दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने केली अटक :

नवी दिल्ली – दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केली आहे. तब्बल दोन तासांच्या चौकशीनंतर मुख्यमंत्र्यांना अटक करण्यात आली आहे. दिल्ली येथील कथीत दारू …

ब्रेकिंग; केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या गाडीला भीषण अपघात…

नवी दिल्ली, – केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या गाडीला भीषण अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) आणि सामाजिक न्याय आणि …

रेल्वेत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत भुसावळातील दोघा भावांची लाखोंची फसवणूक :

भुसावळ – रेल्वेत मोठे अधिकारी व रेल्वे मंत्र्यांशी ओळख असल्याचे सांगून रेल्वे खात्यात टी.सी.ची नोकरी देण्याचे आमिष दाखवत रेल्वे नार्थ कॉलनीत राहणाऱ्या दोघा भावांची ३० …

रेल्वेच्या सेवानिवृत्त ट्रॅकमनकडे आढळली कोट्यावधीची संपत्ती –

पिंपरी : रेल्वेतून अलीकडेच सेवानिवृत्त झालेल्या ट्रॅकमनकडे कोट्यवधीची संपत्ती आढळली आहे. उत्पन्नापेक्षा जास्तीची संपत्ती असल्याने ट्रॅकमॅनच्या विरोधात पुण्यातील केंद्रीय गुन्हे अन्वेषणच्या (सीबीआय) पथकाने गुन्हा दाखल …

मोठी बातमी : एसबीआयकडून निवडणूक आयोगाला रोख्यांचा तपशील सादर –

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने गुरुवार, 21 मार्च रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत एसबीआयला प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे बजावल्यानंतर गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात एसबीआयने प्रतिज्ञापत्र दाखल केले असून …

धावत्या रेल्वेखाली आल्याने भादलीतील तरुणाचा मृत्यू :

नशिराबाद : धावत्या रेल्वेखाली आल्याने भादली गावातील 27 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. नशिराबाद ते तरसोद फाट्याजवळ गुरूवार, 21 मार्च रोजी सकाळी 5.30 वाजेच्या सुमारास …

भाजप ओबीसी मोर्चाच्या प्रदेश सचिव पदी -शिशिर जावळे : ओबीसीच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याच प्रतिपादन :

भुसावळ -भुसावळ येथील भारतीय जनता पार्टीमध्ये अनेक वर्षांपासून कार्यरत असणारे निष्ठावंत कार्यकर्ते शिशिर दिनकर जावळे यांची महाराष्ट्र राज्य भारतीय जनता पार्टीच्या ओबीसी मोर्चाच्या प्रदेश सचिव …

रविवारीही बँका सुरु राहणार -रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय :

नवी दिल्ली : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मोठा निर्णय घेतला असून ही बातमी बँक कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने अधिसूचनेत दिलेल्या आदेशानुसार, 31 …

चाळीसगावातील अपघातात दोन महिला ठार; १४ मजूर जखमी

चाळीसगाव : तालुक्यातील हिरापूर स्टेशनसमोरील रेल्वे लाईनवर काम करणाऱ्या परप्रांतीय मजूर वाहणारे वाहन आणि मालवाहू पिकअपमध्ये झालेल्या जबर अपघातात २ महिला जागीच ठार झाल्या तर …

रावेरमध्ये १८ लाख ११ हजार ९५१ मतदार मतदानाचा हक्क बजावणार ; जळगाव मतदारसंघात १९ लाख ८१ हजार ४७२ मतदार नोंद : दोन्ही मतदार संघात तृतीयपंथींची १३७ नोंद :

जळगाव : जळगाव लोकसभा मतदार संघात स्त्रिया, पुरुष आणि तृतीयपंथी यांची मतदार नोंदणी संख्या १९ लाख ८१ हजार ४७२ एवढी असून रावेर लोकसभा मतदार संघात …

भरधाव कारने दिलेल्या धडकेत पॅजो रिक्षाला जबर धडक ; तरुण ठार : जामनेर तालुक्यातील घटना :

जामनेर : भरधाव वेगाने येत असलेल्या येणाऱ्या चारचाकी वाहनाने पॅजो प्रवासी रिक्षाला जोरदार धडक दिली. या अपघातात रिक्षामधील एकजण जागीच ठार झाला असून, ५ प्रवासी …

यावल-भुसावळ रस्त्यावर ट्रॅक्टरची टॉली कलंडली : दोघे जखमी –

यावल : यावल तालुक्यातील अंजाळे गावाजवळ यावल-भुसावळ रस्त्यावर यावलकडून भुसावळकडे हरभरा घेवून जाणार्‍या ट्रॅक्टरची ट्रॉली कलंडली. या अपघातात दोन जण जखमी झाले. हा अपघात बुधवारी …

भुसावळातील ड्रग्ज रॅकेटचे मुंबई कनेक्शन : चौथ्या आरोपीला मुंबईत अटक –

भुसावळ भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे राज्यात प्रतिबंधीत असलेले 73 लाखांचे मेथाक्वॉलोन ड्रग्ज एका हॉटेलमधून जप्त करीत तीन आरोपींना अटक केली होती. या कारवाईनंतर …

भुसावळात गावठी पिस्टल, दोन जिवंत काडतूसांसह आरोपी जाळ्यात : गुन्हे शाखेची कारवाई :

भुसावळ : भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी सोमवारी रात्रीच गावठी पिस्टल व काडतूसासह आरोपीला पकडल्यानंतर दुसर्‍याच दिवशी मंगळवारी सायंकाळी जळगाव गुन्हे शाखेने भुसावळातील शहरातील एका संशयिताला गावठी …

भुसावळातील देविदास भोळे महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण –

भुसावळातील देविदास भोळे महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण – भुसावळ : दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयात मंगळवार, 19 मार्च 2024 रोजी सकाळी 10 वाजता वार्षिक पारितोषिक …

भुसावळात दिव्यचक्षू व दिव्यांग 35 महिलांना भेटवस्तूंचे वाटप :

भुसावळ : अंधकल्याण संघ संचलित भुसावळ शाखेतर्फे जागतिक महिला दिन व दिव्यांग दिनानिमित्त लिलाई मंगल कार्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. 35 दिव्यचक्षू व दिव्यांग महिलांना …

भारतीय बौद्ध महासभेची भुसावळ व यावल येथे कार्यकारणी निवडीबाबत बैठक :

भुसावळ:- भारतीय बौद्ध महासभा जळगाव पूर्व ची भुसावळ व याचल येथे नवीन तालुका आणि शहर कार्यकारणी ची निवडीबाबत महत्वाची बैठक गुरुवार 21/03/24 रोजी जिल्हा अध्यक्षा …

मानव सेवा ईश्वर सेवा कल्याण संघ, दीपनगर तर्फे जि प शाळेतील गरीब वंचित ३५ विद्यार्थ्याना स्कूल बॅग वाटप :

भुसावल – फेकरी परिसरातील क्रिडा क्षेत्रामध्ये राज्य स्तरावर विशेष प्राविण्य मिळविलेल्या खेळाडूंचा सत्कार व प्रशांत सुखदेवराव निकम व सर्प मित्रांचा सत्कार तसेच जि प शाळा …

निवडणूक पूर्व आढावा बैठकीत तहसीलदार यांनी नोडल अधिकाऱ्याना केले मार्गदर्शन :

भुसावळ – सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज दिनांक २० रोजी आढावा बैठक घेण्यात आली या निवडणूक पूर्व आढावा …

अज्ञात वाहनाच्या धडकेत काळवीट गंभीर जखमी ; सचिन माळीने रुग्णालयात नेवून दिले जीवदान

वरणगाव राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल वेस्टन जवळ रस्ता ओलांडणाऱ्या काळविटाला अज्ञात वाहनाने जबर धडक दिल्याने गंभीर जखमी झाले ,यात मागील दोन्ही पायास गंभीर जखमी झाल्याची घटना …

शिक्षणाधिकारी श्रीमती कल्पना चव्हाण यांचा क्रीडा शिक्षक महासंघातर्फे सत्कार

जळगांव:- महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ जळगांव , कास्ट्राईब माध्यमिक शिक्षक संघटना यांच्या वतीने शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण यांची चंद्रपूर वरून बदली होऊन …