पुणे-अमरावती विशेष रेल्वे मार्च अखेरपर्यंत धावणार : अकोला स्थानकावर थांबा अकोलेकर प्रवाशांची सोय

अप व डाऊन मार्गावरील या गाड्यांना अकोला स्थानकावर थांबा असल्याने अकोलेकर प्रवाशांची सोय झाली आहे. पुणे-अमरावती विशेष रेल्वे मार्च अखेरपर्यंत धावणार अकोला: सणासुदीच्या दिवसांत वाढलेली …

ब्रेकिंग! पंतप्रधान नरेंद्र मोदी जळगाव लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढविणार ?

आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपकडून जळगाव लोकसभा मतदार संघात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे निवडणूक लढविणार असल्याचे वृत्त विश्वसनीय सूत्रांनी दिले असून याबाबत घोषणा लवकरच होण्याची …

नमो चषक 2024 टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धाचे कुऱ्हा पानाचे येथे आमदार संजय सावकारे यांच्या उपस्थिती मध्ये पार…

भुसावळ – कुऱ्हा पानाचे येथे २६ जानेवारी २०२४ नमो चषक चे आयोजन केले होते, नमो चषक चे उदघाटन प्रमोद सावकारे यांच्या हस्ते करण्यात आले होते …

भारतीय बौद्ध महासभेची भुसावळ शहर कार्यकारणीची निवड :

भुसावळ :- येथे भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा जळगाव पूर्व अंतर्गत तालुका शाखा भुसावळ तथा जिल्हा पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये रविवार दिनांक २८/०१/२०२४ रोजी भुसावळ शहर …

राज्यसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर :

नवी दिल्ली,- १५ राज्यांमधील राज्यसभेच्या ५६ जागांसाठी निवडणूक होणार आहे. २७ फेब्रुवारी रोजी निवडणूक होणार असल्याची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाने आज सोमवारी केली. १३ राज्यांतील …

पुण्यातील 19 पोलिस निरीक्षकांच्या बदल्या –

पुणे : पुणे शहर पोलिस आयुक्तालयातील 19 पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या शनिवारी रात्री करण्यात आल्या. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार या बदल्या करण्यात आल्या आहेत. नाव …

कांदे उधार मागितल्याच्या कारणावरून भाजीपाला विक्रेत्याला दमदाटीसह शिवीगाळ

भुसावळः शहरातील सोमानी गार्डन परिसरात कांदे उधार मागितल्याच्या कारणावरून एका भाजीपाला विक्री करणाऱ्या तरुणाला शिवीगाळ करून दमदाटी केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी भुसावळ शहर पोलीस …

नाहाटा महाविद्यालयाच्या रासेयोच्या हिवाळी शिबिराच्या श्रमदानाचे उद्घाटन संपन्न

भुसावळ – भुसावळ कला, विज्ञान आणि पी. ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालय भुसावळ येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे वराडसीम या दत्तक गावात विशेष हिवाळी शिबिरात दुसऱ्या …

भुसावळात मेहतर वाल्मिक सुदर्शन समाजाचा एल्गार , समाज विकासासाठी कृती समितीची स्थापना – संतोष बारसे : समाजाची राज्यस्तरीय बैठक संपन्न : राज्यातील विविध जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित ;

भुसावळ – समाजाच्या उन्नती व प्रगतीसाठी तसेच शैक्षणिक ,राजकीय क्षेत्रातील विकासासाठी सर्व मेहतर वाल्मिक सुदर्शन समाजातील विविध संघटना एकवटली असून कृती समिती तयार करण्यासाठी एकत्र …

सावत्र बापाकडून मुलीवर अत्याचार –

भुसावळ –जळगाव येथील रहिवासी ७६ वर्षीय बापाने नात्याला काळिमा फासत आपल्या सावत्र २५ वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याची खळबळजनक घटना भुसावळात उघडकीस आली असून पीडित मुलीने …

भुसावळातील मुख्य रस्त्यावर अनधिकृत टपरी हटविण्यासाठी मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

भुसावळ – भुसावळ शहरातील जाम मोहल्ला मज्जीद जवळील मुख्य रस्त्यावर वमेन्स कर्तनालय व्यवसायांची अनधिकृत टपरी शेख इम्रान शेख इब्राहिम यांनी लावली असून टवाळखोर मुले याठिकाणी …

बियाणी मिलीटरी स्कुल मध्ये वार्षिक पारितोषीक वितरण व स्नेह सम्मेलन उत्साहात संपन्न: सांस्कृतिक कार्यक्रमासह चित्तथरारक प्रात्यक्षिकांनी उपस्थितांची जिंकली मने :

भुसावळ – येथील बियाणी मिलीटरी स्कुल मध्ये वार्षिक पारितोषीक वितरण व स्नेह सम्मेलन उत्साहात संपन्न झाले. प्रसंगी विद्यार्थ्यानी सांस्कृतिक कार्यक्रमासह चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर करीत उपस्थितांची …

तीन वर्षात जगातल्या शेवटच्या पत्रकारापर्यंत पोहचण्याचा मानस : संदीप काळे : व्हाईस ऑफ मीडियाच्या केडर कॅम्पचा समारोप :

जळगाव – पत्रकारांना संघटित करून एक विधायक शक्ती निर्माणासाठी येत्या तीन वर्षात जगातल्या शेवटच्या पत्रकारापर्यंत पोहचून प्रत्येकाला संघटनेच्या प्रवाहात आणण्याचा मानस व्हॉइस ऑफ मीडियाचे संस्थापक …

भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा पूर्वची जिल्हा कोअर कमिटी बैठक संपन्न

सदरील बैठक रावेर लोकसभा निवडणूक समन्वयक माजी आमदार चैनसुख संचेती यांच्या विशेष उपस्थितीत जिल्हाध्यक्ष अमोल जावळे यांच्या अध्यक्षते खाली संपन्न झाली.बैठकीत गाव चलो अभियाना सह …

पुण्यात साॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणीची गोळ्या झाडून हत्या

पिंपरी चिंचवड;- हिंजवडी परिसरात एका हॉटेलमध्ये आयटीआय अभियंता महिलेचा मृतदेह आढळून आला. या महिलेची तिच्या प्रियकराने गोळ्या झाडून हत्या केल्याचे समोर आले आहे. वंदना द्विवेदी …

भुसावळ शहरातील150वर्ष प्राचीन श्री राम मंदिर घुमट कलश स्थापना आनंद उत्सव उत्साहात संपन्न : हजारो राम भक्तांनी घेतले दर्शन :

भुसावळ –भुसावळ शहरातील श्री रामचंद्र जी महाराज संस्थान ट्रस्ट , राम मंदिर वार्डातील लक्ष्मी चौकात स्थित असलेलं दीडशे वर्ष ब्रिटिश कालीनपूर्व सार्वजनिक प्राचीन श्रीराम मंदिराच्या …

मुंबईच्या सेंट जॉर्ज रुग्णालयात शर्थीचे उपचार अन् जळगावचे पत्रकार भगवान सोनार यांना मिळाले जीवदान –

जळगाव : जळगावचे पत्रकार भगवान सोनार नुकतेच जीवघेण्या व्हायरल न्यूमोनिया आजारातून बरे होऊन जळगावात परतले आहेत. मुंबईच्या सेंट जॉर्जेस रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकार्‍यांच्या परिश्रमाने त्यांना जीवदान …

भुसावळमार्गे पुण्याकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी खुशखबर ! अमरावती-सातारा अनारक्षित एक्सप्रेस सुरु

जळगाव – भुसावळ विभागातील रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर आहे. ती म्हणजे रेल्वेने प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन अमरावती- सातारा दरम्यान अनारक्षित विशेष रेल्वे गाडी सुरु केली …

पैसे न दिल्याने सोने लुटणारा अमळनेरचा पोलिस निलंबित -जिल्हा पोलीस दलाची कारवाई

जळगाव – देशी कट्टा बाळगणा-या संशयिताकडे पाच लाख रुपयांची मागणी करत ती पूर्ण न झाल्याने त्याच्या कानातील सोन्याची बाळी काढून घेणारे अमळनेर पोलिस ठाण्याचे हवालदार …

भुसावळ बाजारपेठ पोलिस निरीक्षकपदी गजानन पडघण

भुसावळ : जळगाव जिल्हा पोलिस दलातील सात पोलिस निरीक्षकांसह सात सहाय्यक निरीक्षक व एका पोलिस उपनिरीक्षकांची जळगाव पोलिस अधीक्षक एम.राजकुमार यांनी गुरुवार, 25 जानेवारी रोजी …