भुसावळात नागरी समस्या कायम, सांडपाणी रस्त्यावर नागरीकांची गैरसोय. –

भुसावळ – भुसावळ, येथील खडका चौफुल्ली महामार्गाच्या उड्डाणपुलाखाली नालीचे चेंबर जाम झाल्यामूळे सांडपाणी रस्त्यावरून वाहत आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना तसेच तेथून ये-जा करणार्‍यांना नाहक त्रास …

विल्हाळे परिसरात राखेच्या साठ्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान ;

वरणगाव – विल्हाळे परिसरात दीपनगर मुळे प्रदूषण होऊन नुकसान तर होत आहे परंतु राखेचा साठा ठीक ठिकाणी असल्याने शेतकऱ्यांच्या पिकाला हानी होत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले …

भुसावळातील संशयीताला गावठी पिस्टल व काडतूस विक्री करतांना अटक ;

रावेर – भुसावळ तरुणाला गावठी पिस्टल व दोन जिवंत काडतूस विक्री करताना रावेर पोलिसांनी रावेर-पाल रस्त्यावर सापळा रचून पकडले. संशयीताकडील गावठी बनावटीचे पिस्टल व दोन …

आरोग्य योजनांसाठी आवश्यक असणार रेशनकार्ड ऑनलाईन शिबिरांचे आयोजन करा – शिशिर जावळे यांची अन्नपुरवठा मंत्र्यांकडे मागणी.

भुसावळ –केंद्र सरकारन नुकतच आयुषमान भारत योजनेअंतर्गत ७० वर्षावरील प्रत्येक वद्ध व्यक्तींना आयुषमान भारत (आरोग्य विमा) योजने अंतर्गत ५ लाखापयांतचे कव्हर मिळणार आहे. यात ५ …

नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात प्रकल्प अहवाल या विषयावर एक दिवशीय विद्यापीठ स्तरीय कार्यशाळा संपन्न

भुसावळ – नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात प्रकल्प अहवाल या विषयावर एक दिवसीय विद्यापीठ स्तरीय कार्यशाळा संपन्न झाली . वाणिज्य व व्यवस्थापन संशोधन केंद्र व वाणिज्य व …

नारीशक्ती बहुउद्देशीय संस्थे तर्फे मोफत नेत्र तपासणी शिबिर संपन्न :

जळगाव – नारीशक्ती बहुद्देशीय संस्थे तर्फे मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन आज दिनांक 26सप्टेंबर रोजी गुरुवारी सकाळी 9ते 11 या वेळेत समता नगर साईबाबा मंदिरा …

जळगावात काँक्रिट मिक्सर वाहनाच्या धडकेने भुसावळातील दुचाकीस्वार तरुण ठार –

जळगाव – शहरात अपघातांची मालिका थांबायला तयार नाही. शहरातील महामार्गावर भरधाव वेगाने जाणार्‍या काँक्रीट मिक्सर वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. हा अपघात बुधवार, 25 …

साकेगावात चाकू हल्ल्यात विवाहिता ठार ;

भुसावळ – तालुक्यातील साकेगाव येथे चाकू हल्ल्यात विवाहिता जखमी होऊन ठार झाल्याची घटना 25 सप्टेंबर च्या रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास घडली. या घटनेच्या वेळी …

9 वर्ष झाले तरी अमृत योजनेचे काम रखडलेलेच ; अमृत एकचे काम घेणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरला काळ्या यादीत टाका -उबाठा शिवसेनेची मागणी

,भुसावळ – भुसावळ शहरात अमृत 1पाणी पुरवठा योजना याआधी अपूर्ण अवस्थेत आहे. त्या साठी शासनाने 65कोटी रु मंजूर केलेले होते, त्या योजनेला 9 वर्ष झाली …

दहा रेल्वे गाड्यांना मुदतवाढ केल्याने रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा ;

भुसावळ – : आगामी सण-उत्सव व सुट्यांचे दिवस पाहता रेल्वे गाड्यांना वाढणारी गर्दी लक्षात घेत मध्य रेल्वेने दहा विशेष गाड्यांच्या कालावधीत वाढ केल्याने रेल्वे प्रवाशांना …

भुसावळ दारूबंदी विभागाची कारवाई ; ओझरखेडयात अवैध दारू भट्टी उध्वस्त ; ६८ हजाराचे कच्चे रसायन नष्ट ;

भुसावळ, – आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन त्या अनुषंघाने तालुक्यातील दारूबंदी विभागाच्या अधिकाऱ्यांनी अँक्शन मोडवर येऊन ओझरखेडा गावात मंगळवार ता. २४ दुपारी ४वाजेच्या सुमारास अवैध …

वरणगाव शहराला सीएसआर निधी न दिल्यास राखेचे वाहने थांबवणार – वाहने थांबवणार -माजी नगराध्यक्ष सुनील काळे

वरणगाव – ‘ दिपनगर प्रशासनाकडून दिला जाणारा सीएसआर निधी हा वरणगाव शहर सोडून इतर 29 खेड्यांना वितरित केला मात्र वरणगाव शहराला त्या सीएसआर निधीतून वगळण्यात …

भगवान महावीर स्वामी यांच्या 2550 निर्वाण महोत्सवनिमित्त निबंध स्पर्धा : एकूण 2,55, 000 रू. चे बक्षीस

महाराष्ट्र राज्याच्या 36 जिल्ह्यातील सुमारे एक लाख सरकारी, निमशासकीय व खाजगी शाळांमधील जवळपास दीड कोटी विद्यार्थ्यांसाठी भगवान महावीर स्वामीजींच्या जीवनावर आधारित निबंध लेखन स्पर्धेचे आयोजन, …

ज्या ज्या वेळेस संधी मिळेल त्या त्या वेळी वृक्षारोपण करून ते संवर्धन कराल तरच …….ब्रँड अँबेसिडर भुसावळ नगरपरिषद नाना पाटील

भुसावळ – भुसावळ नगरपरिषद भुसावळ हरित शहरात स्वच्छ शहर भुसावळ शहर व पर्यावरण जागर प्रतिष्ठान यांच्या संयुक्त प्रमाणे जामनेर रोड साईबाबा मंदिराच्या मागे पत्रकार कॉलनीमध्ये …

पालकांनी मुलांना समजून घेणे गरजेचे , भारत विकास परिषदेचा उपक्रम कौतुकास्पद – निता लबडे : राष्ट्रीय समुहागान आणि प्रश्नमंजुषा स्पर्धा उत्साहात :

भुसावळ – भारत विकास परिषद भुसावळ शाखेच्या वतीने राष्ट्रीय समुहगान आणि भारत को जानो या प्रश्नमंजुषा अशा दोन स्पर्धा २४ रोजी प्रभाकर हॉल येथे संपन्न …

नाशिक रेल्वे स्टेशन येथे “एक स्टेशन एक उत्पाद” उपक्रमांतर्गत विशेष प्रदर्शनीचे यशस्वी आयोजन

भुसावळ – भुसावळ मंडळाने आज दिनांक २५.०९.२०२४ रोजी नाशिक रेल्वे स्टेशन परिसरात “एक स्टेशन एक उत्पाद” या उपक्रमांतर्गत एक विशेष प्रदर्शनी आयोजित करण्यात आली. या …

भुसावळ मंडळामध्ये स्वच्छता भारत मिशन स्पर्धेचा आयोजन

भुसावळ – “स्वच्छता ही सेवा” मोहिमेच्या अंतर्गत भुसावल मंडलाने आज स्वच्छता भारत मिशन स्पर्धेचे आयोजन केले. ही स्पर्धा भुसावल रेल्वे शाळा आणि बेसिक प्रशिक्षण केंद्र …

नाहाटा महाविद्यालयाचे एकदिवसीय रासेयो शिबिर दत्तक गाव किन्ही येथे संपन्न

भुसावळ – येथील भुसावळ कला, विज्ञान आणि पु. ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना एकका द्वारे दत्तक गाव किन्ही येथे स्वच्छता ही सेवा आणि …

देशातील आंबेडकरवादी पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी “आंबेडकर राईट व्हॉइस मिडिया फोरम “या संघटनेची स्थापना

शेगाव – देशातील आंबेडकरवादी पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी “आंबेडकरराईट व्हॉइस मिडिया फोरम “या संघटनेची स्थापनाकरण्यात आली.तसेच आंबेडकरवादी पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी खंबीरपणे उभी राहणारी आंबेडकर राईट व्हॉइस …

भुसावळ-सुरत एक्स्प्रेसमध्ये अल्पवयीन तरुणीवर अत्याचार : सहा महिन्यांनी संशयीताविरोधात गुन्हा –

भुसावळ – भुसावळहून सुरतकडे जाणार्‍या एक्स्प्रेसमध्ये 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर शौचालयात अज्ञाताने अत्याचार केला होता मात्र पीडीतेने बदनामीच्या धाकाने ही बाब कुटूंबियांना सांगितली नाही मात्र …

मुक्ताईनगर पंचायत समितीला मंत्री रक्षा खडसे यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी ठोकले कुलूप -गटविकास अधिकार्‍यांवर भ्रष्टाचाराचे आरोप : कामे होत नसल्याने मंत्री संतप्त

मुक्ताईनगर : मुक्ताईनगर तालुक्याचे मिनी मंत्रालय म्हणून ओळख असलेल्या पंचायत समितीत विविध योजनांची कामे होत नसल्याने व गटविकास अधिकार्‍यांसह त्यांच्या अखत्यारीतील यंत्रणा पैसे घेतल्याशिवाय कामे …