथील जामनेर रोडवरील …

शरद पवारांसारखी खिलाडूवृत्ती प्रत्येक माणसात असायला हवी- राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंचे प्रतिपादन : भुसावळात राष्ट्रवादी चषक कबड्डी स्पर्धेत जिल्ह्य़ातील 28 संघ सहभागी :

भुसावळ : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे उत्कृष्ट क्रीडापटू आहेत. त्यांच्याकडे जशी खिलाडूवृत्ती आहे तशी प्रत्येकाकडे असायला हवी. जय पराजयाची ते चिंता करीत नाहीत. लढणे …

शैक्षिक आगाज व समता फाउंडेशन तर्फे वृक्षारोपण संपन्न ; वृक्षरोपण करण्यासाठी कोणत्याही शुभ प्रसंगाचे निमित्ताने वृक्ष लावून संगोपन संवर्धन करा- राज्य समन्वयक नाना पाटील यांचे आवाहन :

भुसावळ – तालुक्यातील साकेगाव येथे राष्ट्रीय महामार्ग लगत जिजाऊ उद्यान येथे समता फाउंडेशन चे संचालक पुरुषोत्तम अग्रवाल यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वृक्षारोपण करण्यात आले .याप्रसंगी शैक्षिक …

भुसावळात रेल्वे प्रबंधक कार्यालयात द्वितीय पेन्शन अदालत संपन्न :१४५ तक्रारींचा निपटारा :

मध्य रेल्वे भुसावळ – विभागातील सेवानिवृत्त कर्मचार्‍यांच्या तक्रारीं संदर्भात दि. १५.१२.२०२१ रोजी मंडळ रेल्वे प्रबंधक कार्यालयात वर्ष २०२१ चे द्वितीय पेन्शन अदालत आयोजित करण्यात आले. …

रेल्वे पोलिसांचे ऑल आऊट ऑपरेशन ;

भुसावळ : रेल्वेत होणाऱ्या वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी रेल्वे लोहमार्ग पोलिसांतर्फे नुकतेच ऑल आऊट ऑपरेशन राबविण्यात आले. यासाठी दोन अधिकारी व वीस अंमलदार यांचे पथक …

राष्ट्रीय रोबोटिक्स स्पर्धेत रोबो रेस आणि रोबो सॉकर स्पर्धेत संत गाडगे बाबा अभियांत्रिकी महाविद्यालयाने पटकावला प्रथम क्रमांक :

भुसावळ – येथील श्री संत गाडगे बाबा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ब्लँका बोट्झ या संघाने तेलंगणा राज्यातील हैदराबाद येथील श्रीनिधी इंस्टीट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी ह्या ठिकाणी …

भुसावळ रोटरी क्लबला डिस्ट्रीक्ट गर्व्हनर यांच्याकडून पाच अ‍ॅवॉर्ड – क्लबअध्यक्ष गजानन ठाकूर यांचा ‘आऊट स्टॅण्डींग प्रेसीडेंट प्लॅटीनम अ‍ॅवॉर्ड’ने सन्मान :

भुसावळ – भुसावळ रोटरी क्लबने सन 2020-2021 मध्ये उत्कृष्ट कामे केल्याची दखल रोटरी डिस्ट्रीक्ट गव्हर्नर शब्बीर शाकीर यांनी घेतली असून पाच अ‍ॅवॉर्ड भुसावळ क्लबला जाहीर …

जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत आयुध निर्माणी भुसावळ मध्ये उत्पादन प्रदर्शनीचे उद्घाटन –

भुसावळ – येथील आयुध निर्माणी भुसावळ येथे स्वातंत्र्याच्या 75 व्या अमृतमहोत्सव अनुषंगाने दिनांक 14 डिसेंबर 2021 रोजी सकाळी दहा वाजता भव्य उत्पादन प्रदर्शनीचे विधीवत उद्घाटन …

विष प्राशन केलेल्या कुटुंबप्रमुखाचा मृत्यु : भुसावळात एकाच कुटुंबातील चौघांचा आत्महत्येचा प्रयत्न :

भुसावळ – शहरातील वांजोळा रोडवरील रिक्षाचालकाच्या कुटुंबातील चारही सदस्यांनी विष प्राशन करीत आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली होती. यातील कुटुंबप्रमुखाचा आज शासकीय वैद्यकीय …

भुसावळात उद्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन :

भुसावळ – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागा तर्फे संतोष चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली देशाचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच अल्पसंख्याक दिनाचे …

वरणगावात उद्या शिवसेना बैठकीचे आयोजन :

वरणगाव – शहर शिवसेनतर्फे उद्या दि.15 बुधवार सायंकाळी 4 वाजता प्रतिभा नगर येथे शिवसेना बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.या बैठकीला मुंबई शिवसेना भवन येथून नवीन …

भुसावळ उपनगराध्यक्षपदी राजेंद्र नाटकर बिनविरोध :

भुसावळ : भुसावळ पालिकेच्या उपनगराध्यक्षपदी ठरल्याप्रमाणे सोमवारी भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक राजेंद्र नाटकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. पालिकेच्या विशेष सभेच्या पीठासीन अधिकारीपदी तहसीलदार दीपक धीवरे …

लग्नामध्ये व-हाडयांना अक्षदा सोबत मास्क : भुसावळातील सुपे परिवाराचा स्तुत्य उपक्रम :

भुसावळ – येथील मोरया मंगल कार्यालयात सोमवारी झालेल्या लग्नसमारंभात वर्हाडीना अक्षदा सोबत मास्क वाटप करण्यात आले.याबाबत वृत्त असे की ओमायक्रोन व कोरोना ची लाट वाढत …

भुसावळात उपमुख्यमंत्र्यांच्या दौर्‍याच्या पार्श्वभूमीवर जय्यत तयारी सुरु : शहरातील आंबेडकर मैदानाची स्वच्छता व सपाटीकरण : प्रलंबित कामे पूर्ण करण्यावर भर

भुसावळ : शहरात पालिकेच्या माध्यमातून झालेल्या विकासकामांचे उद्घाटन व लोकार्पण व राष्ट्रवादी पक्ष प्रवेश सोहळ्याच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार हे शुक्रवार, 17 रोजी भुसावळ शहराच्या …

चाळीसगाव-धुळे मेमूला राज्यमंत्री दानवेंनी दाखवली हिरवी झेंडी – ट्रायल रनच्या फेरीत लोकप्रतिनिधींसह कार्यकर्त्यांनी केला प्रवास:प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद :

भुसावळ : चाळीसगावसह धुळेकर प्रवाशांना लाभदायी ठरणारी चाळीसगाव-धुळे मेमू अखेर सोमवार, 13 रोजी सकाळी 9.20 वाजता धावली. नवी दिल्ली येथून केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी …

शिवसेनेचे सुरेश राणे घेणार तालुक्याचा आढावा भुसावळ विधानसभेच्या नवीन संपर्क प्रमुखांचा १४-१५ रोजी तालुका दौरा…..

भुसावळ – भुुसावळ विधानसभेचे नवीन संपर्क प्रमुख सुरेश राणे तालुका दौऱ्यावर येत असून दिनांक १४ व १५ डिसेंबर २०२१ रोजी भुसावळ शहर, वरणगाव शहर आणि …

डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांच्या कन्येच्या प्रथम वाढदिवसानिमित्त दिला वृक्षसवर्धनाचा संदेश ; १०१फळाचें वृक्ष व १०१ ट्री गार्ड दिले भेट :

भुसावळ (हर्षल पाटील ):-येथील भुसावळ विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांनी आपली कन्या अवनी प्रथम वाढदिवस स्टार लॉन येथे साजरा केला . यानिमित्त अवनीला …

वरणगांव ऑर्डन्स फॅक्टरी कॅन्टीन मध्ये लाखोंचा भ्रष्टाचार : सामाजिक कार्यकर्ते संजय खन्ना यांची तक्रार : केंद्रीय गृहमंत्री यांना चौकशीची मागणी

वरणगाव – ऑर्डनन्स फॅक्टरीत काम करणारे कर्मचारी व पेन्शनर कर्मचार्‍यांसाठी कॅन्टीनमध्ये गृहपयोगी वस्तूंची विक्री केली जाते. वस्तूंची खरेदी कर्मचारी व्यतिरिक्त बाहेरील कुठलाही व्यक्ती खरेदी करू …

आयुध निर्माणी भुसावळ मध्ये भव्य प्रदर्शनाचे आयोजन –

भुसावळ – आयुध निर्माणी भुसावळ येथे स्वातंत्र्याचा 75 वा अमृतमहोत्सव साजरा करण्यात येणार आहे त्या अनुषंगाने दिनांक 14 व 15 डिसेंबर 2021 रोजी दहा वाजेपासून …

भुसावळात 17 रोजी उपमुख्यमंत्री अजितदादांच्या उपस्थितीत पालिकेच्या विकासकामांचे लोकार्पण व राष्ट्रवादीचा कार्यकर्ता मेळावा :

भुसावळ : शहरात पालिकेच्या माध्यमातून झालेल्या विकासकामांचे उद्घाटन व लोकार्पण, भुसावळसह विभागातील विविध राजकीय पक्षातील राष्ट्रवादीत प्रवेश सोहळ्याच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार हे रविवार, 5 …

भुसावळात जिल्हा व सत्र न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीत 55 दाव्याचा निपटारा :

भुसावळ – येथील जिल्हा व सत्र न्यायालयात 11 डिसेंबर शनिवार रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते.” सामंजस्य व तडजोडीने जीवन सुखी बनवूया, भांडण्यापेक्षा …