भुसावळ -: कोल्हापूर येथे विशालगड येथे मस्जिदी वर व मुसलमानावर भ्याड हल्ला करणाऱ्यां गुंडांना त्वरित अटक करण्यात यावीया मागणीसाठी मुस्लिम मंच भुसावळ तर्फे प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात आले
कोल्हापूर विशाळगड येथे मस्जिदी वर व मुसलमानावर भ्याड हल्ला करणाऱ्यां गुंडांना त्वरित अटक करण्यात यावी धार्मिक स्थळाची तोड फोड व कुराण फाडुन फेकुन देणाऱ्यावर कडक शिक्षा व्हावी व त्यांना नुकसान भरपाई शासन तर्फे देण्यात यावी अशी मागणी
मुस्लिम मंच भुसावळ तर्फे करण्यात येत आहे

यावेळी हाजी सलीम पिंजारी , साबीर शेख ,माजी नगरसेवक जुनेद खान ,सलीम गवली , निसार शेख , बशीर ठेकेदार , सिकंदर खान ,नजर शेख ,युसुफ पंछी ,जॉनी गवली ,हाजी आसिफ बागवान उपस्थित होते .



