खंडवा स्थानक येथे ब्लॉकच्या कामामुळे रद्द करण्यात आलेल्या काही प्रवाशी गाड्या पूर्ववत करण्यात येत आहेत. पूर्ववत केलेल्या गाड्या पुढीलप्रमाणे आहेत –
1) ट्रेन क्रमांक 11115 भुसावळ – इटारसी मेमू 19.07.2024 पासून पूर्ववत
2) ट्रेन क्रमांक 11116 इटारसी-भुसावळ मेमू 19.07.2024 पासून पूर्ववत
3) ट्रेन क्रमांक 19013 भुसावळ – कटनी एक्सप्रेस 19.07.2024 पासून पूर्ववत
4) ट्रेन क्रमांक 19014 कटनी – भुसावळ एक्सप्रेस 19.07.2024 पासून पूर्ववत
या गाड्या आपल्या नियोजित वेळेवर प्रस्थान स्थानकावरून सुटतील.
प्रवाशांना विनंती आहे कि त्यांनी या बदलाकडे लक्ष देऊन त्याची नोंद घ्यावी.



