श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयाने माइंडस्पार्क 2023 मध्ये जिंकला कॉलेज करंडक

भुसावळ – येथील श्री संत गाडगे बाबा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ब्लँका बोट्झ या संघाने राष्ट्रीय पातळीवर तंत्रज्ञान दृष्ट्या अत्यंत प्रतिष्ठेची म्हणून ओळखली जाणारी सी. ओ. ई. …

मराठा महिला मंडळाचा हळदी कुंकू कार्यक्रम संपन्न : कष्टकरी विधवा महिलांचा वाण देऊन सन्मान :

भुसावळ – मराठा महिला मंडळाचा हळदीकुंकू कार्यक्रम संपन्न झाल्समाजातील विधवा महिलांचा वाण देऊन सन्मान करण्यात आलासमाजातील विधवा महिला यांनी पतीच्या निधनानंतर खचून न जाता संसाराचा …

वरणगांवात आज भव्य कुस्त्यांची दंगल : नामाकींत पहेलवानासह महिला खेळाडुंचीही राहणार उपस्थिती :

वरणगांव – हजरत कालुशाह वली आखाडा व हिंदु – मुस्लीम एकता समितीच्या वतीने दि.२९ रोजीी शहरात भव्य कुस्त्यांच्या दंगलीचे आयोजन करण्यात आले आहे . कुस्त्यांच्या …

नृत्यस्वरांजलीत विद्यार्थांची धमाल : नाहाटा महाविद्यालयात स्नेहसंमेलन उत्साहात :

भुसावळ – कला विज्ञान आणि पु. ओं नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात नृत्यस्वारांजली जल्लोष साजरा करण्यात आला .’नृत्यस्वरांजली ‘उद्घाटन बाजारपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या …

हतनूरवरील नादुरुस्त भूकंपमापक यंत्राची दुरुस्ती अशक्य : मेरीचा अभिप्राय – नवीन यंत्र खरेदीसाठी प्रक्रिया : भूकंपाच्या धक्क्याने बंद यंत्राचा विषय ऐरणीवर

भुसावळ : भुसावळ तालुक्याला संजीवनी ठरणार्‍या हतनूर धरणावर नाशिकच्या महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्थेने (मेरी) भूकंपमापक यंत्र (सीजमोमीटर) यंत्र बसवले असलेतरी हे यंत्र गेल्या सहा वर्षानंतरही …

हुतात्मा एक्स्प्रेस दोन महिने रद्द – कर्जत जवळ रेल्वेचा ब्लॉक : वारंवारच्या ब्लॉकचा रेल्वे प्रवाशांना वैताग :

भुसावळ : भुसावळ-पुणे हुतात्मा एक्स्प्रेस शनिवार, 28 जानेवारी ते 1 एप्रिलपर्यत रेल्वे प्रशासनाने रद्द केल्याने लग्न, शाळांच्या परीक्षेच्या काळात रेल्वे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणावर हाल होणार …

भुसावळात धोकादायक इमारतींना नोटीसा : आरोग्य सुविधेसह प्रशासन सतर्क : अफवांवर विश्वास ठेवू नका – जिल्हाधिकारी अमन मित्तल यांचे आवाहन

भुसावळ : भुसावळसह परीसराला शुक्रवारी सकाळी 10.35 वाजता भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर नागरीकांमध्ये भीती पसरली असतानाच जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी तहसील कार्यालयात पत्रकार परीषद घेवून नागरीकांना …

भूकंपाचे हादरे : भुसावळकरांमध्ये घबराट : वेळेपूर्वीच सुटल्या शाळा – ग्रामीण भागात शाळा सुरळीत : सुदैवाने तीव्रता कमी असल्याने टळली हानी –

भुसावळ : भुसावळकरांनी यापूर्वीही भूकंपाचे हादरे अनुभवले असलेतरी शुक्रवारच्या भूकंपाने मात्र भुसावळकरांची भरदिवसाही झोप उडवली. विशेष म्हणजे शुक्रवारच्या भूकंपाचा केंद्रबिंदू भुसावळ असल्यानेच दुपारनंतर आणखीन भूकंपाचे …

भुसावळात एकाचवेळी चार घरात घरफोडी : सोण्या चाँदीचे दागीने व रोख रक्कम लंपास

भुसावळ : शहरातील खानका जवळील चिराग हॉलमागील बहारे मदिना मशिद जवळील मध्यरात्रीला चार राहत्या बंद घराचे कडी कोंडा तोडून रोकड व सोन्या- चांदीचे दागिने कोणीतरी …

भुसावळातून अल्पवयीन मुलीस फूस लावून पळविले –

भुसावळ – शहरातील नाहाटा कॉलेज परिसरातून १७ वर्षीय अल्पवयीन मुलीस संशयित राज सुनील जोहरे राहणार केशव नगर विवेकानंद शाळेजवळ याने दि.२७ रोजी सकाळी १०.३० वाजेच्या …

वसंतोत्सव कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद नुपूर कथक डान्स अँकॅडमीचे आयोजन

भुसावळ – वसंत पंचमी निमित्त भुसावळ येथे नुपूर कथक डान्स अँकॅडमी चे वतीने गुरुवार दि. २६ जानेवारी रोजी गायत्री शक्तीपीठ येथे वसंतोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात …

भुसावळात हिरकणी महोत्सव 2023 व प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा :

भुसावळात हिरकणी महोत्सव 2023 व प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा :भुसावळ – आर्या फाउंडेशन संचलित हिरकणी महिला मंच आयोजित हिरकणी महोत्सव 2023 तसेच26 जानेवारी प्रजासत्ताक …

संविधानाच्या ताकदीमुळे देश आजही अखंडपणे एक शक्तीने उभा – आमदार संजय सावकारे –

भुसावळ – शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर मैदानावर प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे यांच्या हस्ते २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले. प्रजासत्ताक दिनानिमित्त शहरातील विविध शाळेच्या विद्यार्थ्यांनी …

ZRTI मध्ये भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन संपन्न

भुसावल – रेल कामगार सेनेचे केंद्रीय अध्यक्ष,शिवसेना खासदार विनायक राऊत,केंद्रीय सरचिटणीस दीवाकर देव यांच्या मार्गदर्शनाने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून रेल कामगार सेना भुसावळच्या सौजन्याने ZRTI …

बंजारा समाजाचं मूळ सनातन हिंदू धर्मातच आहे – पू . मुरारी बापू

जामनेर – अखिल भारतीय हिंदू गोर बंजारा व लबाना नायकडा समाज कुंभाच्या तिसर्या दिवशी धर्मसभेत बंजारा सामाज मूळ सनातनी हिंदू समाज असल्याचे विधान पू. मुरारी …

नाहाटा महाविद्यालयात पारंपारिक वेशभूषा दिन उत्साहात

भुसावळ- शहरातील नाहाटा महाविद्यालयात पारंपारिक वेशभूष दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यात विद्यार्थ्यांनी पारंपारिक वेशभूषा आणि विविध कलाविष्कारांचे सादरीकरण केले. रांगोळी, चित्रकला, कोलाज , …

भुसावळ सावदा तालुक्यात 3.3 रे. स्के. भूकंपाचे सौम्य धक्के नागरिकांनी काळजी, घ्यावी भयभीत होवू नये – जिल्हाधिकारी यांचे आवाहन

भुसावळ – भुसावळ तालुक्यात27 रोजी सकाळी 10.35 वाजता 3.3 रे. स्के. भूकंपाचे सौम्य धक्के बसलेले आहेत. या भूकंपाच्या धक्क्यामुळे भुसावळ तालुक्यात कोणत्याही प्रकारची जीवित व …

हिंदू गोर बंजारा लबाना व नायकडा समाज कुंभासाठी गोद्री कुंभ स्थळी संत महंतांचे आगमन : भव्य शोभायात्रेवर हेलीकॉप्टर द्वारे झाली पुष्पवृष्टी :

जामनेर, २४ जानेवारी – अ.भा. हिंदू गोर बंजारा व लबाना नायकडा समाज कुंभ २०२३ गोद्री येथे २५ ते ३० जानेवारी दरम्यान होत आहे. या कुंभला …

अध्ययन कौशल्यातून होईल सुलभ अभ्यास :डॉ. जगदीश पाटील : यावलच्या कन्या विद्यालयात साधला विद्यार्थिनींशी संवाद

यावल – प्राथमिक व माध्यमिक विभागासाठी काही क्षमताक्षेत्रे ठरवून देण्यात आली आहे. त्यानुसार अध्यापनाकडून अध्ययनाकडे किंबहुना स्वयंअध्ययनाकडे वाटचाल करताना अध्ययन कौशल्य विकसित केल्यास अभ्यास सुलभ …

संताजी महिला मंचच्या कार्यक्रमात निखिल जैन यांचे उद्योगाचे धडे तर प्राध्यापक डॉ.योगिता चौधरी यांची महिलांना स्वत्वाची ओळख :

बोदवड – येथील संताजी महिला मंच यांच्यातर्फे मकर संक्रांतीनंतर दरवर्षी हळद-कुंकू व गुणगौरव सोहळा आयोजित केला जातो. यावर्षीही रविवार दिनांक 22 /1/ 2023 रोजी मुक्ताई …

आता ग्रामसेवकांनाही बायोमेट्रिक अन् ते म्हणतात, ‘आमचं काम फिल्डवरच !’ नागरिकांची गैरसोय होणार दूर कामांना मिळणार अधिक :

भुसावळ:- आता ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकाऱ्यांची दरवेळी वाट बघत ताटकळत बसण्याची, त्यांना शोधण्यासाठी धावाधाव करण्याची तसेच फोनवर संपर्क साधण्याची गरज नागरिकांना पडणार नाही. त्यांनाही आता बायोमेट्रिक …